राजकारण

ढाणकी शहरात सिमेंट व डांबरी रस्त्यांचे आमदार नामदेवराव ससाने साहेब यांच्या हस्ते भुमीपूजन संपन्न.

ढाणकी शहरात सिमेंट व डांबरी रस्त्यांचे आमदार नामदेवराव ससाने साहेब यांच्या हस्ते भुमीपूजन संपन्न.     उमरखेड / सुभाष वाघाडे   लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना व नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना सन २०२१-२२ अंतर्गत, सिमेंट रस्ता व डांबरीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, आज दिनांक १७ नोव्हेंबर रोजी उमरखेड-महागाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार, नामदेवराव […]

राजकारण

खासदार संजय राऊत यांचा जमीन मंजूर झाल्यामुळे हदगांव मध्ये शिवसेना कार्यकर्ता जल्लोष.

खासदार संजय राऊत यांचा जमीन मंजूर झाल्यामुळे हदगांव मध्ये शिवसेना कार्यकर्ता जल्लोष.   हदगाव प्रतिनिधी/संतोष वाघमारे   शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना आज जामीन मंजूर झाल्याबद्दल हदगाव शहरात युवा नेते भास्कर दादा वानखडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला या वेळी युवा नेते भास्कर दादा वानखेडे, […]

राजकारण

भारत जोडो पदयात्रेच्या प्रचार, प्रसार व अद्यावत माहितीसाठी अर्धापूर तालुका सोशल मीडिया सरसावली

भारत जोडो पदयात्रेच्या प्रचार, प्रसार व अद्यावत माहितीसाठी अर्धापूर तालुका सोशल मीडिया सरसावली नांदेड /एस.के.चांद यांची रिपोट   भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काढलेली भारत जोडो पदयात्रा दिनांक 11 रोजी अर्धापूर तालुक्यात आगमन होत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली […]

ताज्या घडामोडी राजकारण

गुंज ते महागाव रस्त्याची दुरावस्था नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा.

गुंज ते महागाव रस्त्याची दुरावस्था नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा.   गुंज,सवना,कलगाव ते महागाव रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून सदर रस्ता अपघातास आमंत्रण देत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे शाळकरी विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करत असतात सवना गुंज साइटवरील नॅचरल शुगर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून रस्त्यावरील खड्ड्यामुळे ऊस वाहतुकीला […]

ताज्या घडामोडी राजकारण

प्रहारच्या रास्ता रोको आंदोलनाची तात्काळ दख्खल.

प्रहारच्या रास्ता रोको आंदोलनाची तात्काळ दख्खल. लोहा : नांदेड / विशेष प्रतिनिधी आज दिनांक 28 .10. 2022 रोज शुक्रवार दुपारी एक वाजता सर्व जनतेच्या , पदाधिकाऱ्यांच्या , कार्यकर्त्यांच्या उपस्थिती रास्ता रोको आंदोलन झाले.. यामध्ये खालील प्रश्न मार्गी लागले 1) माळाकोळी ते सावरगाव डांबरीकरण रस्ता एकूण पाच किलोमीटर पैकी अडीच किलोमीटर येत्या मार्चपर्यंत तात्काळ मान्यता मिळाली […]

राजकारण

जिल्हा बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार

जिल्हा बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार     भा.म.महासघ नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर ————————————- एटीएम धारकांच्या खात्यात पैसे आले पण हातात मात्र येणार का नाही? कारण एटीएम चालतच नाही*शासनाने दिलेले शेतकऱ्याचे अनुदान बँकेमध्ये येऊन जवळपास वीस बावीस दिवस झाले असून नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करीत […]

राजकारण

यवतमाळ/ महागांव बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाअध्यक्ष. मा. श्रीकांत दादा ओहोळ यांची विश्राम गृह येथे बैठक

यवतमाळ/ महागांव बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाअध्यक्ष. मा. श्रीकांत दादा ओहोळ यांची विश्राम गृह येथे बैठक     यवतमाळ/ एस के शब्बीर यांची बातमी   आज विश्रामगृह महागाव येथे प्रदेशाध्यक्ष मा. श्रीकांत दादा ओहोळ सर यांनी जनसंवाद यात्रेत.आज बहुजन क्रांती मोर्चा महागाव तालुकाअंतर्गत कार्यकर्त्यांशी या बैठकीत चर्चेमध्ये बोलताना दिसून आले.या कार्यक्रमाला. बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक […]

राजकारण

महागांव/ पोहंडूळ ते ईजनी नाल्यावर पुलाची मागणी : आमदार नामदेव ससाने यांच्या कडून रस्त्याची पाहणी

महागांव/ पोहंडूळ ते ईजनी नाल्यावर पुलाची मागणी : आमदार नामदेव ससाने यांच्या कडून रस्त्याची पाहणी     प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव         गावातील नागरिक व शेतकऱ्यांनी पोहंडूळ ते ईजनी नाल्यावर पुलाची केली मागणी गावकऱ्यांनी आमदार नामदेव ससाणे यांना चांगलीच गळ घातली अखेर आमदार ससाने यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन नाल्याची पाहणी केली. […]

राजकारण

यवतमाळ/ महागांव काँग्रेस कमिटीची भारत जोडो यात्रा विश्राम गृहावर बैठक

यवतमाळ/ महागांव काँग्रेस कमिटीची भारत जोडो यात्रा विश्राम गृहावर बैठक   प्रतिनिधी /एस. के.शब्बीर यांची बातमी     भारत जोडो यात्रेत आदरणीय राहुलजी गांधी यांनी सुरू केलेली यात्रा हिंगोली जिल्ह्यातून पहिले पाऊल उचलणार तर या अनुषंगाने भारत जोडो यात्रेत सामील होण्याकरिता आणि नियोजन निमित्ता महागाव तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विश्राम गृह बैठक पार पाडवी असून या […]

राजकारण

महागांव/मुडाणा बौद्ध विहार येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेची शाखा

महागांव/मुडाणा बौद्ध विहार येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेची शाखा   प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव   महागाव मुडाणा येथे शाखा उघडण्याकरिता जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खाडे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष राज दादा सोनोने महागाव चे तालुकाध्यक्ष कृष्णदीप हानवतेआदी मान्यवर उपस्थित होते मुडाणा शाखा ऑल इंडिया पॅंथर सेना चे अध्यक्ष प्रशांत मिलिंद बरडे उपाध्यक्ष गौतम भीमराव धुळे कोषाध्यक्ष अनिल […]