क्राईम डायरी

हिमायतनगर येथील युवक शेख इमरोज शेख जलील यांच्या मारेकरच्या विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल मुख्य आरोपी अटक

हिमायतनगर येथील युवक शेख इमरोज शेख जलील यांच्या मारेकरच्या विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल मुख्य आरोपी अटक हिमायतनगर प्रतिनिधी / हिमायतनगर येथील तरुण युवक शेख इमरोज शेख जलील याने यातील आरोपी भास्कर किशनराव वानखेड़े यास तुझा नंबर नासतांना तू गाडी मध्ये प्रवासी का बसविले आहे असे म्हणाला असता, भास्कर किशनराव वानखेड़े, याने शिविगाळ करुण झटा पटी […]

क्राईम डायरी

दिवसा ढवळ्या पोलीस असल्याचे बतावणी करून सुवर्णकारस लुटले परिसरात खळबळ

  प्रतिनिधी महागाव : एस. के. शब्बीर पोलिस असल्याचा बनाव करत अज्ञात तोतयाने महागाव तालुक्यातील सुवर्णकाजवळील सोने पोबारा केल्याची घटना गुरुवार (ता. ३०) रोजी भरदिवसा नऊ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.   याप्रकरणी सुवर्णकार व्यापारी देविदास दारव्हेकर यांनी महागाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.सदर व्यापाऱ्याचे महागाव येथे बालाजी ज्वेलर्स […]

क्राईम डायरी

ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत कर्तव्यावर आलेले शिक्षकांनी केला आचार संहितेचा भंग ग्रामस्थांची शिस्तभंग कारवाईची मागणी.

शिक्षकांनी केला आचार संहितेचा भंग (ग्रामस्थांची शिस्तभंग कारवाईची मागणी) महागाव:- ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत कर्तव्यावर आलेली शिक्षकाने व सुट्टीवर गावात आलेल्या शिक्षकाने गावातील मतदारांना प्रलोभन दाखवुन आदर्श आचार संहिता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी ग्राम पंचायत ने केली आहे. महागाव तालुक्यातील बोथा ग्राम पंचायतची निवडणुक होती या निवडणुकीसाठी मतदान कर्मचारी म्हणुन जि.प.शाळेचे मुख्याध्यापक […]

क्राईम डायरी

हिमायतनगरात येणारा गुटका उमरखेड शहरात वाहनासह ६० लाखाचा गुटखा जप्त

हिमायतनगरात येणारा गुटका उमरखेड शहरात वाहनासह ६० लाखाचा गुटखा जप्त   पोलीस प्रशासनाची धाडसी कार्यवाही   नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे   उमरखेड > दि. २७ राज्यामध्ये गुटखा बंदी असतांना राजरोशपणे गुटखा विक्री सुरूच आहे जळगांव ( खानदेश ) येथून उमरखेड मार्गे हिमायतनगर जाणारे गुटख्याचे वाहन विडूळ जवळ उमरखेड पोलीसांनी शनिवार दिनांक २७ रोजी रात्री ९.३० […]

क्राईम डायरी

वाशीम जिल्हा मालेगाव हत्येच्या निषेधार्थ महागांव तहसीलदारांना निवेदन

वाशीम जिल्हा मालेगाव हत्येच्या निषेधार्थ महागांव तहसीलदारांना निवेदन   प्रतिनिधी एस. के. शब्बीर महागांव.   आज महागांव येथील तहसील कार्यालयात सराफा आणि सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष संजय चिंतामणी आणि सदस्य सोनार बांधवांनी वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील सोनार व्यवसायीका च्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ. महागांव तहसील कार्यालयात निवेदन दिले. मालेगाव येथील अंजनकर ज्वेलर्स. हे सोनार व्यावसायिक दुकान. दिनांक […]

क्राईम डायरी

हिमायतनगर तालुक्यात अवैध रेती उपसा कोठा, खडकी, सरसम नदी व नाले पत्रातून सुरूच

हिमायतनगर तालुक्यात अवैध रेती उपसा कोठा, खडकी, सरसम नदी व नाले पत्रातून सुरूच   हिमायतनगर :- कृष्णा राठोड हिमायतनगर तालुक्यात मागील काही दिवसापासून अवैद्य रेती उपसा सुरूच असून याकडे मात्र महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरून जाणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातून रात्री दोन ते अडीच सकाळी चारच्या सुमारास अवैध रेती […]

क्राईम डायरी

पोटा बु.येथील देशी दारू दुकानचालकासह ६ जणांना बनावट दारू प्रकरणी घेतले ताब्यात; १ फरार.

पोटा बु.येथील देशी दारू दुकानचालकासह ६ जणांना बनावट दारू प्रकरणी घेतले ताब्यात; १ फरार.   हिमायतनगर| कृष्णा राठोड   नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे पोटा बु. येथील परवाना धारक देशी दारूच्या दुकानातून बनावट दारूची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. यावरून उत्पादन शुल्क विभाग नांदेड येथील अधिकाऱ्याच्या टीमने काल रात्रीपासून सापळा रचून दारू […]

क्राईम डायरी

चो-या, दरोडा, खुण अशा घटनांनी हादरला हिमायतनगर तालुका.

चो-या, दरोडा, खुण अशा घटनांनी हादरला हिमायतनगर तालुका हिमायतनगर | कृष्णा राठोड दिनांक- १० डिसेंबर २०२१   गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या चो-या, दरोडा दिवसा ढवळया खुण पाहत हिमायतनगर तालुक्यातील जनता अत्यंत भयभीत होऊन, रात्रीबेरात्री जागी राहत आपले जिवण जगत आहे. हिमायतनगर तालुक्याच्या परमेश्वर मंदिर बसस्थानक परिसरात भर दुपारी एका शालेय विद्यार्थायांचा खुण, सरसम, कार्ला […]

क्राईम डायरी

हिमायतनगर तालुक्यात दहशत: चोरट्यांनी एकाच रात्री एकंब्यातील दोन घरे फोडली.

हिमायतनगर तालुक्यात दहशत: चोरट्यांनी एकाच रात्री एकंब्यातील दोन घरे फोडली. नांदेड हिमायतनगर प्रतिनिधी/  नागोरावं शिंदे तालुक्यातील मौजे एकंबा येथील ऑटो ड्रायवर सुनील सगणंवाड व आनंदराव दिगामबर घुगराळे यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने व नगदी रोख रक्कम व पैसे घेऊन घरातील पेटी शेतात नेऊन फेकल्याची घटना दि.४ डिसेंबर च्या मध्य रात्री १ते २ च्या सुमारास घडली […]

क्राईम डायरी

अब्दुल सोहेल खतीब यांनी मा महासंचालक व राज्यचे गृह मंत्री यांना दिले निवेदन

अब्दुल सोहेल खतीब यांनी मा महासंचालक व राज्यचे गृह मंत्री यांना दिले निवेद प्रतिनिधी / /नांदेड जिवितास धोका असलयामुळे अब्दुल सोहेल खतीब यांना जिवे मारण्याची धमकी येत आहे. या साठी संरक्षण मिळवण्यासाठी मा महासंचालक व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे निवेदन दिले. ————————   अर्धापूर दि.४ तालुका प्रतिनिधी ———— अर्धापूर :– अर्धापूरात असलेल्या समाजसेवक व […]