ताज्या घडामोडी

मुखेड/ मौजे सावळी येथील मातंग नविन वस्तीवाढ व स्मशान भुमि मंजूरीबाबतचे मा.जिल्हाधिकारी,नांदेड याना निवेदन!

मुखेड/ मौजे सावळी येथील मातंग नविन वस्तीवाढ व स्मशान भुमि मंजूरीबाबतचे मा.जिल्हाधिकारी,नांदेड याना निवेदन!   मुखेड,नांदेड/एस के चांद यांची बातमी   मुखेड तालुक्यातील मौ.सावळी ता.मुखेड येथील मातंग समाज व तत्सम मागासवर्गीयांसाठी जुनी आणि कमी जागेची वस्ती आहे,आता लोकसंख्या वाढीमुळे वर्षानुवर्षे पासुन वडिलोपार्जित कमी जागेत वाढत्या कुटुंब लोकसंख्येमुळे तेथील मागासवर्गींना इतर अडचणी प्रमाणेच लाहान-लाहान घरातुन जीवनसंसार […]

ताज्या घडामोडी

फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत शिक्षक देण्याची मागणी:-अनिस शेख

फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत शिक्षक देण्याची मागणी:-अनिस शेख   महागांव,फुलासावंगी प्रतिनिधी/ फुलसावंगी (२०) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत एकूण १३ शिक्षकांची पदे मंजूर असतांना सध्या शाळेवर ६ शिक्षक कार्यरत आहेत येथे वर्ग १ ते ८ पर्यंत आहे येथील विद्यार्थ्यांनची पट संख्या ३४५ असून यवतमाळ जिल्ह्यातील पट संख्यानुसार या उर्दू […]

राजकारण

भाजपाच्या सेवा पंधरवाडा कार्यक्रमानिमित्त रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला…..

भाजपाच्या सेवा पंधरवाडा कार्यक्रमानिमित्त रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला…..   महाराष्ट्र चीफ एस के चांद यांची बातमी   आज दि.17 सप्टेंबर रोजी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधीजी जयंती निमित्त सेवा पंधरवाडा हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी तर्फे पूर्ण देशभर व तसेच महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने हाती […]

ताज्या घडामोडी

हदगांव/ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र यावे…शिवाजी जाधव हरडपकर.

हदगांव/ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र यावे…शिवाजी जाधव हरडपकर.   महाराष्ट्र चीफ एस के चांद यांची बातमी   हदगाव तालुक्यात असलेल्या सुभाष शुगर कारखाना येथे मागील काही दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. सविस्तर वृत्त असे की हादगाव पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सुभाष सुगर कारखान्यावर मागील काही दिवसापासून शेतकऱ्याच्या वतीने उसाच्या वाढीव भावासाठी आंदोलन चालू आहे. […]

ताज्या घडामोडी

बाल विकास प्रकल्प नांदेडने भोकर येथे अनिमिया कॅम्प द्वारे महिलांची सि.बी.सी.तपासणी केली.

बाल विकास प्रकल्प नांदेडने भोकर येथे अनिमिया कॅम्प द्वारे महिलांची सि.बी.सी.तपासणी केली   महाराष्ट्रा चीफ एस के चांद यांची बातमी   भोकर शहरातील महमद नगर भागातील अंगणवाडी केंद्र क्रं.६ येथे एकात्मीक बाल विकास नागरी प्रकल्प क्र. ३ नांदेडने दि. १६ सप्टेंबर २०२२ रोजी अॅनिमिया कॅम्प आयोजित करून शहरातील महिलांची सी.बी.सी. तपासनी करण्यात आली. भोकर शहरातील […]

राजकारण

देशाच्या आर्थिक विकासात पंतप्रधान राजीवजी गांधी यांचे योगदान महत्वाचे:-प्राचार्य डॉ. उमाकांत कोंडेवार

देशाच्या आर्थिक विकासात पंतप्रधान राजीवजी गांधी यांचे योगदान महत्वाचे:-प्राचार्य डॉ. उमाकांत कोंडेवार महाराष्ट्र चीफ एस के चार यांची बातमी मुदखेड (दि.) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित राजीव गांधी महाविद्यालय, मुदखेड येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि आयक्यूएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन निमित्ताने भारताचा […]

राजकारण

हिमायतनगर/निवडणूक ओळखपत्राला आधार जोडनीची मोहीम अधिक व्यापक करा :- एस. डी. आमेर

हिमायतनगर/निवडणूक ओळखपत्राला आधार जोडनीची मोहीम अधिक व्यापक करा :- एस. डी. आमेर   महाराष्ट्रा चीफ / एस के चांद यांची बातमी   हिमायतनगर शहरासह तालुक्यातील प्रत्येक मतदार नागरीकांनी निवडणूक ओळखपत्राला आपले आधार जोडून घेणे अनिवार्य असल्याने शहरातील दारलुम मोहमदिया चौपाटी येथे आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक सेठ व […]

क्राईम डायरी

हिमायतनगर तालुक्यात चालु असलेले अवैध धंदे बंद करा.लहुजी शक्ती सेना तालुक अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड.

हिमायतनगर तालुक्यात चालु असलेले अवैध धंदे बंद करा.लहुजी शक्ती सेना तालुक अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड.   महाराष्ट्र चीफ /एस के चांद यांची बातमी   तालुक्यात चालु असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे यासाठी लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुकाध्यक्ष राजुभाऊ गायकवाड यांनी पोलिस निरीक्षक भुसनुर साहेब यांना निवेदन देऊन सादर केले आहे,हिमायतनगर तालुक्यात अवैध रित्या देशी दारू […]

आरोग्य क्रीडांगण

रत्नापूर अंगणवाडी शाळेमध्ये पोषण अभियान व गोदभराईसंपन्न..

रत्नापूर अंगणवाडी शाळेमध्ये पोषण अभियान व गोदभराईसंपन्न..   परंडा तालुका विशेष प्रतिनिधी/   एकात्मिक बालविकास प्रकल्प परांडा अंतर्गत प्रकल्प अधिकारी अमोल चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आनाळा बीट मधील रत्नापूर या गावातील अंगणवाडी क्रमांक 414 व 415 शाळेमध्ये पोषण अभियानाचा कार्यक्रम संपन्न झाला. आनाळा बीट च्या सुपरवायझर cm लोंढे मॅडम व रत्नपुर गावच्या सरपंच सौ गवळण […]

ताज्या घडामोडी

अर्धापुर न.पं.अंतर्गत डब्ल्यु.बी.एम.आणि हॉट मिक्स रोडची चौकशी करा अनेथा मा न्यायालयात दाद मागेल मुदासीर बैग

अर्धापुर न.पं.अंतर्गत डब्ल्यु.बी.एम.आणि हॉट मिक्स रोडची चौकशी करा अनेथा मा न्यायालयात दाद मागेल मुदासीर बैग   नांदेड अर्धापूर प्रतिनिधी/   अर्धापूर :–नगरपंचायत सहाय अनुदान योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेपासून ते घनकचरा व्यवस्थापन कडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे या जाणाऱ्या रस्त्याचे काम माऊली कंस्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून अत्यंत निकृष्ट […]