क्राईम डायरी

हिमायतनगर शहरातील वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडे मागणी.

हिमायतनगर शहरातील वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडे मागणी   मुख्य सांपादक / एस. के. चांद यांची रिपोट   प्रभाग क्र.13 मधील भावी नगर सेवक रहीम खान व सुजान नागरिकांनी घेतला कठोर निर्णय   हिमायतनगर शहरात गेल्या काही आठवड्यांपासून दररोज रात्रीच्या 1 वाजेच्या पासून सकाळच्या 4 वाजेच्या दरम्यान चोरीच्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.   आणि […]

क्राईम डायरी

हिमायत नगर शहरातील चौपाटी भागातील पोस्ट कार्यालयाजवळील जुगार अड्डा बंद करा नागोराव शिंदे 

  हिमायत नगर शहरातील चौपाटी भागातील पोस्ट कार्यालयाजवळील जुगार अड्डा बंद करा नागोराव शिंदे यांची पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी   हिमायतनगर / प्रतिनिधी   हिमायतनगर शहरात गेल्या अनेक दिवसापासून चौपाटी भागात जुगार अड्डा चालविण्यात येत असल्याने सदरील जुगार अड्डयावर दिवसभरामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असून येथे जुगार खेळण्यासाठी दूरवरून लोक खेळण्यासाठी येत असून जुगारात पैसे […]

क्राईम डायरी

अर्धापूर तालुक्यातील रेतीचा अवैद्य उपसा सुरू प्रशासन केमत

  अर्धापूर/खतीब अब्दुल सोहेल दिवाळीनंतर नदीपात्राची पाणी कमी झाले आहे. या संधीचा फायदा घेत तालुक्यातील काही रेतीमाफियांनी महसूलच्या सबंधित अधिकाऱ्याशी मिलीभगत करून रात्री अपत्रातील रेतीचा अवैद्य उपसा करून बांधकाम करणाऱ्या नागरिकांना अवाच्या सव्वा दराने विक्री करत आहेत. या प्रकारामुळे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाच्या महसुलावर वाळू माफिया अधिकाऱ्याच्या संगनमताने डल्ला मारण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. […]

क्राईम डायरी

हिमायतनगर तालुक्यातील कोठा परिसरातून रेतीचा अवैद्य उपसा सुरू  

  चांदराव वानखेडे यांची बातमी हिमायतनगर|दि.१८:-दसर्यानंतर पैनगंगा नदीपात्राची पाणी कमी झाले आहे. या संधीचा फायदा घेत तालुक्यातील काही रेतीमाफियांनी महसूलच्या सबंधित अधिकाऱ्याशी मिलीभगत करून रात्री अपत्रातील रेतीचा अवैद्य उपसा करून बांधकाम करणाऱ्या नागरिकांना अवाच्या सव्वा दराने विक्री करत आहेत. या प्रकारामुळे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाच्या महसुलावर वाळू माफिया अधिकाऱ्याच्या संगनमताने डल्ला मारण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र […]

क्राईम डायरी

चिंचोर्डी येथील (कृषी मित्र)शेतकऱ्यांचा अज्ञात व्यक्तीकडून मानेत कुऱ्हाड घालून  खून….

कृषिमित्र पांडुरंग वाघमारे यांच्या खुनाची Xboxमार्फत चौकशी करा।मारोती अक्कलवाड तालुका अध्यक्ष कृषि मित्र संघटना हिमायतनगर यांची मागणी।   हिमायतनगर,प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोर्डी येथील आदिवासी समाजातील पांडुरंग मारोती वाघमारे वय 50 वर्ष यांची अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी खून केल्याची घटना तालुक्यातील चिंचोर्डी शिवरापासून अंदाजे 2.5 किमी अंतरावर असलेल्या जंगलात दि.२९ शुक्रवारच्या सकाळी घडली.     आदिवासींची शेती […]

क्राईम डायरी

नांदेड चौफेर चे संपादक अरेफ खान समाजच्या भावना दुखावल्या प्रकाणी वर गुन्हा दाखल

नांदेड चौफेर चे संपादक अरेफ खान समाजच्या भावना दुखावल्या प्रकाणी वर गुन्हा दाख प्रतिनिधी/ नांदेड धान्याच्या व्यापारामध्ये विशिष्ट समाजाची लॉबी असून गोरखधंदा सुरु केल्याचे सांगत समाजाची बदनामी करणारे वृत्त प्रकाशित केल्याप्रकरणी येथील एका संपादकावर वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक असलेल्या मो. आरेफखान दुल्हेखान यांनी त्यांच्या वृत्तपत्रात […]

क्राईम डायरी

हिमायतनगर /घरफोड़ी प्रकरणी आरोपींना अटक,रोख रक्कम जप्त हिमायतनगर पोलिसाची कामगिरी

प्रतिनिधी /हिमायतनगर दिनांक:- 06/09/2021रोजी हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथील अविनाश संगनवार (सावकार) यांच्या उमर चौक येथील, घरफोड़ी प्रकरणातील आरोपी, 1)शेख मलिक शेख मौलाना 2)परमेश्वर दिंगबर बनसोडे 3)स. एजाज. स. फयाज, 4)स. इरफ़ान, स. फयाज सर्व राहणार हिमायतनगर व् बाबूलाल आनंद चाटेप राहणार किनवट,यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या कडून 20500/– दोन लाख पाच हजार रुपये जप्त […]

क्राईम डायरी

शासकीय कंत्राट दाराचा पंतप्रधान सडक योजनाच्या निविदा भरण्यास बेमुदत बहिष्कार तिन जिल्ह्यातील गुतेदारांचा.

शासकीय कंत्राट दाराचा पंतप्रधान सडक योजनाच्या निविदा भरण्यास बेमुदत बहिष्कार तिन जिल्ह्यातील गुतेदारांचा. हिमायतनगर:  नागोराव शिंदे  नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यातील पंतप्रधान सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेच्या सर्व शासकीय कंत्राटदाराने दिनांक १६.८.२०२१ पासून निघणाऱ्या सर्व निविदा भरण्यावर बेमुदत बहिष्कार टाकला असल्यचे एका निवेदनाद्वारे केलि आहे  सविस्तर वृत्त पंतप्रधान सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेतील निवेदेतील […]

क्राईम डायरी

अर्धापूरातील सार्वजनिक ठिकाणे बनले तळीरामाचे अड्डे; ना पोलिसांचा धाक, ना नागरिकांची भिती, खतीब अब्दुल सोहेल

अर्धापूर (………..): शहरातील सार्वजनिक जीवनावर कोणाचा धाक राहिला नाही. कोणी कसेही वागावे, कुठेही दारु पिऊन अस्वच्छता करावी, मटक्याचे आकडे घ्यावेत अशा अप्रवृती फोफावल्या आहेत. पोलिस प्रशासनाचा कोणत्याही अवैध धंद्यावर वचक राहिला नाही. तसेच सामाजिक भिती न राहिल्याने गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे. अर्धापूर शहरातील नगरपंचायत ही महाराष्ट्रातील सुरुवातीला ज्या चार नगरपंचायत स्थापन केल्या, त्यातील एक महत्त्वपूर्ण […]

क्राईम डायरी

उमरखेड तालुक्यातील अधिकृत विक्री झालेल्या घाटावरुन शहरात व तालुक्यात बेसुमार अवैध रेती विक्री,

  प्रतिनिधी,/ एस.के.शब्बीर यवतमाळ उमरखेड तालुक्यात विक्री होत असताना सुकळी (ज) येथील एका शेतात 20 ते 25 ब्रास रेती साठा असल्याचे संबंधित तलाठ्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा त्याविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यास तलाठी तयार नसल्याने तेथील जागरूक नागरिक डॉ, अयुब खान पठाण यांनी वरिष्ठाकडे तक्रार केल्यानंतर सदर रेती सत्याचा पंचनामा करून उमरखेड तहसीलदारानी साडेनऊ लाखाचा दंड […]