राजकारण

महागांव / उटी गावासाठी वेगळा बायपास रस्ता द्यावा मा. आ.राजेंद्र नजरधने 

महागांव / उटी गावासाठी वेगळा बायपास रस्ता द्यावा मा. आ.राजेंद्र नजरधने

 

 

प्रतिनिधी/ एस के शब्बीर

 

 

महागाव तालुक्यातील उटी रोड बांधकाम साठी माजी आमदार राजेंद्र भाऊ नजरधने. आज नागपूर येथे मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब. यांची भेट घेऊन तुळजापूर नागपुर महामार्गाचे काम चालू आहे या महामार्गावरून उटी गावात जाण्यासाठी बायपास रस्ता नाही मेन रस्त्यावरून जाताना अपघात होण्याची शक्यता आहे हे अपघात टाळण्यासाठी उटी गावाला वेगळा बायपास रस्ता तयार करून घ्यावा यासाठी गडकरी साहेबांची भेट घेऊन मा आ राजेंद्र नजरधने साहेबांच्या पत्रावर विनंती केली यावेळी साहेबानी रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून मार्लेगाव व उटी गावांना जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता तयार करून घ्यावा व आठ दिवसात यासंबंधी गावाच्या रस्त्याच्या ठिकाणी जाऊन पहाणी करून निर्णय घेऊन कळवावे अशी सूचना केली निवेदन पत्रात केली यावेळी मा.आ.राजेंद्र भाऊ नजरधने, भगवान गावंडे. शिवाजी गावंडे.हे उपस्थित होते

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *