ताज्या घडामोडी

एसडीओ कार्यालयावर उमरखेड केंद्रीय रेल्वेमंत्री यांना शेतकऱ्यांचे निवेदन.

एसडीओ कार्यालयावर उमरखेड केंद्रीय रेल्वेमंत्री यांना शेतकऱ्यांचे निवेदन.   वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूसंपादित केलेल्या शेत जमिनीचा वाढीव मोबदला द्या शेतकरी धडकले एसडीओ कार्यालयावर उमरखेड तालुक्यातून जाणाऱ्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गासाठी भूसंपादित केलेल्या शेतजमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठी व रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या अपत्यांना शासकीय नोकरीत प्रथम प्राधान्य देण्यात यावे तसेच रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या भूसंपादित झालेल्या जमिनी […]

आरोग्य

घाटंजी केशव नागरी सहकारी पतसंस्था च्या कर्जदारास धनादेश अनादरप्रकरणी दंड व शिक्षा.

घाटंजी केशव नागरी सहकारी पतसंस्था च्या कर्जदारास धनादेश अनादरप्रकरणी दंड व शिक्षा. घाटंजी तालुका प्रतिनिधी अरविंद जाधव – घाटंजी येथिल प्रतिष्ठीत केशव नागरी पतसंस्था मर्या. वणी शाखा घाटंजी या संस्थेतुन कर्जदार शंकर भावराव पांगुळ यांणी दि. ९.१.२०१७ ला नियमीत तारण कर्ज स्वरूपात १,५०००० रु कर्ज म्हणुन घेतले होते. सदर नियमित कर्ज तारणाची रक्कम परतफेड करते […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / वसंत नगर येथील बौद्ध विहारात नामविस्तार दिन साजरा

उमरखेड / वसंत नगर येथील बौद्ध विहारात नामविस्तार दिन साजरा   पोफाळीं प्रतिनिधी /सुहास खंदारे   डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा आज दिनांक 14 जानेवारी 2023 पोफाळी वसंतनगर सर्कल परिसरामधी ठिकठिकाणी नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. वसंत नगर येथील बौद्ध विहारांमध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातील महिला पुरुष व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते . सर्वांनी […]

राजकारण

भारतीय जनता पार्टी नांदेड मच्छीमार आघाडी जिल्हा संयोजक नांदेड.

भारतीय जनता पार्टी नांदेड मच्छीमार आघाडी जिल्हा संयोजक नांदेड.   किनवट प्रतिनिधी / अतिश वाघाडे.   किनवट विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या आदेशावरून आज दिनांक 15-01-2023 रोजी हॉटेल कुबेर प्लाझा किनवट येथे मच्छीमार आघाडी जिल्हा संयोजक रमेश सायना कुंभारे यांच्या हस्ते किनवट येथील युवकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहे. किनवट मच्छीमार आघाडी संयोजक तालुका […]

क्राईम डायरी

उमरखेड/पतीने पत्नीचा गळा आवळून व दगडाने ठेचून केली हत्या. आणि सोयाबीनच्या कुटारा खाली जाळून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न

उमरखेड/पतीने पत्नीचा गळा आवळून व दगडाने ठेचून केली हत्या.   आणि सोयाबीनच्या कुटारा खाली जाळून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न   उमरखेड.पो.स्टे.पोफाळी दिनांक 5-01-2023 रोजी पोफळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांना माळासोली गावातील सरपंच यांनी फोन करून सांगितले की. माळाआसोली शेत शिवारातील बापूराव चव्हाण यांच्या शेतातील सोयाबीनच्या कुठारामध्ये एक अर्धवट जळालेले मानवी प्रेत मिळून […]

ताज्या घडामोडी

उमरखेड: सत्यशोधक स्व.भाऊसाहेब माने स्नेहसंमेलनला सुरुवात.

उमरखेड: सत्यशोधक स्व.भाऊसाहेब माने स्नेहसंमेलनला सुरुवात.   उमरखेड / सुभाष वाघाडे यांची रिपोर्ट   उमरखेड:-सत्यशोधक स्व.भाऊसाहेब माने स्मृतीदिना निमित्त श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चातारी ता. उमरखेड.येथे सत्यशोधक स्व.भाऊसाहेब माने स्नेहसंमेलन 2023 या कार्यक्रमाचे उदघाटन मा. देऊळगावकर साहेब तहसीलदार उमरखेड यांच्या हस्ते करण्यात आले.मा.तहसीलदार यांनी त्यांच्या शालेय जीवनातील खेळाबद्दलचा त्यांचा सहभाग व छंद […]

क्राईम डायरी

उमरखेड येथील पोलीस स्टेशन व सदनिकेचे तात्काळ लोकार्पण करा..

उमरखेड येथील पोलीस स्टेशन व सदनिकेचे तात्काळ लोकार्पण करा..   रिपब्लिकन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील पोलीस स्टेशन व पोलीस सदनिकेचे बांधकाम पुर्ण होऊन आठ ते नऊ महिन्याचा कालावधी उलटून गेला असुन सदर विषयी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा अद्याप सदर इमारतीचे लोकार्पण करण्यात आले नसल्याकारणाने त्यासंदर्भात आज रोजी रिपब्लिकन […]

ताज्या घडामोडी

tv9maza Live news महागांव तालुका ग्रामीण प्रतिनिधी पदी गौतम देविदास पडघणे यांची निवड.

tv9maza Live news महागांव तालुका ग्रामीण प्रतिनिधी पदी गौतम देविदास पडघणे यांची निवड.   टीव्ही नाईन माझा लाईव्ह न्युज चॅनल मुख्य संपादक चांद सर यांच्या उपस्थितीत महागाव ग्रामीण प्रतिनिधी म्हणून गौतम देविदास पडघने यांची नियुक्ती करण्यात आली असून तसेच पोफाळी ग्रामीण सर्कल टीव्ही नाईन माझा लाईव्ह न्युज चैनल चे प्रतिनिधी म्हणून सुहास खंदारे यांची निवड […]

ताज्या घडामोडी

सुहास खंदारे यांची आज tv9माझा लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये पोफाळी सर्कल प्रतिनिधी पदी निवड,

सुहास खंदारे यांची आज tv9माझा लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये पोफाळी सर्कल प्रतिनिधी पदी निवड, आज दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी tv9 माझा लाईव्ह न्यूज पोफळी सर्कल प्रतिनिधी म्हणून सुहास निवृत्ती खंदारे यांची निवड करण्यात आलीय.यावेळी उमरखेड शहर प्रतिनिधी अन्नपूर्णा बनसोड मॅडम यांनी tv9माझा लाईव्ह न्युज चॅनल चे मुख्य संपादक एस.के.चांद यांच्या मार्गदर्शनाखाली आज उमरखेड येथील […]

ताज्या घडामोडी

अर्धापूर नगरपंचायत वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष योजने अंतर्गत रूपये ३ कोटी शासकीय निधी दिलेले असुन हे निधी तात्काळ रद्द युवा अध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल

अर्धापूर नगरपंचायत वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष योजने अंतर्गत रूपये ३ कोटी शासकीय निधी दिलेले असुन हे निधी तात्काळ रद्द युवा अध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल   नांदेड अर्धापूर / एस.के. चांद   अर्धापूर नगरपंचायतीच्या खात्यावर वैशिष्ट पूर्ण अनुदाना अंतर्गत वार्ड क्र.४ मध्ये ३ कोटी रूपये मंजूर झाले असून सदरील निधी हा सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड यांना देण्यात […]