नासिक / राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट १४ आतील मुलं व मुली चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सातारा संघ विजेता. Tv9माझा महाराष्ट्र चीफ = एस.के.चांद. यांची रिपोट. दुतिय क्रमांक पालघर जिल्हा तृतीय क्रमांक पिपरी चिचवड. (नाशिक) ..टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 4 थि सबज्युनिअर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा . […]
Author: Sk. Chand
महागांव/ तालुक्यातील खडका जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा आणि माता पालक मेळावा संपन्न.
महागांव/ तालुक्यातील खडका जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा आणि माता पालक मेळावा संपन्न. यवतमाळ विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख. महागाव पंचायत समिती मधील आदर्श व उपक्रमशील शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत बाल आनंद मेळावा व माता पालक मेळावा(हळदी कुंकू) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]
महागांव तहसीलवर जनआंदोलन समितीचा १६ ला भव्यमशाल मोर्चा.
महागांव तहसीलवर जनआंदोलन समितीचा १६ ला भव्यमशाल मोर्चा. (त्रस्तशेतकऱ्यांसह,नागरीकांचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचे वेधले घजाणार लक्ष) यवतमाळ विशेष प्रतिनिधी यांची रिपोर्ट, महागांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे, मजुरांचे व निराधार नागरीकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासन लक्ष देत नसल्याने शासनाचे लक्ष वेधून जागे करण्यासाठी सर्व मागण्या मंजुर करण्यात याव्या या करिता जनआंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने भव्य […]
महाराष्ट्र / नाशिक जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र / नाशिक जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न (प्रथम क्रमांक -के के वाघ इंग्लिश मीडियम स्कूल काकासाहेब नगर व क्रीडा सह्याद्री उपविजयी , तृतीय क्रमांक ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल नाशिक ) (मुली मध्ये प्रथम क्रमांक सरस्वती विद्यालय निफाड ) नाशिक : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या […]
यवतमाळ /आरोग्य अधिकारी नरेंद्र आडेला २५००० हजाराची लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
यवतमाळ /आरोग्य अधिकारी नरेंद्र आडेला २५००० हजाराची लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. यवतमाळ विशेष प्रतिनिधी : लतिफ शेख. महागांव येथे प्रभारी तालुका अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर नरेंद्र आडे यांना आज ५:३० वाजता च्या दरम्यान २५००० हजार रुपयांची लाच स्वीकारताना यवतमाळ येथील लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र महागांव चे अधिकारी नरेंद्र […]
हिमायतनगत /प्रधानमंत्री आवास योजना शहरी (घरकुल) योजनेचा अंतिम (चौथा) हप्ता तात्काळ वितरीत करण्यात यावा – प्रथमअब्दुल अखिल यांची मांगणी.
हिमायतनगत /प्रधानमंत्री आवास योजना शहरी (घरकुल) योजनेचा अंतिम (चौथा) हप्ता तात्काळ वितरीत करण्यात यावा – प्रथमअब्दुल अखिल यांची मांगणी. ब्युरो चीफ.एस.के.चांद.हिमायतनगर हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत शहरातील जवळपास तिनशे ते चारशे लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. सदर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी (घरकुल) योजनेचा अंतिम (चौथा) हप्ता नगरपंचायत मार्फत अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. […]
हिमायतनगर येथील खडकी पॉईंट जवळ नव्याने एम के पेट्रोलियम डीलर रिलायन्स बीपी मोबाईल लिमिटेडचे उद्घाटन.
हिमायतनगर येथील खडकी पॉईंट जवळ नव्याने एम के पेट्रोलियम डीलर रिलायन्स बीपी मोबाईल लिमिटेडचे उद्घाटन. हादगाव हिमायतनगर आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महबूबनगर तेलंगणाचे धर्मगुरु मौलाना अमीर उल्ला खान साहब यांचे प्रार्थना होऊन पेट्रोल पंपाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन प्रसंगी रिलायन्सचे प्रोजेक्ट मॅनेजर सत्यम श्रीवास्तव सर, सेल्स एरिया […]
महागांव/जिल्हा परिषद खडका शाळेत ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
महागांव/जिल्हा परिषद खडका शाळेत ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा लतीफ शेख विशेष प्रतिनिधी यवतमाळ. महागांव तालुक्यातील आदर्श उपक्रमशील व अनेक पुरस्कार प्राप्त तसेच ‘मुख्यमंत्री माजी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानातील सहभागी शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बाबासाहेब […]
महागांव पोलीस स्टेशन येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.
महागांव पोलीस स्टेशन येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न. महिलांना रायफल बाबत माहिती ; महिलांनमध्ये जनजागृती महागाव विशेष प्रतिनिधी, महांगाव – पोलिसांबाबत भीती व शस्त्र माहिती महिलांना व्हावी म्हणून महागाव पोलीस स्टेशनचे पीआय श्री सोमनाथ जाधव साहेब यांनी इतिहासात प्रथमच महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याप्रसंगी सौ रसिका जगदीश नरवाडे, सौ संगीता उदय नरवाडे […]
महागांव!अखेर त्या शेतकऱ्यांचे विरूगिरी आंदोलन मागे (पांदण रस्त्याच्या मागणीसाठी तब्बल २२तास टॉवरवर चढुन आंदोलन)
महागांव!अखेर त्या शेतकऱ्यांचे विरूगिरी आंदोलन मागे (पांदण रस्त्याच्या मागणीसाठी तब्बल २२तास टॉवरवर चढुन आंदोलन) विशेष प्रतिनिधी महागाव:-शेतात जाण्यासाठी पांदण रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला टॉवर वर चढून तब्बल२२तास ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्याने प्रशासनाच्या ठोस आश्वासनंतर आपले आंदोलन मागे घेतले आहे. महागाव तालुक्यातील हिवरा ( संगम) येथील शेतकरी पांडुरंग सखाराम […]










