हिमायतनगर तालुक्यातील सिरंजीनी येतील श्रमदान करुन नवयुवक तरुणांनी गांव केले स्वच्छ हिमायतनगर| कृष्णा राठोड दिनांक- 01 नोंहेबर 2021 हिमायतनगर मधील सिरंजनी हे गाव पैनगंगेच्या तीरावर बसलेले एक टुमदार गाव.. गावातील शेती काहीशी समृद्ध.. अनेक वर्षांपासून ज्या गावाचे नाव लाल अक्षरात अधोरेखित केले जायचे ते म्हणजे सिरंजनी. पण आता ते चित्र बदलले वर्षा मागून […]
आरोग्य
कोरोना लस विषयी जनजागृती करण्यासाठी गट विकास अधिकारी साहेब गावोगावी देत आहे कोविड केंद्रास भेट…
कोरोना लस विषयी जनजागृती करण्यासाठी गट विकास अधिकारी साहेब गावोगावी देत आहे कोविड केंद्रास भेट… हिमायतनगर /….कृष्णा राठोड कोरोना महामारी च्या तिसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी शासन नागरिकांना घराघरापर्यंत covid-19 लस उपलब्ध करून देत असून ग्रामीण भागातील नागरिकांनी लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आव्हान गट विकास अधिकारी मयूर अदेलवाड यांनी व्यक्त केले आहे हिमायतनगर पंचायत समितीला […]
आज महागाव शहरामध्ये सर्व सराफा लाईन या व्यापारी बांधवांना सराफा संघटनेचे अध्यक्ष. संजय चिंतामणी यांचे आदेश
आज महागाव शहरामध्ये सर्व सराफा लाईन या व्यापारी बांधवांना सराफा संघटनेचे अध्यक्ष. संजय चिंतामणी यांचे आदे ब्युरो रिपोर्ट..एस.के. शब्बीर महागांव यवतमाळ महागाव शहरातील सर्व सोनार व्यापारी बांधवांनी दीपावली सणानिमित्त त्यांनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावा. जरी कोरोना चे रुग्ण आपल्या जिल्ह्यात जरी नसली तरी पण दीपावली निमित्ताने पुणे मुंबई औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरातून येणाऱ्या […]
कोविड लसीकरण घ्या अन्यथा कोणत्याही योजनेचा मिळणार नाही लाभ – तहसीलदार डी.एन. गायकवाड
कोविड लसीकरण घ्या अन्यथा कोणत्याही योजनेचा मिळणार नाही लाभ – तहसीलदार डी.एन. गायकवा हिमायतनगर – कृष्णा राठोड शहरासह ग्रामीण भागात कोविड लसीकरण मोहीम सुरू आहे ज्या नागरिकांनी covid-19 ची मात्रा घेतली नाही, अशा नागरिकांनी तात्काळ लस घ्यावी अन्यथा त्यांना विवीध कामांसाठी लागणारे शासकीय प्रमाणपत्र व वेगवेगळ्या सरकारू योजनेच्या लाभा पासुन वंचीत रहावे लागेल, कठोर नियम […]
पळसपुर येथे स्वस्त धान्य दुकानात 211 नागरिकांचे झाले लसीकरण
पळसपुर येथे स्वस्त धान्य दुकानात 211 नागरिकांचे झाले लसीकरण नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील स्वस्त धान्य दुकानदारांना आपल्या गावातील राशनकार्ड लाभार्थ्यांनी कोविड चे लसीकरण करून घ्याव्ये आणि आपले राशन धान्य घेऊन जावे असा आदेश जिल्हा प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानदार मार्फत काढल्याने आता ग्रामीण भागातही लसीकरणास वेग आल्याचे चित्र पळसपुर […]
हिमायतनगर पळसपूर येतील राधाबाई वानखेडे यांचे निधन
हिमायतनगर पळसपूर येतील राधाबाई वानखेडे यांचे निधन नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील वयोवृद्ध कलाकार महिला राधाबाई पुंजाराम वानखेडे यांचे वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने दिनांक 15 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे त्यांच्या पश्चात पती दोन मुलं एक मुलगी सुना नातू नाती असा मोठा परिवार असून […]
खबरदार एस टी विना तिकिट प्रवास करालतर कार्यवाही अटळ सुभाष पवार
खबरदार एस टी विना तिकिट प्रवास करालतर कार्यवाही अटळ सुभाष पवार नांदेड हिमायतनगर/ नागोराव शिंदे हिमायतनगर भोकर आगाराने विना तिकिट एस टी बस प्रवास करणाऱ्यांची शोध मोहीम सुरू केल्यामुळे आता विना तिकिट प्रवास करणे प्रवाशांना भोवनार आहे सुरक्षित प्रवासासाठी एस टी बसने तिकिट काढून प्रवास करण्याचे आवाहन भोकर आगार प्रमुख सुभाष पवार यांनी केले आहे […]
हिमायतनगर शहरात डेंगू चा आजार वाढले नगर पंचायत प्रशासन मात्र झोपेत
हिमायतनगर शहरात डेंगू चा आजार वाढले नगर पंचायत प्रशासन मात्र झोपेत दिनांक:– 18/09/2021 हिमायतनगर शहरात डेंगू ची लागण लागून पेशंड वाढत आहे,, व् तसेच अनेक डेंगू चे रुग्ण हे नांदेड च्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे,, एका गरीब पेशंड ला कमीत कमी 20 ते 25 हजार रूपये खर्च होत असल्याची माहिती मिळाली आहे, हिमायतनगर च्या […]
ईसापुर धरणाचा पाणी साठा ८७टक्के झाल्यामुळे पेनगंगा नदिकाठच्या गांवाना सतर्कतेचा ईशारा –
ईसापुर धरणाचा पाणी साठा ८७टक्के झाल्यामुळे पेनगंगा नदिकाठच्या गांवाना सतर्कतेचा ईशारा – हिमायतनगर /नांदेड प्रतिनिधी .( नागोराव शिंदे दि.६:-। उर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापुर धरणाचा पाणी साठा ८७ टक्के झाल्यामुळे पेनगंगा नदिकाठच्या गांवाना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे, याबाबतचे पत्र ,उमरखेड, महागांव, कळमनुरी, हदगांव, हिमायतनगर, माहूर, किनवट आदी तहसीलदार यांना पाठविण्यात आले आहे. […]
गणेशपूर येथे अस्वलाने केला शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला
गणेशपूर येथे अस्वलाने केला शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला नागोराव शिंदे नांदेड किनवट पासून ८ किलोमीटर अंतरावर गणेशपूर येथील सायंकाळी सहा वाजता शेतकरी दत्ता रामराव वानखेडे (वय ५५) शेतात काम करत असताना वन्य प्राणी अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केला.शेतकऱ्याच्या तोंडाचा लचका घेतल्याने शेतकरी गंभीर अवस्थेत असून उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे सध्या उपचार घेत आहे.सदर घटना वन विभागाच्या दुर्लक्षा […]










