अर्धापूर एम. आय. एम. पक्षाचे वार्ड क्र. 14 चे नगरसेविकेची उच्च न्यायालयात केले दावा दाखल प्रतिनिधी/खतीब अब्दुल सोहेल अर्धापूर नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्र. 14 हे एस. सी. समाजाच्या महिलेसाठी राखीव असुन सदर वार्डातुन एम. आय. एम. पक्षाचे उमेदवार निवडुण आले आहे. अर्धापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असुन शासनामार्फत अर्धापूर शहरामधील एस. सी. आरक्षीत […]
राजकारण
पुसद /नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार :- डॉ मोहम्मद नदीम
पुसद /नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार :- डॉ मोहम्मद नदीम प्रतिनिधी /एस के शब्बीर नगरपरिषद पुसद ची निवडणूक काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. प्रत्येक वेळी काँग्रेस नगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वतंत्रपणेच लढवत असते. त्याप्रमाणे याही वर्षी स्वतंत्रपणेच निर्धार प्रदेश काँग्रेसचे चिटणीस डॉ.नदीम […]
पुसद/ कृषी उत्पन्न बाजार समिती मधील गैरप्रकार थांबवण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन
पुसद/ कृषी उत्पन्न बाजार समिती मधील गैरप्रकार थांबवण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन पुसद/यवतमाळ : विशेष प्रतिनिधी व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्या साठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे उप सहायक निंबधक साहेबाना निवेदन देऊन त्वरित कार्यवाहीची मागणी अन्यथा लोक शाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा* 1 ) पुसद कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या मार्केट मध्ये […]
हिमायतनगर/:- क्रांती दिनाचे औचित्य साधुन शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची मानवी साखळी करून हर घर तिरंगा चा संदेश..
हिमायतनगर/:- क्रांती दिनाचे औचित्य साधुन शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची मानवी साखळी करून हर घर तिरंगा चा संदेश.. हिमायतनगर नांदेड;एस के चांद यांची बातमी गटशिक्षण अधिकारी बालाजी शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम.. हिमायतनगर शहरातील गटशिक्षणाधिकारी विभागाच्या कार्यालया कडून शहरातील सर्व शाळांना तात्काळ सूचना देऊन क्रांती दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांची शहरात भव्य मिरवणूक काढून श्री परमेश्वर मंदिर […]
हिमायतनगर; येते आमदार माधवराव पाटील यांची अनेक मुद्द्यांवर पत्रकार परिषद पार पडली.
हिमायतनगर; येते आमदार माधवराव पाटील यांची अनेक मुद्द्यांवर पत्रकार परिषद पार पडली. नांदेड हिमायतनगर; एस के चांद यांची बातमी नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त अतिवृष्टीमुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ह्याची मी स्वतः अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व महाराष्ट्र […]
नांदेड /हदगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील. यांची निवड
नांदेड /हदगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील. यांची निवड हदगांव नांदेड / एस के चांद आज हादगाव शहरामध्ये कृष्ण उडपी हॉटेलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये तालुका अध्यक्षपदी प्रल्हाद पाटील. तर तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील. हदगाव तालुक्यात आज पर्यंत केलेल्या सामाजिक व शेतकरी विषयक दखल स्वाभिमानी […]
महागांव शहरात युवासेना आक्रमक राज्यपालांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम
महागांव शहरात युवासेना आक्रमक राज्यपालांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव महागाव : वेळो वेळी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी काल महाराष्ट्रात राहुन महाराष्ट्र राज्यच्या अपमान करणारे वक्तव्य केले. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील जनता व मराठी माणूस संतापला आहे, त्यात शिवसेना व युवासेना देखील आक्रमक होताना आज […]
आमदार ससाणे,माजी आमदार खडसे यांची वसंत साखर कारखान्यासाठी कामगारा सोबत बैठक
आमदार ससाणे,माजी आमदार खडसे यांची वसंत साखर कारखान्यासाठी कामगारा सोबत बैठक यवतमाळ प्रतिनिधी/ एस के शब्बीर उमरखेड आमदार नामदेवराव ससाने, माजी आमदार विजयराव खडसे, माजी चेअरमन तातूजी देशमुख यांच्या नेतृत्वात 181 निवृत्त कर्मचाऱ्यांचा सुटला प्रश्न! वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी आज आमदार नामदेवराव ससाने साहेब यांच्या घरी कामगारासोबत बैठकीचे […]
उमरखेड महागांव/ आमदार श्री.नामदेवराव ससाने. यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे दिले शेतकऱ्यासाठी निवेदनपत्र
उमरखेड महागांव/ आमदार श्री.नामदेवराव ससाने. यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे दिले शेतकऱ्यासाठी निवेदनपत्र महागांव प्रतिनिधी/ एस के शब्बीर उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी भेट घेऊन शेतकऱ्यांसाठी एक हात मदतीचा सहाय्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांच्याशी परस्पर भेट घेऊन निवेदन पत्र दिले या निवेदन पत्रात […]
डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त हिन्दी निबंध स्पर्धेचे आयोजन…
डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त हिन्दी निबंध स्पर्धेचे आयोजन… माजी आमदार अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण अर्धापूर दि.१९.ता.प्र. अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्यावतीने भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री तथा जलसंस्कृतीचे जनक कै.डॉ.शंकररावजी चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त व विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान व्हावे या हेतूने *डॉ.शंकररावजी चव्हाण जीवन व कार्य* या विषयावर हिंदी […]










