शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी कडे केली मागणी,सिमा स्वामी लोहराळकर हिमायतनगर प्रतिनिधी नागोराव शिंदे दि.३:-देशात महाराष्ट्रात कोरोणा संसर्गजन्य आजार वाढल्याने गेल्या दिड वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील शाळा महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जात असल्याने शाळा सुरु करण्यासाठी सीमा स्वामी लोहराळकर भष्टाचार समीती नांदेड जिल्हा अध्यक्ष यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे शाळा सुरु करण्यासंदर्भात अजून निर्णय […]
आरोग्य
दिव्यांग, निराधार व बांधकाम कामगारांना तात्काळ अर्थिक मदत द्या,सय्यद साबेर
दिव्यांग, निराधार व बांधकाम कामगारांना तात्काळ अर्थिक मदत द्या,सय्यद साबेर प्रतिनिधी/ नांदेड ब्रेक द चैन अंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यात कडक निर्बंध घातले असल्याने दिव्यांग, निराधार व नोंदणीकृत बांधकाम कामगार व नोंदणीकृत रिक्षा चालक कोरोणा काळात हवालदिल झाल्याने व तसेच कोरोणा संकट काळात त्यांना कोणतेही काम मिळत नसल्याने दिव्यांगसह ईतर कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. व […]
शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र माहेरघर चे उदघाटन सा.बां.मं.तथा श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.
ब्योरो रिपोट,/एस.के.चांद नांदेड तसेच दुरक्षेत्र लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी देगलूर बिलोली मतदार संघाचे लाडके नेतृत्व आमदार स्व रावसाहेब अंतापूरकर साहेबांच्या मागण्या मान्य झालेल्या जनतेस सुपूर्द केले असे मत नामदार चव्हाण साहेबांनी व्यक्त केला.समवेत माजी मंत्री रमेशजी बागवे,माजी मंत्री डी.पी.सावंत,मा आ.तथा जिल्हा […]
परभणीचे डॉ.बशीर खान यांना सलाम.आई आणि बाळाचे जीवन वाचवण्यास यश,
परभणीचे डॉ.बशीर खान यांना सलाम.आई आणि बाळाचे जीवन वाचवण्यास यश, नांदेड / खतीब अब्दुल सोहेल नांदेड ते परभणी रेल्वे प्रवासादरम्यान एका गर्भवती प्रवासी महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्या,महिलेला दवाखान्यात भरती करणे आवश्यक होते पण स्टेशन येई पर्यंत महिलेच्या वेदना खुपच वाढत होत्या,त्याच रेल्वे मध्ये प्रवास करत असलेले डॉक्टर बशीर खान यांनी महिलेची परिस्थिती बघुन […]
तालुका महागांव येते Covid19 चा प्रादुर्भाव रोखन्यासाठी जागोजाग पोलीस तैनात,
तालुका महागांव येते Covid19 चा प्रादुर्भाव रोखन्यासाठी जागोजाग पोलीस तैनात, ब्योरो रिपोट :- महागांव यवतमाळ, महागाव शहरामध्ये (covid 19) चा पादुर्भाव वाढू नये म्हणून जनतेला थांबविण्यासाठी महागाव पोलिस स्टेशनचे 1.) A.P.I बालाजी साहेब 2.) P.I. विलासराव चव्हाण साहेब यांनी महागाव शहरामध्ये चौका चौकात पोलीस रक्षक तनात केले त्यासाठी उन्हा तानात पोलीस रक्षक उभे राहू नये […]
पळसपुर येथिल विद्युत वाहीनीची तार तुटल्याने लहान मुलांचे प्राण थोडक्यात वाचले…!
महावितरणचे जुनाट खाली लोंबलेल्या विद्युत वाहीनीच्या तारेकडे दुर्लक्ष ब्योरो रिपोट -:- हिमायतनगर,नांदेड हिमायतनगर तालुक्यात नेहमीच महावितरणचा मनमानी कारभार चालु असतो , महावितरणचे अधिकारी यांचे तालुक्यातील विद्युत पुरवठा असो किंवा जुनाट विद्युत वाहिनीच्या खाली लोंबलेल्या तारा असो या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. तालुक्यात अंदाजे 1965 सालि बसवले दर्या जुनाट विद्युत वाहीनीच्या तारा १५ ते २० […]
पैनगंगा नदीचे पात्र कोरडे. ईसापुर धरणाचे पिण्यासाठी पाणी सोडा माजी उपसरपंच राजू पाटील शेल्लोडेकर
पैनगंगा नदीचे पात्र कोरडे. ईसापुर धरणाचे पिण्यासाठी पाणी सोडा माजी उपसरपंच राजू पाटील शेल्लोडेकर ब्योरो रिपोट :- हिमायतनगर. तालुक्यातुन वहानारी पैनगंगा नदी एक महिन्यापासून कोरडी पडली असल्याने विरसनी दिघी घारापुर रेणापूर पळसपुर डोल्हारी शेलोडा सीरपली ईत्यादी गावातील नदी पात्र कोरडे पडले असल्याने पीण्याच्या पाण्यासाठी वन्य प्राणी जीव जनावरांना पाणी पिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे मार्च […]
नांदेड जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश व पालकमंत्री अशोक चव्हाण 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी कॉन्फरन्सद्वारे आढावा,
ब्योरो रिपोट नांदेड : एस.के.चाँद दि. 21 :- जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संपूर्ण परिस्थितीचा विचार करुन अखेर 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश निर्गमीत केले. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असून, सर्वंकष विचार करता कोरोनाग्रस्तांची संख्या व त्याचा प्रादुर्भाव अधिक वाढू न देणे व्यापक हिताचे आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक […]
अर्धापूर शहर वॉर्ड १० मधी कचरा घाणी चे साम्राज्य नगर पंचायत कोमात
अर्धापूर/ ता प्रतिनिधी संपूर्ण जगाला कोरोणाने विळख्यात घेतले असतानासुद्धा अर्धापूर शहर तसेच तालुक्यात कोरोना चा शिरकाव झाला नव्हता परंतु मागील काही महिने पासून कोरोना ने अर्धापूर शहर व तालुक्यात हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली परंतु अर्धापूर शहर मधी कचरे चे घाण आणि डेंग्यू चे मारणे ची वेळ आली आहे तियामूळे आमचे गली (माहेलला) या […]
पैनगंगा अभयारण्यात बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्या आले आढळून
पैनगंगा अभयारण्यात बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्या आले आढळून बिटरगांव : प्रतिनिधी पैनगंगा अभयारण्यातील बिटरगांव वनपरिक्षेत्रात बिबटाचा नैसर्गिक मृत्यु झाल्याची घटना गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले . त्यावेळी सहाय्यक वनसंरक्षक ( वन्यजीव ) पांढरकवडा , वनपरिक्षेत्र अधिकारी ( वन्यजीव ) बिटरगांव व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्वरीत घटनास्थळ .गाठले . दि .१ रोजी गस्तीवर असलेल्या पथकाला ही […]










