आरोग्य

जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते महागाव येथील नवीन पोलीस वसाहतीमध्ये वृक्षारोपण

जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते महागाव येथील नवीन पोलीस वसाहतीमध्ये वृक्षारोपण   : महागाव   महागाव शहरातील निर्माणाधीन पोलीस वसाहत मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शनिवारी रात्री सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पंचवटी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.     आपल्या जिल्ह्यामध्ये […]

आरोग्य

हिमायतनगरमध्ये पहिले २ आणखी १ ओमीक्रॉन चा बांधित रुग्ण आढळला. काळजीने लसीकरण घ्या.

हिमायतनगरमध्ये पहिले २ आणखी १ ओमीक्रॉन चा बांधित रुग्ण आढळला. काळजीने लसीकरण घ्या.   एस. के. चांद यांची रिपोट हिमायतनगर   शहरात मागील काही दिवसांपूर्वी दोन ओमयक्रोन रुग्ण आढळून आल्याने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती आता त्या पाठोपाठ आज दिनांक 30 डिसेंबर रोजी अजून एक महिला ओमीक्रोन पॉझिटिव्ह आल्याने हिमायतनगर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली […]

आरोग्य

आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर आरसीएम चे खाद्यपदार्थ वापरा काटे सर

आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर आरसीएम चे खाद्यपदार्थ वापरा काटे स   नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे   हिमायतनगर हल्लीच्या जमान्यात मानवी वारंवार शरीराच्या कोणत्या ना कोणत्या बिमारी ने आजाराने व्याधीत होत आहे त्याला एकमेव कारणीभूत केमिकल भेसळ युक्त पदार्थ यासारखे दररोज आपण आपल्या दैनंदिन जीवनात आहारात घेत असल्यामुळे आपले शरीर निरोगी होत नाही त्यासाठी […]

आरोग्य

हिमायतनगर शहरात ओमीक्रॉंनचे तीन संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेला आली जाग…..

हिमायतनगर शहरात ओमीक्रॉंनचे तीन संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेला आली जाग…..       ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं – डॉ.डी.डी.गायकवाड यांचे आवाहन   हिमायतनगर | कृष्णा राठोड दिनांक – २३ डिसेंबर २०२१ हिमायतनगर शहरात ओमीक्रॉंनचे तीन संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. हे सर्वजण दक्षिण आफ्रिकेतुन हिमायतनगर शहरात आलेले असल्या […]

आरोग्य

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या.   नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे तालुक्यातील पळसपुर येथील रहिवासी उत्तम पुजांराम गायकवाड वय 45 या अल्पभूधारक शेतकऱ्यांने  नापिकी व कर्जबाजारी मुळे विष प्राशन केले होते.उपचारादरम्यान नांदेड येथील शासकीय रुग्णालयात  दि. 21 मंगळवार सकाळी  11= 00  निधन झाले आहे .   पळसपुर येथील  उत्तम पुजांराम गायकवाड या […]

आरोग्य

जेष्ठ नाट्यकलावंत श्री मुरारी नरसिंगा चेपुरवार यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन. 

जेष्ठ नाट्यकलावंत श्री मुरारी नरसिंगा चेपुरवार यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन. हदगाव /हिमायतनगर….प्रतिनिधी जेष्ठ नाट्यकलावंत श्री मुरारी नरसिंगा चेपुरवार यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 2 वाजता मूळ गाव वाळकी येथे अंत्यसंस्कार केलं जाणार आहे. त्यांच्या निधनाने एक हुरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड गेल्यानं वाळकी गावाचं मोठं नुकसान […]

आरोग्य

लिंबगाव पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर संपन्न; संविधान दिन व २६/११ चे निमित्त

लिंबगाव पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर संपन्न; संविधान दिन व २६/११ चे निमित्   अर्धापूर /खतीब अब्दुल सोहेल   भारतीय संविधान दिन आणि २६/ ११ या मुंबई हल्ल्यातील शहिदांना अभिवादनानिमित्त लिंबगाव पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.   लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी […]

आरोग्य

महागांव येते आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त शिबिर संपन्न

महागांव येते आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त शिबिर संपन् हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समृति बिना सप्ताह निमित्ताने युवासेना उमरखेड -महागाव विधानसभा तर्फे रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर संपन्न झाले…. शिवसेना नेते युवासेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री मा. ना. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना. राष्ट्रीय सचिव मा. वरून जी […]

आरोग्य

हिमायतनगर /ग्रामीण भागामध्ये चिकनगुनिया या आजारांचे थैमान. आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष!

  हिमायतनगर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये सध्या या वातावरणामुळे चिकनगुनिया या आजाराचे बरेच रुग्ण आढळत आहेत.या रुग्णांना आधी ताप येऊनया टायफाईड, चिकनगुनिया आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या आजाराचे बोरगडी तांडा येथील घराघरात चिकनगुनिया रुग्ण आढळत आहे.घरातील एक-एक दोन-दोन रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत.एकीकडे शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम असून शेतकरी ऐन कामाच्या वेळेसच चिकनगुनिया आजारांनी […]

आरोग्य

आज महागाव तालुक्यात जनुना येथे Covid लसीकरण मोहीम राबविण्यात आली

आज महागाव तालुक्यात जनुना येथे Covid लसीकरण मोहीम राबविण्यात आल ?प्रतिनिधी एस.के.शब्बीर महागाव महागाव तहसील चे नायब तहसीलदार  अमलुडवाड साहेब यांनी जनुना येथे लसीकरण कॅम्प वर भेट देऊन नागरिकांना लस घेण्यासाठी जनुना येथे सरपंच उपसरपंच अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना महागाव तालुक्यात मोजे जनुना या गावात लसीकरण 10% झाले असून जनुना या गावात लसीकरण टप्पा […]