उमरखेड येथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण. (उमरखेड विशेष प्रतिनिधी) उमरखेड (दि. 10 जानेवारी) जुलै 2013 अतिवृष्टीची अनुदानित रक्कम पिक विमा कंपनीने दिलेल्या रकमेत मोठी तफावत असून वंचित असलेले असंख्य शेतकरी शेतकरी राशन अर्जाची अनुदानित रक्कम वितरित न झाल्याबद्दल अशा अनेक मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रमुख मागण्या :- 1) खरीप हंगाम […]
Author: Sk. Chand
उमरखेड! शेतकऱ्यांना गेल्या दिड वर्षात ४४ हजार कोटींची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (वसंत सहकारी कारखान्याचे साखर पुजन)
उमरखेड! शेतकऱ्यांना गेल्या दिड वर्षात ४४ हजार कोटींची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (वसंत सहकारी कारखान्याचे साखर पुजन) (मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा) (उमरखेड विशेष प्रतिनिधी) उमरखेड दि.२० जानेवारी) आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुलले पाहिजे… त्यांचे अरिष्ट दुर झाले पाहिजे..या भावनेने राज्यात आपण काम करतो आहे. त्यामुळेच गेल्या दिड […]
नांदेड / अर्धापूर २१ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद पुर्व तयारी बैठक.
नांदेड / अर्धापूर २१ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद पुर्व तयारी बैठक. अर्धापूर(प्रतिनिधी) :उपासिकांनो तपोवन बुद्ध भुमी महाविहार लहान-लोण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्था, लोणी (खु.) व अर्धापूर तालुका व जिल्ह्यातील सर्व उपासक / उपासिका यांच्या वतीने २१ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात येत आहे. कालकथीत दलितमित्र निवृत्तीराव लोणे यांच्या […]
सांगली जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
सांगली जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. महाराष्ट्रा चीफ एस.के.चांद यांची रिपोट. जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा तालुका क्रीडा संकुल जत येथे सम्पन झाले 14 ,17 ,19 वर्ष मुले- मुलींच्या एकूण सर्व गटातून 57 संघानी सहभाग नोंदवला या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत, कार्याध्यक्ष […]
उमरखेड / जिल्हा परिषद शाळा वसंत नगर पोफाळी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत.
उमरखेड / जिल्हा परिषद शाळा वसंत नगर पोफाळी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत. विशेष प्रतिनिधी उमरखेड. दि.06-01-2023रोजी जिल्हा परिषद शाळा वसंत नगर येथे झालेल्या सर्व नवनिर्वाचित अकरा सदस्य समितीच्या मीटिंगमध्ये माननीय श्री जामगे सर मुख्याध्यापक व कल्याणकर मॅडम यांच्या उपस्थितीत निवडणूक घेण्यात आली.अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये महिला सदस्यांच्या सहभाग व त्यांची भूमिका […]
महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने निवेदन देण्यात आले. घाटंजी तालुका प्रतिनिधी!अरविंद जाधव. मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना विश्राम गृह यवतमाळ येथे नायब तहसिलदार संवर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांना वर्ग 2 चे ग्रेड तात्काळ लागु करणेबाबतचे निवेदन देण्यात आले. सदर प्रकरणाबाबत संघटनेच्या वतीने […]
हिमायतनगर वासियांना आ.माधवराव पाटिल यांनी दिपावली निमित्त कामाचे नारळ फोडुन दिल्या गोड शुभेच्छा.
हिमायतनगर वासियांना आ.माधवराव पाटिल यांनी दिपावली निमित्त कामाचे नारळ फोडुन दिल्या गोड शुभेच्छा. हि दिपावली शेतकरी कष्ठकरी व्यापारी यांना आनंदी व सुखसमृद्धी ची जावो…. आ.माधवराव पाटील. जवळगावकर हिमायतनगर प्रतिनिधी-शहरात आज दि 13 नोव्हेंबर रोजी सकाळी दीपावली निमित्त हदगाव हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या वायु प्रदूषण रोखण्यासाठी फटाके न […]
प्रेम बंधुता जातीय सलोखा वृद्धींगत करण्यासाठी अर्धापूरातील मस्जिदमध्ये परिचय कार्यक्रम.
प्रेम बंधुता जातीय सलोखा वृद्धींगत करण्यासाठी अर्धापूरातील मस्जिदमध्ये परिचय कार्यक्रम. अर्धापूर तालुका प्रतिनिधी :- आपला देश विविध आस्था, पंथ व धर्मांचा देश आहे.सामाजिक सद्भावना जोपासण्यासाठी सर्व धर्मांची माहिती असणे आवश्यक आहे.त्याच प्रमाणे राष्ट्रीय एकात्मता,बंधुता,प्रेम जातीय सलोखा वृद्धींगत करण्यासाठी व सामाजिक एकात्मतेचा प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मस्जिद काय असते ? मस्जिदीमध्ये […]
भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण
भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण उमरखेड पंचायत समितीच्या वतीने पुरस्कारांचे आयोजन प्रतिनिधी उमरखेड : संजय काळे. सहकारमहर्षी ,शिक्षणमहर्षी लोकनेते माजी आमदार भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार व उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा 2023 जिजाऊ सांस्कृतिक भवन पुसद रोड उमरखेड येथे दि . ९ नोव्हेबर रोजी संपन्न […]
महागांव! बिनविरोध खडका ग्रामपंचायत चा स्मार्ट ग्राम नागापूर तर्फे सत्कार व स्वच्छता अभियान.
महागांव! बिनविरोध खडका ग्रामपंचायत चा स्मार्ट ग्राम नागापूर तर्फे सत्कार व स्वच्छता अभियान महागाव प्रतिनिधी – महागाव तालुक्यातील आदर्श, उपक्रमशील ,५० वर्षापासून ची बिनविरोध ग्रामपंचायत खडका येथील नूतन सरपंच ,उपसरपंच, सदस्य व कर्मचाऱ्यांचा सत्कार गावात स्वच्छता अभियान राबवून ,स्वच्छता कीट देऊन उमरखेड पंचायत समितीतील स्मार्ट ग्राम नागापूर ग्रामपंचायत ने केला. माजी जिल्हा परिषद सदस्य […]










