ग्राम विकासात सरपंचाची महत्त्वाची भूमिका : माजी आमदार अमिता चव्हाण नांदेड प्रतिनिधी : ग्राम विकासात सरपंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सरपंचां शिवाय कोणतेही कार्य गावांमध्ये होऊ शकत नाही. ग्रामविकासाच्या कामात सरपंचाचे पद हे महत्त्वाचे आहे. सरपंचाची भूमिका सकारात्मक असल्यास गावचा विकास नक्कीच होतो. असे प्रतिपादन माजी आमदार सौ. अमिता चव्हाण यांनी व्यक्त केले. त्या शंकरराव […]
राजकारण
सिरंजनी ते आयटीआय रस्त्यांची दुरावस्था… तात्पुरता मजबुतीकरण करूण नागरीकांची गैरसोय थांबवावी. आमदार जवळगावकर यांनी लक्ष घालण्याची मागणी.
सिरंजनी ते आयटीआय रस्त्यांची दुरावस्था… तात्पुरता मजबुतीकरण करूण नागरीकांची गैरसोय थांबवावी. आमदार जवळगावकर यांनी लक्ष घालण्याची मागणी. हिमायतनगर :प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी ते आयटीआय अंतर्गत रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालिय.या रस्त्यावरून पायी चालणे ही अवघड बनलेय या चलन रस्त्यांवर सध्यातरी मजबुतीकरण होणे गरजेचे असून तालूक्याचे आमदार माधवराव पाटील […]
महागांव/गुंज ग्रामपंचायत अंतर्गत विकासासाठी ग्राम सदस्य ठरत आहेत अपयशी,
महागांव/गुंज ग्रामपंचायत अंतर्गत विकासासाठी ग्राम सदस्य ठरत आहेत अपयशी, तालुका प्रतिनिधी महागाव गुंज गावातील ५ वार्डापैकी वार्ड क्रमांक १. त्यामधील रविदास वार्ड हा दलीत वस्तीचा वार्ड आहे या वार्डात दलित वस्तीत लोकसंख्या किमान अंदाजे ३०० असून त्यामधील १५० मतदार लोकसंख्याचा वार्ड आहे. सदर वार्डामधे सिमेंट काँग्रेस रस्ता खड्डे पडून चिखलमय झाला असून हा […]
हिमायतनगर नगरपंचायतीच्या प्रारूप मतदार यादीतील बोगस मतदार याद्यांची चौकशी करा
हिमायतनगर नगरपंचायतीच्या प्रारूप मतदार यादीतील बोगस मतदार याद्यांची चौकशी करा अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण करणार एस डी आमेर हिमायतनगर : एस के चांद यांची बातमी हिमायतनगर प्रतिनिधी /- शहरात आगामी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वार्ड क्रं 1 ते 17 मधील सर्व प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गोंधळ असल्याने मतदार यादीच्या अक्षेपावर दिनांक 27 […]
महागांव / उटी गावासाठी वेगळा बायपास रस्ता द्यावा मा. आ.राजेंद्र नजरधने
महागांव / उटी गावासाठी वेगळा बायपास रस्ता द्यावा मा. आ.राजेंद्र नजरधने प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागाव तालुक्यातील उटी रोड बांधकाम साठी माजी आमदार राजेंद्र भाऊ नजरधने. आज नागपूर येथे मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब. यांची भेट घेऊन तुळजापूर नागपुर महामार्गाचे काम चालू आहे या महामार्गावरून उटी गावात जाण्यासाठी बायपास रस्ता […]
महागांव: येथील शिव भोजन थाली पुर्ववत सुरु करणे बाबत.तहसीलदार साहेबांना निवेदन..
महागांव: येथील शिव भोजन थाली पुर्ववत सुरु करणे बाबत.तहसीलदार साहेबांना निवेदन.. प्रतिनिधी / एस के शब्बीर.. महागांव तालुक्यामध्ये शिवभोजनाचा लाभ काही महिन्यापूर्वी गोर , गरीब , जनता. गरजू लोकांनी घेतला असून गावातील स्थानिक राजकारण व विनाकारण केलेल्या तक्रार अर्जामुळे गेल्या ४ ते ५ महिन्यापासून शिवभोजन थाली बंद झाली आहे . महागाव तालुक्या लगतचे […]
हिमायतनगर:निवडणूक इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आव्हान. काँग्रेस कमिटी हिमायतनगर शहर अध्यक्ष संजय ग्यानोबारावं माने यांनी केले.
हिमायतनगर:निवडणूक इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आव्हान. काँग्रेस कमिटी हिमायतनगर शहर अध्यक्ष संजय ग्यानोबारावं माने यांनी केले. प्रतिनिधी : एस के चांद यांची बातमी हिमायतनगर नगरपंचायतीच्या 2022 सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमदार माधवराव पाटिल जवळ गावकर साहेब व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री गोविंदराव पाटील नागेलीकर यांच्या आदेशानुसार नुसार सर्व इच्छुक उमेदवार यांनी उमेदवारी साठी […]
हिमायतनगर शहरातील वार्ड क्र 13 मध्ये फेरोज खुरेशि यांच्या कडून टँकरने पाणी पुरवठा सुरू..
हिमायतनगर शहरातील वार्ड क्र 13 मध्ये फेरोज खुरेशि यांच्या कडून टँकरने पाणी पुरवठा सुरू.. ?? उन्हाळ्यात सुद्धा भासू दिल्या नाही पाणी टंचाईच्या झळा… हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र.13 मधील सामाजिक कार्यकर्ते तथा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू तथा काँग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशि यांनी येथील […]
लहुजी शक्ती सेना सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष पदी प्रसादभाऊ गाडेकर तर सुशांत तपासकर तालुका सचिव पदी निवड.
लहुजी शक्ती सेना सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष पदी प्रसादभाऊ गाडेकर तर सुशांत तपासकर तालुका सचिव पदी निवड. नांदेड : एस के चांद यांची रिपोट हिमायतनगर तालुक्यात अग्रेसर असलेल्या लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे कार्य अतिशय जोमाने असते कुठल्याही परिस्थितीत संघटनेचे कार्यकर्ते अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द मनात धरून काम केले जाते,अशातच तालुक्यातील […]
टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तालुका अध्यक्षपदी अजमल शेख यांची निवड
टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तालुका अध्यक्षपदी अजमल शेख यांची निवड आज दिनांक 11 जून, 2022 रोजी नांदेड येथे टिपू सुलतान ब्रिगेडची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी टिपू सुलतान बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ. ज़हीरूद्दिन पठान होते आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, जिल्हा संघटक फयाज पठाण यांची उपस्थिती होती. या बैठकीत टिपू सुलतान […]










