महागांव – फुलसवंगी / आमदार नामदेवराव ससाने यांनी राहुर,शिरफुली पूरग्रस्त भागाची केली पाहणी… आज दिनांक 25/07/2023 सोमवार रोजी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने यांनी राहुर, शिरफुली या गावांना भेटी देऊन पैनगंगाच्या पुराने गावात नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून महसूल विभागाला तातडीने संबंधितांच्या खात्यामध्ये सानुग्रह अनुदान जमा करण्याचे निर्देश दिले. तसेच नदी नाल्याच्या काठाच्या शेताचे […]
राजकारण
यवतमाळ / महागांव येते मनसे तालुका पदाधिकाऱ्यांची निवड पार पडली.
यवतमाळ / महागांव येते मनसे तालुका पदाधिकाऱ्यांची निवड पार पडली. महागाव:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महागाव तालुका नवीन पदाधिकाऱ्यांची निवड स्थानिक विश्राम गृह येथे पार पडलेल्या बैठकीत करण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महागाव येथील विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीत ओंकार राऊत यांची तालुका उपाध्यक्ष, सवना विभाग अध्यक्ष पदी श्रीकांत राऊत,फुलसावंगी विभाग […]
नांदेड / युवकांचा बुलंद आवाज बंटी पाटील शिंदे यांची युवक काँग्रेसच्या नायगाव शहर अध्यक्ष पदी निवड.
नांदेड / युवकांचा बुलंद आवाज बंटी पाटील शिंदे यांची युवक काँग्रेसच्या नायगाव शहर अध्यक्ष पदी निवड. मुख्य संपादक / एस.के चांद यांची रिपोर्ट बंटी पाटील उर्फ सतीश पाटील शिंदे यांनी नायगाव तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी खूप मोठी कार्यकर्त्याची फळी निर्माण केली असताना आता त्यांच्यावर पक्षाची खूप मोठी जबाबदारी देऊन त्यांना काम […]
महागाव सतिश मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीची बैठक संपन्न
महागाव सतिश मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीची बैठक संपन्न विशेष प्रतिनिधी महागाव / महागाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक येत्या २८ एप्रिलला होऊ घातली आहे. त्या निवडणुकीच्या अनुशंगाने भारतीय जनता पार्टी ने कंबर कसली असून यासाठी सोमवारी दि.२७ ला महागाव येथील सतिश मंगल कार्यालय उमरखेड रोड येथे दुपारी एक वाजता तालुक्यातील […]
सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात महागाव तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात महागाव तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न. महागाव विशेष प्रतिनिधी / महागाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या २८ एप्रिलला होऊ घातली आहे. त्या निवडणुकीच्या अनुशंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कंबर कसली असून यासाठी सोमवारी दी.२७ महागाव येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात दुपारी एक वाजता तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांनी […]
बाजार समितीच्या निवडणूक शिवसेनेने घेतली आढावा बैठक.
बाजार समितीच्या निवडणूक शिवसेनेने घेतली आढावा बैठक. महागाव/शिवसेना कार्यालय महागाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली निवडणूक लढाऊ इच्छिणाऱ्यांनी नावे शिवसेना कार्यरत महागाव येथे नोंदविण्याचे आव्हान करण्यात आले बैठकीमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.एन चव्हाण, नगरपंचायत चे गट नेते […]
महागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आढावा बैठक संपन्न
महागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आढावा बैठक संपन्न महागाव/ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी नंदुरबार राष्ट्रीय काँग्रेस पार्टी महागाव तालुक्यातील वतीने काल सर्व ज्येष्ठ नेते*महागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आढावा बैठक संपन्न* महागाव/ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी नंदुरबार राष्ट्रीय काँग्रेस पार्टी महागाव तालुक्यातील वतीने काल सर्व जे नेते, कार्यकर्ते , पदाधिका यांची बैठक महागाव येथे पार […]
महागाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची आढावा बैठक.
महागाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची आढावा बैठक. महागांव विशेष प्रतिनिधी / शेख सलमान महागाव : येत्या २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वमहा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे . यानिमित्त विविध विषयावर चर्चा करण्याकरिता महागाव येथे शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली . येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती […]
भारतीय जनता पार्टी नांदेड मच्छीमार आघाडी जिल्हा संयोजक नांदेड.
भारतीय जनता पार्टी नांदेड मच्छीमार आघाडी जिल्हा संयोजक नांदेड. किनवट प्रतिनिधी / अतिश वाघाडे. किनवट विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या आदेशावरून आज दिनांक 15-01-2023 रोजी हॉटेल कुबेर प्लाझा किनवट येथे मच्छीमार आघाडी जिल्हा संयोजक रमेश सायना कुंभारे यांच्या हस्ते किनवट येथील युवकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहे. किनवट मच्छीमार आघाडी संयोजक तालुका […]
बिलोली तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात सापडलेले असताना सक्तीचे चालु असलेले विज बिल व महसुली कर वसुली थाबवा* *शंकर महाजन याची मागणी
बिलोली तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात सापडलेले असताना सक्तीचे चालु असलेले विज बिल व महसुली कर वसुली थाबवा* *शंकर महाजन याची मागणी नांदेड, बिलोली /एस.के. चांद यांची बातमी बिलोली तालुक्याती शेतकरी अतिवृष्टी मुळे शेतकरी बांधव हतबल झाले आहेत.त्यातच शासना कडुन आर्थिक आनुदान हि अंत्यत तुटपुज्या स्वरुपात देण्यात आले व विमा कंपनी तर विमा मंजुर करुन […]










