पोफाळी येथील के. डी. जाधव मूक-बधिर विद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी राज्यातुन प्रथम. पोफळी वसंत नगर प्रतिनिधी/ सुवास खंदारे येथील स्व. वसंतराव नाईक अंध मूक-बधिर व अपंग शिक्षण संस्था द्वारा संचालीत के. डी. जाधव मूक-बधिर विद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी करण रामकिसन पवार हा दिव्यांग मुला मुलींच्या राज्यस्तरीय पुणे क्रिडा स्पर्धे मध्ये १३ ते १६ या वयोगटातून […]
Author: Sk. Chand
ग्रामपंचायत ग्रामरोजगार संघर्ष समिती उमरखेड तालुका अध्यक्षपदी श्री.धोंडू पाटील माने यांची निवड
ग्रामपंचायत ग्रामरोजगार संघर्ष समिती उमरखेड तालुका अध्यक्षपदी श्री.धोंडू पाटील माने यांची निवड शाखा उमरखेड येथील तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. राज्यध्यक्ष ॲड. दिनेश हनवते साहेब यांच्या नेतृत्वात उमरखेड तालुक्यातील 92 ग्रामपंचायतचे सर्व ग्रामरोजगार सेवक यांच्या उपस्थितीमध्ये,ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती शाखा उमरखेड चे तालुका अध्यक्ष म्हणून एकमताने श्री. धोंडू पाटील माने यांची निवड करण्यात […]
ढाणकी / मधुकरराव नाईक मूक बधिर विद्यालय चा विध्यार्थी राज्यातून द्वितीय.
ढाणकी / मधुकरराव नाईक मूक बधिर विद्यालय चा विध्यार्थी राज्यातून द्वितीय. ब्युरो रिपोर्ट ढाणकी / आजीज खान सामाजिक न्याय विभाग व दिव्यांग आयुक्तालय पुणे क्रीडा संचनालय पुणे व श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापूर पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने दिव्यांग मुलामुलीचे राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असता राज्यातून दिव्यांगाच्या सर्वच प्रवर्गाच्या विध्यार्थी नी जे […]
ब्रह्ममणगांव / परजना येथील माळ टेकडीवर महाशिवरात्र निमित्त भक्तांची अलोट गर्दी
परजना येथील माळ टेकडीवर महाशिवरात्र निमित्त भक्तांची अलोट गर्दी उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथून जवळच असलेल्या परजना येथील माळटेकडीवर महाशिवरात्रीनिमित्त अलोट गर्दी पहावयास मिळत आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्र मध्ये असे शिव पार्वतीची मूर्तीमध्ये जोडी असलेले एकमेव मंदिर आहे याच्यानंतर शिखर शिंगणापूरला शिवपार्वतीची जोडी आहे पण ती मूर्तीमध्ये नसून लिंग रुपी आहे या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी […]
नांदेडात टे टेक्नोफेस्ट एक्सपो चे आयोजन संपूर्ण देशभरातून सहभागी होणार विविध संस्था ..
नांदेडात टे टेक्नोफेस्ट एक्सपो चे आयोजन संपूर्ण देशभरातून सहभागी होणार विविध संस्था .. टेक्नोफेस्ट एक्सपो साठी डिजिटल इंडीया चे विशेष सहकार्य मिळणार नांदेड – प्रतिनिधी येथील पोर्टल ईन्फोसिस् या तंत्रज्ञानाशी निगडीत आघाडीच्या संस्थेच्या वतीने येत्या एप्रिल महीन्याच्या पहील्या आठवड्यात टेक्नोफेस्ट एक्सपो चे आयोजन करण्यात आले असून यात शिक्षण, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील एक्सपो आणि […]
Umarkhed /गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांचा संप.
Umarkhed /गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांचा संप. उमरखेड तालुक्यातील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात आज दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या कडून एकदिव साचा लाक्षणीक संप पुकारण्यात आला होता या संपाला सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन अशा अनेक घोषणा देण्यात आल्या १)सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित […]
महागांव /अवैध धंद्याची तक्रार करणाऱ्यास एपीआयची बेदम मारहाण ; एसपींकडे तक्रार ; बडतर्फ करण्याची मागणी अन्यथा आत्मदहनाचा इशारा
महागांव /अवैध धंद्याची तक्रार करणाऱ्यास एपीआयची बेदम मारहाण ; एसपींकडे तक्रार ; बडतर्फ करण्याची मागणी अन्यथा आत्मदहनाचा इशारा प्रतिनिधी / एस.के. चांद यवतमाळ अवैध धंद्याची तक्रार केली म्हणून तक्रार कर्त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे,या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाला बडतर्फ करून फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावी अश्या आशयाची तक्रार […]
महागांव / फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी.
महागांव / फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी. यवतमाळ विशेष प्रतिनिधी / फुलसावंगी(१५)— येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत आज संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापक सोहेल मिर्झा यांनी संत सेवालाल यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन त्यांच्या जीवनमानावर प्रकाश टाकुण विद्यार्थ्यांना संबोधले। […]
उमरखेड /चातारी येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी आणि बक्षिसांची परंपरा
उमरखेड /चातारी येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी आणि बक्षिसांची परंपरा उमरखेड तालुका प्रतिनिधी विजय कदम उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नौकरी तसेच शिक्षणाचे हक्कापासून वंचित असल्यामुळे बहुजन समाज शिक्षण आणि नौकरीपासून कोसो दूर होता . मोलमजुरी कष्टाची कामे करणे, ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेती कसणे आणि पोटाची खळगी भरने हाच एकमेव व्यवसाय […]
चिंचोली येथे प्रवासी बस सुरु करा रिपब्लिकन युवा सेना व ग्रामस्थांची मागणी.
चिंचोली येथे प्रवासी बस सुरु करा रिपब्लिकन युवा सेना व ग्रामस्थांची मागणी. चिंचोली (संगम) ता. उमरखेड येथील ग्रामस्थांना उमरखेड हे सात किलोमीटर अंतरावरील तालुक्याचे ठिकाण असुन शासकीय, निमशासकीय तसेच बाजारपेठ अश्या विविध बाबीवर चिंचोली (संगम) येथील ग्रामस्थांना उमरखेड येथे सातत्याने ये जा करावी लागते. मागील काही वर्षांपासुन बस सेवा खंडित झाल्यामुळे विद्यार्थी वर्ग, रुग्ण […]










