क्रीडांगण

वन बंधु परिषद एकल विघालयाची किनवट येथे खेळ प्रतियोगीता संपन्न….

वन बंधु परिषद एकल विघालयाची किनवट येथे खेळ प्रतियोगीता संपन्न….   नांदेड किनवट / प्रतिनिधी   एकल अभियानाचे महाराष्ट् संभाग भाग विदर्भ मध्ये आसलेले अंचल किनवट येथे दि. 24/9/2022 रोजी अभ्युदय युथ क्लब यांच्या संयुक्त विघमाने द्वारा खेळ प्रतियोगीता आयोजीत करण्यात आली होती या खेळ प्रतियोगीता मध्ये किनवट आंचल मधिल सर्वच संचामधुन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला […]

ताज्या घडामोडी

भरधाव ट्रक आणि आयचरची हिमायतनगर जवळ असलेल्या सोनारी फाट्यानाजीक जबर धडक 5 जण जागीच ठार अनेक जण जखमी –

भरधाव ट्रक आणि आयचरची हिमायतनगर जवळ असलेल्या सोनारी फाट्यानाजीक जबर धडक 5 जण जागीच ठार अनेक जण जखमी –   मुख्य संपादक :एस के चांद यांची बातमी     नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्ग हिमायतनगर जवळ असलेल्या सोनारीफाटा व करंजी च्या दरम्यान ज्वार ट्रक व आयचरची जबर समोर समोर धडक लागल्याने ५जण जगीच ठार झालं जी […]

राजकारण

प्रसादनगरची जामीन विक्री करण्यास प्रहारचा विरोध -आप्पासाहेब ढूस,

प्रसादनगरची जामीन विक्री करण्यास प्रहारचा विरोध -आप्पासाहेब ढूस,     अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी/   देवळाली प्रवरा – दि. 24 सप्टेंबर डॉक्टर बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे व सभासदांचे देणे देण्यासाठी कारखान्याची जमीन विक्री करून पैसा उभारणार असल्याचे वृत्तपत्रातून समजले.. त्या विक्री होणाऱ्या जमिनीचे गट नंबर पैकी प्रसादनगर वसाहतीचा गट नंबर 542 ही जमीन विक्री […]

आरोग्य

भोकर येथे अंगणवाडी केंद्रात पाककृती स्पर्धा घेण्यात आली.

भोकर येथे अंगणवाडी केंद्रात पाककृती स्पर्धा घेण्यात आली.   भोकर ( प्रतिनधी ) येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प ३ नांदेड अंतर्गत शासनाच्या वतीने १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत पोषण महा अभियान चालू असून अंगणवाडी केंद्र क्रं.९सईदनगर भाग २ मध्ये क्रांतिज्योती सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करुण पाककृती स्पर्धा घेण्यात आली . सदरील पाककृती स्पर्धा […]

ताज्या घडामोडी

महागांव/ खडका येथे ७५ महिलांना साडी वाटप देऊन पदमावती पुरोहित यांच्या वाढदिवस साजरा  

महागांव/ खडका येथे ७५ महिलांना साडी वाटप देऊन पदमावती पुरोहित यांच्या वाढदिवस साजरा   महागांव /लतीफ शेख यांची बातमी   महागांव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाणारे गाव खडका येथे पाँलीटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक यांची जन्मभूमी श्री.रितेशभाऊ पुरोहित यांनी आपली आई पदमावतीबाई मोहनलालजी पुरोहित यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 24/09/2022 रोजी गावातील ७५ महिलांना साडी वाटप […]

आरोग्य

भाऊसाहेब माने आरोग्य प्रतिष्ठान व कृषि महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने चातारी येथे लंपी रोग मोफत लसीकरणाचे आयोजन.

भाऊसाहेब माने आरोग्य प्रतिष्ठान व कृषि महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने चातारी येथे लंपी रोग मोफत लसीकरणाचे आयोजन.     उमरखेड प्रतिनिधी सुभाष वाघाडे,   मौजे चातारी व उंचवडद येथे जनावरावरील महाभयंकर विषाणूजन्य लंपी त्वचा आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात लसीकरण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चातारीच्या प्रांगणात […]

क्राईम डायरी

सैराट मधील प्रिन्स फसवणूक प्रकरणी स्वतः हून राहुरी पोलीस स्टेशनला हजर.

सैराट मधील प्रिन्स फसवणूक प्रकरणी स्वतः हून राहुरी पोलीस स्टेशनला हजर.   पोलिसांनी प्रिन्स ची तीन तास कसून चौकशी करून रात्री त्याला सोडून सोमवारी पून्हा हजर राहण्यास सांगीतले.   अहमदनगर/राहुरी प्रतिनिधी,   मंत्रालयात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखों रूपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील चार जणांना अटक झाली आहे. सुरज पवार उर्फ सैराट चित्रपटातील प्रिन्स हा […]

क्राईम डायरी

महागाव/सटवई अंबोडा येथील अवैध धंदे बंद करा… सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी

महागाव/सटवई अंबोडा येथील अवैध धंदे बंद करा… सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी   महाराष्ट्रा मेंबर /एस के शब्बीर यांची बातमी   महागाव/ सटवाई अंबोडा येथे अवैध दारू धंदे विक्रेत्यांनी डोकेवर काढले. असून नवीन युवा पिढी व शाळेत विद्यार्थी सुद्धा दारूच्या व्यसनाधीन होत आहे. अंबोडा येथे मटका जुगार मोहका हातभट्टी राजरोषपणे जोमाने सुरू असल्याने अंबोडा गावांमधील कित्येक […]

राजकारण

महागाव येथे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संदर्भात अंतर्गत रांगोळी स्पर्धा संपन्न

महागाव येथे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संदर्भात अंतर्गत रांगोळी स्पर्धा संपन्न   प्रतिनिधी /एस के शब्बीर महागांव   भारतीय जनता पार्टी महागाव कडून सेवा पंधरवाडा अंतर्गत भाजपा महिला आघाडी व तालुका उपाध्यक्ष संजय चिंतामणी यांच्या पुढाकारातून महागाव येथे आज 20 सप्टेंबर रोजी उमरखेड महागाव विभागाचे आमदार नामदेवरावजी ससाणे साहेब.यांच्या मार्गदर्शनात रांगोळी […]

ताज्या घडामोडी

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन करण्याचे निवेदन…

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन करण्याचे निवेदन…   हदगांव/ गजानन जिद्देवार यांची बातमी   हदगांव तालुक्यातील कल्याण टोल लि . या कंपनीने तालुक्यामध्ये अव्ययरीत्या गौण खनिज उत्खनन केले आहे अवैध्य उत्खननाची तात्काळ चौकशी करून संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुकाप्रमुख श्री अनिल दिगंबर कदम […]