राजकारण

महागाव सतिश मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीची बैठक संपन्न

महागाव सतिश मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीची बैठक संपन्न

 

विशेष प्रतिनिधी महागाव /

 

महागाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक येत्या २८ एप्रिलला होऊ घातली आहे. त्या निवडणुकीच्या अनुशंगाने भारतीय जनता पार्टी ने कंबर कसली असून यासाठी सोमवारी दि.२७ ला महागाव येथील सतिश मंगल कार्यालय उमरखेड रोड येथे दुपारी एक वाजता तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची व कार्यकर्त्यांची तसेच इंच्छुक उमेदवारांनी बैठक विचार विनिमय करण्यासाठी आयोजित केली आहे

About The Author