उमरखेड महागाव विधान सभेचे,आमदार नामदेवराव ससाने,यांना अटक पुर्वक जामीन मंजूर जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर पुसद नगर परिषद उमरखेड येथे 65 लाखाच्या कचरा घोटाळ्या, प्रकरणी भाजपचे आमदार नामदेव ससाने यांनी अटकपूर्व जामीन साठी अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय,पुसद येथे धाव घेऊन सदर प्रकरणात चित्रपट दामिनी, चित्रपटातील रोल प्रमाणे तारीख पे तारीख, झालेल्या आमदार […]
क्राईम डायरी
महागांव तालुक्यातील श्री, दत्त पेट्रोल पंपावर, ५० हजार रुपयाची डकेटी,
महागांव तालुक्यातील श्री, दत्त पेट्रोल पंपावर, ५० हजार रुपयाची डकेटी, प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव नागपूर :तुळजापूर ३६१ महामार्गावर खडका येथे श्री दत्त पेट्रोलियम पंपावर भर दिवसा दरोडेखोरांनी बंदूक ताणून पैशाने भरलेली रोकड बॅग इसकाटून पळ गाठण्यात दरोडेखोरांना यश, आज दिनांक,१ मार्च २०२२ रोजी,दुपारच्या वेळी ३:३० ते,४ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून […]
हिमायतनगर बसस्थानक वर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर भर दिवसा चाकूने हल्ला..
हिमायतनगर बसस्थानक वर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर भर दिवसा चाकूने हल्ला..आरोपीस अटक.शहरात भितीचे वातावर नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर शहरातील बस स्टँड परिसरात भर दिवसा दोन युवकांची मोटार सायकलला टक्कर लागण्या वरून भांडण झाली ती सोडविण्यासाठी गेलेल्या नव तरुण युवकावरआरोपींनी चाक्कुने वार करून गंभीर जखमी केले आहे त्यामुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण […]
यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ,दिलीप पाटील भुजबळ,यांच्या उपस्थिती तहसील कार्यालय महागाव येथे शांतता कमेटीची बैठक संपन्न,
यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ,दिलीप पाटील भुजबळ,यांच्या उपस्थिती तहसील कार्यालय महागाव येथे शांतता कमेटीची बैठक संपन्न, प्रतिनिधी / एस.के. शब्बीर महागांव आज महागांव येते यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ,दिलीप पाटील भुजबळ, यांच्या मार्गदर्शनाखाली, आजची शांतता बैठक घेण्यात आली व उपविभाग पोलीस अधिकारी,प्रदीप पाडवी,साहेब उमरखेड महागाव येथे शिवजयंतीनिमित्त या सभेला हजर होते, डॉ, दिलीप […]
पोटा येथे धाब्यावर खुलेआम अवैध देशीदारू विक्री जोमात पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाचे मात्र साफ दुर्लक्ष.
पोटा येथे धाब्यावर खुलेआम अवैध देशीदारू विक्री जोमात पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाचे मात्र साफ दुर्लक्ष. चीफ ब्युरो हिमायतनगर/ एस.के चांद हिमायतनगर ते भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पोटा येथे धाब्यावर विना परवाना अवैध देशीदारू भरदिवसा खुलेआम मोठया प्रमाणावर विक्री केली जात आहे. दिवसभर चालू असलेल्या या दारू विक्रीमुळे मध्यपिचा संख्येत मोठी वाढ होऊन गांवकऱ्यांना नाहक […]
हिमायतनगर शहराला लागून असलेल्या दारूलुम मोहम्मदिया रोडवरील दानपेटी फोडून चोरट्यांनी केली लंपास.
हिमायतनगर शहराला लागून असलेल्या दारूलुम मोहम्मदिया रोडवरील दानपेटी फोडून चोरट्यांनी केली लंपास. ब्युरो रिपोर्ट | एस.के. चांद हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्गावरील हिमायतनगर शहराला लागून असलेल्या दारुल उलूम मोहम्मदियाची रोडवर असलेली दान पेटी काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून लंपास केली आहे. हिमायतनगर तालुक्यात चोरटयांनी गेल्या तीन दिवसापासून लगातार चोरीच्या प्रकाराला सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय पुन्हा […]
शांतीनगर भागात झालेला डिटोनेटर स्फोट प्रकरणात हिमायतनगर येथील वडर समाजाचे ३ आरोपींना अटक.
शांतीनगर भागात झालेला डिटोनेटर स्फोट प्रकरणात हिमायतनगर येथील वडर समाजाचे ३ आरोपींना अटक. हिमायतनगर / एस.के.चांद यांची रिपोट शांतीनगर भागात झालेला डिटोनेटर स्फोट प्रकरणात उमरखेड तालुक्यातील ढाकणी एक आणि हिमायतनगर येथील तीन अशा चार नवीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी या नवीन चार जणांना 23 जानेवारी 2022 पर्यंत […]
सोशल मीडियावर पत्रकाराच्या बातमीला अपमान जनक टिपणी करणाऱ्या रविकांत कदम यांचा माफीनामा
सोशल मीडियावर पत्रकाराच्या बातमीला अपमान जनक टिपणी करणाऱ्या रविकांत कदम यांचा माफीनामा नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे 91 इंडिया न्यूज/ स्टार 1 मराठी न्यूज .चे प्रतिनिधी जांबुवंत मिराशे यांनी हिमायतनगर येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत होत असलेल्या गर्दी बाबत बातमी प्रकाशित करून समाज माध्यमावर पाठवली. असता सोशल मीडियावरील व्हाट्सअप या समाज माध्यमावर हदगाव तालुक्यातील बोरगाव […]
हिमायतनगर शहरा साठी प्रभारी नको,कायम स्वरुपी पोलीस निरीक्षक हवा…!
हिमायतनगर शहरा साठी प्रभारी नको,कायम स्वरुपी पोलीस निरीक्षक हवा…! शहरातील अवैध धंद्यांमुळे ! गुन्हेगारीचे प्रमाण वाढले.नवीन सिंघम पोलीस अधिकाऱ्याची गरज ? हिमायतनगर प्रतिनिधी /- नागोराव शिंदे शहरा सह तालुक्यातील गुटखा,मटका,जुगार अड्डे, दारू अशा अवैध धंदे वाल्यांनी डोके वर काढले आहे या सर्व अवैध धंदेवाल्यांना शहरातील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचे अभय असल्याचे जनतेतून बोलले जात […]
३० कोटी रोड बांधकामामध्ये मिलीभगत तहसीलदारानां जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्षश्री, जगदीश नरवाडे यांचे निवेदन
३० कोटी रोड बांधकामामध्ये मिलीभगत तहसीलदारानां जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्षश्री, जगदीश नरवाडे यांचे निवेदन प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव महागांव फुलसावंगी निकृष्ठ, रोडवर तीस कोटी रुपये यामध्ये कर्मचाऱ्यांची जबाबदार प्रिया पुजारी, संजय मंत्री, व भदर्गे यांची मिलीभगत असल्यामुळे रोडचे बांधकाम बोगस करण्यात आले यांना तात्काळ निलंबित करून बाहेरील अधिकाऱ्याकडून रोडची […]










