भरधाव ट्रक आणि आयचरची हिमायतनगर जवळ असलेल्या सोनारी फाट्यानाजीक जबर धडक 5 जण जागीच ठार अनेक जण जखमी –
मुख्य संपादक :एस के चांद यांची बातमी
नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्ग हिमायतनगर जवळ असलेल्या सोनारीफाटा व करंजी च्या दरम्यान ज्वार ट्रक व आयचरची जबर समोर समोर धडक लागल्याने ५जण जगीच ठार झालं जी घटना समोर येत आहे आणि ५ झन गंभीर दुखापत झाली आसून,आज सायंकाळी ७ वाजून ४५ मिनीटानी ही घटना घडली आहे जखमी सरसम येथे प्रथमोपचार सुरू असुन, त्यना नांदेडला हलविले जान्याची सक्ती आये. आणि अधिक झन जखमी होन्याची संभाव्य वरतावली जात आहे . अपघात झालेल्या हे नागरिक बिहारी कामगार सांगीतले जात आहे.