श्री कालिंका माता देवी एक जागरूक देवस्थान.. ??नवरात्र महोत्सव काळात 9 दिवस हजारो भाविक भक्तांना मोफत जेवणाची व्यवस्था… हिमायतनगर प्रतिनिधी /- श्री कालिंका देवी मातेच्या दरबारात दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी केली जाते या नवरात्र उत्सवाच्या आठव्या माळे निमित्त दिनांक 3 ऑक्टोबर रोज सोमवारी भोकर पोलीस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील […]
Author: Sk. Chand
महागांव/मुडाणा बौद्ध विहार येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेची शाखा
महागांव/मुडाणा बौद्ध विहार येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेची शाखा प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव महागाव मुडाणा येथे शाखा उघडण्याकरिता जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खाडे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष राज दादा सोनोने महागाव चे तालुकाध्यक्ष कृष्णदीप हानवतेआदी मान्यवर उपस्थित होते मुडाणा शाखा ऑल इंडिया पॅंथर सेना चे अध्यक्ष प्रशांत मिलिंद बरडे उपाध्यक्ष गौतम भीमराव धुळे कोषाध्यक्ष अनिल […]
महाराष्ट्र/ मुंबई येथे गांधी जयंती ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यांच्या निवासस्थानावर संजय चिंतामणी यांची भेट
महाराष्ट्र/ मुंबई येथे गांधी जयंती ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यांच्या निवासस्थानावर संजय चिंतामणी यांची भेट प्रतिनिधी/एस. के.शब्बीर महागाव भाजपा पदाधिकारी, समाज भूषन, अनेक पुरस्कार प्राप्त, समाजसेवेची प्रचंड आवड असणारे असे महागाव तालुक्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व संजय चिंतामणी, ह्यांनी आज गांधी जयंतीला मुख्यमंत्रांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर भेट घेतली. परंतू आज मुंबई च्या […]
महागांव/ गुंज माहूरगड च्या रेणुका माता प्रथम दर्शन पायरीका देवीचे मा. आमदार नजरधने दर्शन घेताना
महागांव/ गुंज माहूरगड च्या रेणुका माता प्रथम दर्शन पायरीका देवीचे मा. आमदार नजरधने दर्शन घेताना प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव यांची बातमी उमरखेड महागाव विधानसभेचे भाजपाचे लाडके व लोक चहिते मा. आमदार श्री राजूभाऊ नजरधने साहेब आज माहुरगडाच्या माता रेणुका देवीचे प्रथम दर्शन स्थान गुंज येथे माता पायरिका देवीचे दर्शन घेण्यासाठी नवरात्री उत्सव निमित्ताने गुंज […]
उमरखेड/कोपरा येथे वानखेडे परिवारास आ.नामदेवराव ससाने यांनी दिली सांत्वन पर भेट
उमरखेड/कोपरा येथे वानखेडे परिवारास आ.नामदेवराव ससाने यांनी दिली सांत्वन पर भेट उमरखेड/ सुभाष वाघाडे यांची बातमी उमरखेड तालुक्यातील कोपरा( बु) येथे उमरखेड व महागाव विधानसभेचे आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब यांनी कोपरा येथील माजी सरपंच श्री दादाराव वानखेडे यांना मातृषोक झाल्यामुळे घरी जाऊन भेट दिली त्यावेळी श्री बळवंतराव नाईक श्रीधरराव पाटील देवसरकर ब्राह्मणगाव […]
पोलीस स्टेशन बिटरगांव ची उल्लेखनिय कामगीरी घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराना ठोकल्या बेडया.
पोलीस स्टेशन बिटरगांव ची उल्लेखनिय कामगीरी घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराना ठोकल्या बेडया. महाराष्ट्रा चीफ /एस के चांद यांची बातमी बिटरगाव पोलीस स्टेशन हद्वीत मागील काही दिवसापासुन घरफोडीच्या गुन्हयामध्ये वाढ झाली मुळे सदर चे गुन्हे उघडकीय आणण्यासाठी पोलीस स्टेशन बिटरगांव चे अधिकारी / अमलदार हे कसोसीने गुन्हे उघडकीस आणने बबात वरीष्ठांणी सुचना दिल्या […]
महागाव/खडका आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
महागाव/खडका मंगळवार आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन महागाव प्रतिनिधी / लतीफ शेख महागाव : महागाव तालुक्यातील मौजे खडका येथे दि./ 27/09/2022 वार.मंगळवार रोजी /स्थळ: राजीव गांधी भवन/ महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रशांत नाईक (उपविभागीय कृषी अधिकारी पुसद) […]
महागांव/खडका येथे ३७ वर्षांपासून एक गाव एक दुर्गादेवी अखंड परंपरा आजही सुरू.
महागांव/खडका येथे ३७ वर्षांपासून एक गाव एक दुर्गादेवी अखंड परंपरा आजही सुरू. प्रतिनिधी / लतीफ शेख दरवर्षी अनेक समाजोपयोगी उपक्रम नवयुवक दुर्गा मंडळ राबवित असतात. नवयुवक दुर्गा मंडळ खडका या वर्षीचे: अध्यक्ष- विश्वजीत राजेंद्र देशमुख, उपाध्यक्ष – अभिषेक कैलास वळसे, कोषाध्यक्ष- गजानन माधवराव देशमुख, सचिव- प्रशांत नीळकंठ देशमुख, सदस्य- प्रवीण देशमुख, भारत गोस्वामी, […]
सेवा पंधरवाडा अंतर्गत महागांव येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन
सेवा पंधरवाडा अंतर्गत महागांव येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव महागाव येथे सेवा पंधरवडा आणि स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय याच्या जयंती निमित्याने २५सप्टेंबर रविवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, , सुरुवातीस पंडितजी ह्यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार श्री ससाने ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या प्रसंगी अनेक युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार […]
Giving Is Perfect For You — And Great For Business
Goods shipped to Canada are subject to G.S.T. on importation. Now you’re standing in front associated with a display of more film there is ever seen. The idea, I suppose, is to encourage forwarding. In some cultures pubic hair removal has been performed for centuries for hygiene and other reasons. Now it is becoming widely […]








