राजकारण

हिमायतनगर:निवडणूक इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आव्हान. काँग्रेस कमिटी हिमायतनगर शहर अध्यक्ष संजय ग्यानोबारावं माने यांनी केले.

हिमायतनगर:निवडणूक इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आव्हान.

 

काँग्रेस कमिटी हिमायतनगर शहर अध्यक्ष संजय ग्यानोबारावं माने यांनी केले.

 

प्रतिनिधी : एस के चांद यांची बातमी

 

हिमायतनगर नगरपंचायतीच्या 2022 सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमदार माधवराव पाटिल जवळ गावकर साहेब व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री गोविंदराव पाटील नागेलीकर यांच्या आदेशानुसार नुसार सर्व इच्छुक उमेदवार यांनी उमेदवारी साठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी तात्काळ दिनांक25 जून आणि दिनांक 26 जून सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत जमा करावीत सदरील अर्ज हे आमदार माधवराव पाटील जवळगांकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात द्यावीत असे असे आवाहन काँग्रेस कमिटीचे हिमायतनगर शहर अध्यक्ष संजय ग्यानोबाराव माने यांनी केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *