क्राईम डायरी

ढाणकी / पीडिता साठी एकवटले गाव!कडकडीत गाव बंद ठेवून आरोपीला कठोर कारवाईची मांगणी.

ढाणकी / पीडिता साठी एकवटले गाव!कडकडीत गाव बंद ठेवून आरोपीला कठोर कारवाईची मांगणी.   ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे काल सगळे नवरात्र उत्सवच्या तयारीत असताना वासनांध शिक्षकाच्या अत्याचारामुळे एका १७ वर्षांच्या लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला, आरोपीने त्याच्या ट्युशन च्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर आपल्या वासनेचा बळी बनवत आरोपी शिक्षकाने मागील एक वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केले […]

क्राईम डायरी

महागांव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डीजेला परमिशन मिळणार नाही.

महागांव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डीजेला परमिशन मिळणार नाही. मुख्य संपादक : एस. के. चांद एडिटर.   यवतमाळ प्रतिनिधी: लतिफ शेख.यांची रिपोट महागाव येथे आज दिनांक १६/०१/२०२७ दुर्गा/शारदा उत्सव मंडळ पदाधिकारी डीजे मुक्त दुर्गा उत्सव यांची सभा आयोजित करण्यात आली. सभेमध्ये दुर्गा/शारदा मंडळाच्या पदाधिकारी यांना डी. जे. वे वाद्य वाजवणार नाही पारंपारिक वाद्य मध्ये मिरवणूक काढावी. […]

क्राईम डायरी

माहूर : महादापुर च्या नाल्यातून वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला.

माहूर : महादापुर च्या नाल्यातून वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला.   नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर     महादापुर च्या नाल्यातून ईवळेश्वर कडे वाळू भरून नेत असताना पोलिसांनी नाल्यातच रंगेहात पकडले तालुक्यातील मौजे महादापूर येथील पैनगंगा नदीला जोडलेल्या नाल्यातून वाळू भरून ईवळेश्वर कडे नेण्याच्या तयारीत नदीपात्रात उभा असलेल्या ट्रॅक्टरला पोलीस निरीक्षक गणेश कराड […]

क्राईम डायरी

उमरखेड / गावठी दारू बंद करण्याचे मुरलीकरांचे ठाणेदरांना निवेदन.

उमरखेड / गावठी दारू बंद करण्याचे मुरलीकरांचे ठाणेदरांना निवेदन.   प्रतिनिधी मिलिंद चिकाटे   उमरखेड तालुक्यातील मुरली गाव व मुरली तांडा येथे देशी विदेशी तसेच गावठी दारू ची विक्री खुलेआम मोठया प्रमाणावर चालू आहे. दारू पिऊन पतींकडून महिलांना खूप त्रास व मारहाण होत आहे. तसेच गावातली जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात दारुडे दारू पिऊन बॉटल तिथेच […]

क्राईम डायरी

माहूर तालुक्यातिल मेट येथिल तरुणास अटक…!डायल क्र.112 वर दिली खोटी माहिती

माहूर तालुक्यातिल मेट येथिल तरुणास अटक…!डायल क्र.112 वर दिली खोटी माहिती     श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   पोलीस विभागाशी संबंधित महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा व्हावा,वेळीच पीड़िताना मदत मीळावी,यासाठी डायल क़.112 या हेल्पलाइन नंबर वर वारंवार खोटी माहिती देत, सतत पणे कॉल करून खोडसाळ पणे खोटी माहिती देऊन पोलिसांना […]

क्राईम डायरी

माहूर येथील राजश्री लॉज मालकावर रजिस्टर मध्ये नोंद न ठेवल्याने कारवाई 

माहूर येथील राजश्री लॉज मालकावर रजिस्टर मध्ये नोंद न ठेवल्याने कारवाई   हॉटेल व लॉजिंग चालकांच्या बैठकीत पोलिसांच्या सूचनेला कोलदांडा!   श्रीक्षेत्रमाहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि : – गणेश राठोड़     माहूर शहरातील बस स्थानका जवळ असलेल्या राजश्री लॉज मध्ये अवैधरित्या आलेल्या प्रवासी जोडप्याला कोणत्याच रजिस्टरला नोंद न करता प्रवेश देणे चांगलेच महागात पडले असून […]

क्राईम डायरी

तरुणीची छेड काढणाऱ्या युवकास केले तात्काळ अटक.

तरुणीची छेड काढणाऱ्या युवकास केले तात्काळ अटक.   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे:   तरुणीची छेड काढणारा दादाराव जळबा धुळे हा ढाणकी मध्ये टॉवर मॅन म्हणून प्रसिद्ध आहे. तो माझा लग्न लावा म्हणून बि. एस. एन एल टॉवर चडून स्टंट करत असतो. पण आता त्याच्या विरोधात मागील काही दिवसापासून तो चक्क नाबालिक मुलीचा पाठलाग करून त्रास […]

क्राईम डायरी

चार गावात हातभट्टीची दारू पकडली.नवीन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई.

चार गावात हातभट्टीची दारू पकडली.नवीन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई.   हातभट्टी दारू काढून विक्री करण्यात महिलांचा सहभाग वाढला जनजागरणाची आवश्यकता   वेगवेगळ्या गावात चार गुन्हे दाखल तब्बल सत्ता वीस हजाराचा दारू साठा पकडला   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   माहूर पोलीस ठाण्याचे सपोनी शिवप्रकाश मुळे यांची बदली झाल्याची […]

क्राईम डायरी

महागांव : पांदणरस्ता तात्काळ करून द्या!मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिला कुठल्याही क्षणी आत्मदहनाचा इशारा.                            

महागांव : पांदणरस्ता तात्काळ करून द्या!मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिला कुठल्याही क्षणी आत्मदहनाचा इशारा.                               महागांव : लतीफ शेख यांची रिपोट.   तालुक्यातील हिवरा (संगम) येथील पांदनरस्ताग्रस्त शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे यांनी मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या शेत. स.४१/१ क्षेत्र १.४१ आर या आपल्या शेतापर्यंत […]

क्राईम डायरी

माहूर तालुक्यातील पत्रकार बांधवाकडून तहसीलदार किशोर यादव यांना निवेदन सादरपत्रकार रशीद फाजलानी यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या

माहूर तालुक्यातील पत्रकार बांधवाकडून तहसीलदार किशोर यादव यांना निवेदन सादरपत्रकार रशीद फाजलानी यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या.   श्रीक्षेत्र माहूर / किनवट तालुक्यातील सारखनी येथील पत्रकार रशीद फाजलानी यांच्या विरुद्ध आकस बुद्धीने पोलीस स्टेशन सिंदखेड तालुका माहूर येथे दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी माहूर तालुक्यातील पत्रकार बांधवाकडून तहसीलदार किशोर यादव यांना […]