ताज्या घडामोडी

उमरखेड/ कोरटा बंदीभागातील लोकांचा जनसेवक भाविक भाऊ भगत 

उमरखेड/ कोरटा बंदीभागातील लोकांचा जनसेवक भाविक भाऊ भगत   प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागाव   कोरटा – किनवट महामार्गावरील खड्डे ठरत आहेत जीवघेणे..   काल भाविक भगत हे दराटी येथे जात असताना त्यांच्या निर्दशनात खड्डे आले या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे नवीन वाहनांना खड्डे दिसत नव्हते त्यामुळे मोठा अपघात झाला असता त्यामुळे भाविक भगत यांनी […]

राजकारण

ग्रामपंचायत वाकान येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून दोन महिला सदस्यांचा राजीनामा

ग्रामपंचायत वाकान येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून दोन महिला सदस्यांचा राजीनामा   प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागांव     महागांव तालुक्यातिल वाकान ग्रामपंचायत येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रामपंचायत मधील भ्रष्ट कारभाराला कंटाळून चक्क दोन महिला ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला .   वाकान ग्रामपंचायत सौ .सीमा सुनील राठोड व सौ .मनीषा मधुकर […]

ताज्या घडामोडी

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न .

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न .   विविध क्षेञातिल मान्यवरांची उपस्थिती   प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागांव     महागांव : समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभारत अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व […]

राजकारण

महागाव नगर पंचायतवर महाविकास आघाडीचा झेंडा कायम).

महागाव नगर पंचायतवर महाविकास आघाडीचा झेंडा कायम)   महागांव/ एस के शब्बीर   अडीच वर्ष मुदत संपत असलेल्या नगर पंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे घेत या नगर पंचायतिच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा कार्यकाळ यापुढे अडीच वर्ष न ठेवता पूर्ण पाच वर्ष ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे मुदत संपत आलेली महागाव च्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष […]

ताज्या घडामोडी

मृण्मयी मनोज सुरोशे ची इंडियन टॅलेंट ओलंपियाड महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरला आल्याबद्दल गोल्ड मॅडल देऊन व स्कॉलरशिप देऊन सन्मानित.

 प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागांव   महागाव च्या छोट्या मृण्मयीने शहराचे नाव रोशन केले आहे. रुक्ष वाटणाऱ्या गणित या विषयात तिने असामान्य प्रतिभा दाखवित चक्क महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड परिक्षेत गणित या विषयामध्ये तिने आपल्या अलौकिक गुणवत्तेने सर्वांनाच प्रभावीत केले असून महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा गौरव प्राप्त केला […]

क्रीडांगण

इंडीयन ऑलिम्पियाड मध्ये कु.रिया वानखेडे ने गोल्ड मॅडल पटकाविले 

  एस के शब्बीर महागांव     महागाव इंडीयन ऑलिम्पियाड (ड्रॉव्हिंग) स्पर्धेत मध्ये रिया अमोल वानखेडे हिने आपल्या अंगी असलेल्या कलाभुत गुणाच्या आधारे गोल्ड मॅडल पटकाविले आहे. महागाव येथील श्री कॉम्प्युटर चे संचालक मंगेश पाटील वानखेडे यांची पुतणी तसेच आमणी येथील प्रियदर्शनी कॉन्व्हेन्ट मध्ये ३ऱ्या वर्गात शिकत असलेली कु.रिया अमोल वानखेडे या विद्यार्थिनीने इंडीयन ऑलिम्पियाड […]

ताज्या घडामोडी

महागांव / चिलगव्हाण शेत शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार, 

महागांव / चिलगव्हाण शेत शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार,   एस के शब्बीर महागांव       महागाव तालुक्यातील चिलगव्हाण शेत शिवारात शेतातील गोट्यात बांधून असलेल्या तीन गायीवर बिबट्याने हल्ला केल्याने या हल्ल्यात एक गाय जागीच ठार झाली तर दोन गाय जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाली. ही घटना शनिवार दि. १७ ऑगस्टच्या सकाळी १० […]

ताज्या घडामोडी

तुळजापुर ते नागपुर हाईवे खडका फाटा श्री दत्त पेट्रोल पंप जवळ भिसन अपघात जागीच मुत्तु*: 

    महागाव / दिनांक.15/08/2024 खडका फाटा श्री दत्त पेट्रोल पंप जवळ भिसन अपघात अज्ञात वाहन च्या धड़केत दुचाकी सवार फॉरेस्ट डिपार्मेंट चे कर्मचारी सुनिल गोपीचंद येरवाल रा.काना याच्या जागीच मुत्तु त्याची दुचाकि क्रमांक MH29AZ845 हे आहे ही घटना दिनांक 15/08/2024रात्रि 10 ते 10:30 च्या दरम्यान घडली आहे एक्सीडेंट कळताच हाईवे पुलिस निरीक्षक शेख नाजिम […]

आरोग्य ताज्या घडामोडी

महागांव पुलसांवगी काळी ( टेंभी )शेत शिवारात बिबट्याचे दर्शन .

महागांव पुलसांवगी काळी ( टेंभी )शेत शिवारात बिबट्याचे दर्शन .   यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर     काळी टेंभी, फुलसावंगी सीमेवर आणि चिल्ली (ई) रस्त्यावर दररोजच बिबट्याचे दर्शन होत आहे. शेतकऱ्यांमध्ये भीती आहे.   काळी शिवारातील सुनील राऊत यांच्या शेतात आणि चिल्ली रोडवर तीन बिबट्यांचे दर्शन झाले. त्यात एक मादा बिबट आणि दोन […]

आरोग्य ताज्या घडामोडी

महागाव/खडका येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न

  प्रतिनिधी एस के शब्बीर – महागाव तालुक्यातील खडका येथे लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई, शिवसेना उबाठा उमरखेड महागाव विधानसभा व लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेद्वारा आयोजित पक्षप्रमुख मा श्री उद्धव ठाकरे साहेब (माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)व मा. श्री खा. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली लोकसभा )यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी ,नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व औषधी वाटप […]