क्राईम डायरी

महागांव/ रात्री रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागची कारवाई.

महागांव/ रात्री रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागची कारवाई. महागाव/रात्रीच्या वेळी तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई करून ट्रॅक्टर जप्त केले. कारवाई काल शुक्रवारी रात्री ७:३० दरम्यान करण्यात आली. महागाव तालुक्यातील चिल्ली इ. येथून रात्रीच्या वेळी अवैध रेती तस्करी होत असल्याची महसूल विभागाला मिळाली. त्यावरून उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड तहसीलदार विश्वंभर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली […]

राजकारण

बाजार समितीच्या निवडणूक शिवसेनेने घेतली आढावा बैठक.

बाजार समितीच्या निवडणूक शिवसेनेने घेतली आढावा बैठक. महागाव/शिवसेना कार्यालय महागाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली निवडणूक लढाऊ इच्छिणाऱ्यांनी नावे शिवसेना कार्यरत महागाव येथे नोंदविण्याचे आव्हान करण्यात आले बैठकीमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.एन चव्हाण, नगरपंचायत चे गट नेते […]

राजकारण

महागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आढावा बैठक संपन्न

महागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आढावा बैठक संपन्न महागाव/ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी नंदुरबार राष्ट्रीय काँग्रेस पार्टी महागाव तालुक्यातील वतीने काल सर्व ज्येष्ठ नेते*महागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आढावा बैठक संपन्न* महागाव/ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी नंदुरबार राष्ट्रीय काँग्रेस पार्टी महागाव तालुक्यातील वतीने काल सर्व जे नेते, कार्यकर्ते , पदाधिका यांची बैठक महागाव येथे पार […]

ताज्या घडामोडी

महागांव तालुक्यातील गारपीट ग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत द्या. संध्याताई संदेश रणविर.

महागांव तालुक्यातील गारपीट ग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत द्या. संध्याताई संदेश रणविर. महागाव तालुका विशेष प्रतिनिधी/ लतीफ शेख. महागांव व तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीटीने गहू हरबरा पीक हातचे गेलेल्या शेतक-याच्या शेताचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत द्या अशी मागणी कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हाधीकारी, यवतमाळ यांना निवेदनाव्दारे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सौ. संध्याताई संदेश रणवीर यांनी […]

ताज्या घडामोडी

महागाँव / झेप व बाला उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय पडताळणी समितीमार्फत जि. प. खडका शाळेची पाहणी,

महागाँव / झेप व बाला उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय पडताळणी समितीमार्फत जि. प. खडका शाळेची पाहणी,   मागाव तालुका विशेष प्रतिनिधी,लतिफ़ शेख   महागाव पंचायत समितीतील आदर्श व उपक्रमशील शाळा म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका. शैक्षणिक सत्र २०२२-२३ यावर्षी शैक्षणिक विभाग जिल्हा परिषद तर्फे झेप व बाला हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / अवकाळी पावूस आणि गारपिट मुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट

उमरखेड / अवकाळी पावूस आणि गारपिट मुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट   उमरखेड तालुका प्रतिनिधी / विजय कदम.   उमरखेड तालुक्यात ठिक ठिकाणी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट व मागील दोन दिवसापासून होणाऱ्या वातावरण बदलामुळे शेतकरी वर्ग चांगला चिंतेत आहे गार् 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशा स्वरूपात आहे कारण ऊस पिक गेल्यानंतर लागली शेतकरी वर्गाने गहू […]

ताज्या घडामोडी

घाटंजी मध्ये ५० सफाई कामगारांचा नागरी सत्कार

घाटंजी मध्ये ५० सफाई कामगारांचा नागरी सत्कार   घाटंजी प्रतिनिधी / अरविंद जाधव   महिला दिनाचे औचित्य साधून कारभारणी महिला मंच चे आयोजन —————————————-   घाटंजी – महिला दिनाचे औचित्य साधून घाटंजी शहराला स्वच्छ करणारे महिला सफाई कामगार आणि घंटागाडी कामगारांचा नागरी सत्कार घाटंजी येथील कारभारणी महिला मंच द्वारे करण्यात आला. यावेळी सर्व सत्कारमूर्तींना स्मृतीचिन्ह […]

ताज्या घडामोडी

ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ पोफाळी येथे संपन्न

ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ पोफाळी येथे संपन्न   पाच तालुक्याची कामधेनु असलेला वसंत सहकारी साखर कारखाना, पोफाळी मागील पाच वर्षापासुन बंद अवस्थेत राहून कालांतराने अवसायानात गेला होता. ऊस उत्पादक संघ, कारखाना बचाव संघर्ष समिती आणि रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने उभारलेल्या साडे तीन वर्षाच्या संघर्ष लढ्याला अखेर यश येऊन कारखाना भाडेतत्त्वावर गेला. यावर्षी […]

ताज्या घडामोडी

विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेड ची कार्यकारिणी गठीत

विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेड ची कार्यकारिणी गठीत   विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेडची दिनांक 11 3 2023 रोजी वार्षिक आमसभा बालकदास मंदिर उमरखेड येथे श्री प्रकाश कानडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये जिल्हा सहसचिव श्री श्रीकांत तलवारे साहेब जिल्हा कोषाध्यक्ष श्री परिमल डोळसकर, उपविभागाचे सर्व उपविभागीय पदाधिकारी माजी केंद्रीय […]

ताज्या घडामोडी

उमरखेड /वसंत’च्या कामगारांची पुढील लढाई कायदेशीर मार्गाने.

उमरखेड /वसंत’च्या कामगारांची पुढील लढाई कायदेशीर मार्गाने.   पोफाळी प्रतिनिधी, सुहास खंदारे : वसंत सहकारी कारखान्याचे अवसायक यांच्या जन कार्यालयासमोर दोन मागण्यांसाठी वसंत कामगारांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असे मत व्यक्त करत वसंत कामगार युनियननी आपले उपोषण स्थगित करत आता पुढील लढाई कायदेशीर मार्गानेच लढण्याचा निर्णय […]