ताज्या घडामोडी

उमरखेड / रमाबाई भिमराव आंबेडकर जयंती निमित्त गांजेगाव येथे एक दिवसीय तिसरी बौद्ध धम्म परिषद संपन्न

उमरखेड / रमाबाई भिमराव आंबेडकर जयंती निमित्त गांजेगाव येथे एक दिवसीय तिसरी बौद्ध धम्म परिषद संपन्न   विशेष प्रतिनिधी /   उमरखेड तालुक्यातील गांजेगाव येथे माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून काल दिनांक 07/02/ 2023 वार मंगळवार रोजी एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले होते सकाळी 10 वाजता पंचशील ध्वजारोहण सम्राट अशोका […]

ताज्या घडामोडी

महागांव /लहुजी क्रांती मोर्चा व राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

महागांव /लहुजी क्रांती मोर्चा व राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन   बालाजी कांबळे बेलवाडी जिल्हा हिंगोली व संतोष कांबळे उदगीर जिल्हा लातूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी महागाव तालुका अध्यक्ष:- मा.राजू भांडवले संयोजक:- मा.भीमराव पाईकराव विनोद बनसोडे, प्रसाद शिंदे, देवाशिष दरोडे,विनायक खानजोडे,रवी सुरोसे,दत्तराव आठवले, प्रभाकर खंदारे,कृष्णा भालेराव,दिगंबर दरोडे,शंकर दरोडे,सुनील बरडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित […]

ताज्या घडामोडी

पोफाळी /वसंत साखर कामगार युनियनचा एल्गार कामावर घ्या अन्यथा आमरण उपोषण

पोफाळी /वसंत साखर कामगार युनियनचा एल्गार कामावर घ्या अन्यथा आमरण उपोषण   पोफाळी : कारखान्याची देखभाल दुरुस्तीचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू होऊन कारखान्याचा गळीत हंगाम 31 जानेवारी रोजी सुरू झाला मात्र अद्यापही जुन्या कामगारांना कामावर घेण्यात आले नाही त्यामुळे वसंत कामगार युनियन आक्रमक होत कामावर घेण्यासंदर्भात उपोषणाचा इशारा दिला 9 फेब्रुवारी पासून आमरण उपोषनाचा एल्गार […]

ताज्या घडामोडी

भोकर तालुक्यातील मातुळ,रायखोड,चिदगिरी, पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत कमात भ्रष्टाचाराचा आरोप ; सोहेल बसणार उपोषणस

भोकर तालुक्यातील मातुळ,रायखोड,चिदगिरी, पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत कमात भ्रष्टाचाराचा आरोप ; सोहेल बसणार उपोषणस   प्रतिनिधी/ नांदेड भोकर तालुक्यातील मौजे मातुळ,रायखोड, चिदगिरी,पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगात केलेली कामे हे बोगस व निकृष्ट झाले असून पुर्ण काम झाल्याचे कागदोपत्री सादर करून लाखोची बिले उचलण्यात आली असल्याचा आरोप कर्ते अब्दुल सोहेल यांनी आपल्या निवेदनामध्ये केला आहे.ग्रामसेवक […]

क्राईम डायरी

महागाव तालुक्यातील मौजे अंबोडा येथे अवैध गावठी दारूचे डोकेवर काढले आहे.

महागाव तालुक्यातील मौजे अंबोडा येथे अवैध गावठी दारूचे डोकेवर काढले आहे.   महागांव प्रतिनिधी/   महागाव तालुक्यातील मौजे अंबोडा येथील ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना अल्ताफ खान जलील खान यांनी अंबोडा गावातील तांड्यामध्ये अवैध गावठी दारू विक्रेत्यावर बंदोबस्त करणे बाबत ग्रामपंचायत कार्यालय अंबोडा, सरपंच यांना गावठी दारू विक्रेत्यावर मुस्क्या आवळण्यासाठी ठराव घेणे बाबत एका निवेदन […]

क्राईम डायरी

भूमाफियांचा हदगांव ची विधवा फरजाना बेगम महिलेची जमीन हडपण्याचा प्रयत्न.

भूमाफियांचा हदगांव ची विधवा फरजाना बेगम महिलेची जमीन हडपण्याचा प्रयत्न. नांदेड /हदगांव : हदगाव येथील फरजाना बेगम महमूदखान पटेल राहणार जुना बस स्टँड हदगाव येथील रहिवासी असून गट सर्वे नं.१८७/१ यांची जमीन त्यांच्या सासऱ्याच्या नावे होती. त्या जमिनीचे तीन जणांमध्ये विभाजन करण्यात आले.१)तहसीन फातेमा अब्दुलखान पटेल, २) वहिदबी अजिजउल्लाखान पटेल, ३) फरजाना बेगम महमूदखान पटेल […]

ताज्या घडामोडी

महागांव / समता सैनिक दलाचे दोन दिवस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

महागांव / समता सैनिक दलाचे दोन दिवस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन. महागाव :- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्हा अध्यक्ष माननीय रवी भगत सर यांच्या नेतृत्वात संरक्षण विभागाच्या वतीने सुभेदार रामजी बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 1 फेब्रुवारी व 2 फेब्रुवारी पर्यंत […]

ताज्या घडामोडी

घाटंजी / साहेब मुत्रीघर सापडेना असेल तर शोधून द्या

घाटंजी / साहेब मुत्रीघर सापडेना असेल तर शोधून द्या   मुख्याधिकारी साहेबाना घाटंजी बाजारपेठेत येणाऱ्या महिला व पुरुषांची आर्त हाक   प्रतिनिधी / अरविंद जाधव घाटंजी तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो तसेच घाटंजी तालुका हा क्षेत्रफळाने मोठा असून यात शंभरच्या वर गावे आहेत आणि या गावांची मोठी बाजारपेठ म्हणून घाटंजीला ओळखल्या जाते. […]

ताज्या घडामोडी

अर्धापूर शहरात क्रिकेटमुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन.खतीब अब्दुल सोहेल

अर्धापूर शहरात क्रिकेटमुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन.खतीब अब्दुल सोहेल   होत असुन संबंधीत उल्लंघन कोणाऱ्यावर नियमानुसार कायदेशीर करा खतीब अब्दुल सोहेल   प्रतिनिधी – अर्धापूर शहरात क्रिकेटमुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन होत असुन संबंधीत उल्लंघन कोणाऱ्यावर नियमानुसार कायदेशीर करा सध्या महाराष्ट्र राज्यात १० वी व १२वी वर्गाचे परिक्षा येणाऱ्या फेब्रुवारी-२०२३ महिण्यात सुरू होणार असुन, अर्धापूर शहरामध्ये गेल्या […]

राजकारण

महागाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची आढावा बैठक.

महागाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची आढावा बैठक.   महागांव विशेष प्रतिनिधी / शेख सलमान   महागाव : येत्या २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वमहा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे . यानिमित्त विविध विषयावर चर्चा करण्याकरिता महागाव येथे शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली . येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती […]