उमरखेड / ढाणकी येथे रोजदारांसाठी इफतार पार्टीचे आयोजन. ढाणकी प्रतिनिधी /अजीज खान रमजानच्या रोजाची सांगता इफ्तारने होते. सूर्योदयापूर्वी तांबडं फाटण्यापूर्वीपासून तर सूर्यास्तानंतरची लालसर कांती फिटेपर्यंत दिवसभर रोजा ठेऊन सुर्यास्तानंतर थोडंसं काही खाऊन पाणी प्याले जाते आणि त्यानंतर खाण्यापिण्यास परवानगी असते, या सोपस्काराला ‘इफ्तार’ म्हणतात. इफ्तारच्या वेळी तहानेने ओठ सुकून त्यावर चढलेली पपडी पाण्याचे दुर्भिक्ष्य […]
Author: Sk. Chand
अर्धापूर / उप नगराध्यक्ष मुसव्वीर खतीब यांच्या तर्फे नगर पंचायत सफाई कामगारांना 60 किट वाटप
अर्धापूर / उप नगराध्यक्ष मुसव्वीर खतीब यांच्या तर्फे नगर पंचायत सफाई कामगारांना 60 किट वाटप नांदेड/ एस. के. चांद अर्धापूर नगर पंचायत चे उप नगर अध्यक्ष खतीब अब्दुल मुसविर यांनी अर्धापूर शहर स्वच्छ करण्यासाठी करत असलेले काम सफाई कामगार यांना आज रोजी दि दस एप्रिल 2023 रोजी नगरपंचायत कार्यालयात अर्धापूर नगरीचे प्रथम नागरिक […]
थार (बु)येथील संकट ग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत (किशोर भवरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
थार (बु)येथील संकट ग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत (किशोर भवरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी महागाव:-विज पडुन बैलजोडी दगावलेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत देवुन सामाजिक कार्यकर्ते किशोर भवरे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. अस्मानी व सुलतानी संकटाच्या माऱ्याने शेतकरी पुरता पिचला असुन संकटाची मालिका काही शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही अशातच दिनांक ७ एप्रिल रोजी वादळीवारा ,प्रचंड मेघगर्जना, […]
अनाथ जोडप्याचं लावून दिले सीमा शिवाजीराव माने परिवाराने लग्न
अनाथ जोडप्याचं लावून दिले सीमा शिवाजीराव माने परिवाराने लग्न माणसाने माणसाशी माणसा सम प्रमाणे वागावे या संत तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माने व त्यांच्या पत्नी सीमा माने यांनी कु .राजनंदिनी आणि राहुल लथाड या आदिवासी विवाह योग्य वय असणाऱ्या जोडप्यांचा विवाह संपन्न केला . राजनंदिनी दत्ता शिंदे ह्या मुलीचे आई वडील आणि […]
नांदेड / युवकांचा बुलंद आवाज बंटी पाटील शिंदे यांची युवक काँग्रेसच्या नायगाव शहर अध्यक्ष पदी निवड.
नांदेड / युवकांचा बुलंद आवाज बंटी पाटील शिंदे यांची युवक काँग्रेसच्या नायगाव शहर अध्यक्ष पदी निवड. मुख्य संपादक / एस.के चांद यांची रिपोर्ट बंटी पाटील उर्फ सतीश पाटील शिंदे यांनी नायगाव तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी खूप मोठी कार्यकर्त्याची फळी निर्माण केली असताना आता त्यांच्यावर पक्षाची खूप मोठी जबाबदारी देऊन त्यांना काम […]
महागाव येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
महागाव येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा महागाव येथे दरवर्षप्रमाणेच याही वर्षी रामभक्त चिरंजीव भगवान हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमान मंदिर तहसील कार्यालय चे आवारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी गिरीश महाराज यांचे हस्ते एम डी सुरोशे यांनी अभिषेक व पूजा अर्चा करण्यात आली सकाळ पासून पुजा करण्यासाठी भाविक भक्तांची रांग लागली होती.व महाप्रसादाचे आयोजन करण्यात […]
वन रँक वन पेन्शन” साठी माजी सैनिकांची उमरखेड तहसील कार्यालयवर निदर्शन
वन रँक वन पेन्शन” साठी माजी सैनिकांची उमरखेड तहसील कार्यालयवर निदर्शन केंद्र सरकारने लागू केलेल्या “वन रँक वन पेन्शन” मध्ये अनेक त्रुटी आणि विरोधाभास आहे तो दूर करून सैनिकांना वन पेन्शनचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी तालुका माजी सैनिकाच्या वतीने तहसील कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली यावेळी तहसीलदार उमरखेड यांना निवेदन देण्यात आले. देशातील […]
कृषी कीर्तनकार ह .भ .प .गंगाधर महाराज कुरुंदकर यांची अमृत पॅटर्न चे जनक यांच्याशी भेट व चर्चा
कृषी कीर्तनकार ह .भ .प .गंगाधर महाराज कुरुंदकर यांची अमृत पॅटर्न चे जनक यांच्याशी भेट व चर्चा महागाव तालुक्यातील कापसाचे विक्रमी उत्पादक, प्रगतशील शेतकरी अमृत पॅटर्नचे जनक शिवश्री अमृतराव दादाराव देशमुख यांची भेट कृषी कीर्तनकार, शिव कीर्तनकार ह .भ .प .गंगाधर महाराज कुरुंदकर (प्रदेशाध्यक्ष संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य) यांनी भेट घेतली […]
महागाव सतिश मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीची बैठक संपन्न
महागाव सतिश मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीची बैठक संपन्न विशेष प्रतिनिधी महागाव / महागाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक येत्या २८ एप्रिलला होऊ घातली आहे. त्या निवडणुकीच्या अनुशंगाने भारतीय जनता पार्टी ने कंबर कसली असून यासाठी सोमवारी दि.२७ ला महागाव येथील सतिश मंगल कार्यालय उमरखेड रोड येथे दुपारी एक वाजता तालुक्यातील […]
सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात महागाव तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात महागाव तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न. महागाव विशेष प्रतिनिधी / महागाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या २८ एप्रिलला होऊ घातली आहे. त्या निवडणुकीच्या अनुशंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कंबर कसली असून यासाठी सोमवारी दी.२७ महागाव येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात दुपारी एक वाजता तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांनी […]










