ताज्या घडामोडी

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तूपदाळे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर शेकडो नागरिक बसले आमरण उपोषणाला

घरकुलाचे थकित हप्ते,तथा मोफत रेतिसाठी आमरण उपोशनास प्रारंभ. तहसीलदारासह मुख्याधिकाऱ्यांना पाझर फुटला नसल्याने लाभार्थ्यावर उपोषणाची पाळी   पालकमंत्र्यासह खासदार आमदारांचे माहूर कडे दुर्लक्ष   श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि गणेश राठोड़     माहूर शहरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांनी जुनी राहती घरे पाडून घरकुलांचे बांधकामे सुरु केली. शासनाचे अनुदानाचे पैसे लवकर […]

ताज्या घडामोडी

उमरखेड आगाराची ढाणकी मार्ग ते आदिलाबाद बस चालू करा

उमरखेड आगाराची ढाणकी मार्ग ते आदिलाबाद बस चालू करा   (पालकमंत्रीला केली मागणी)   ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे उमरखेड तालुक्यातील ढाणकी गाव हे सर्वात जास्त लोकसंख्या, व आजूबाजूला असलेल्या खेड्यामुळे सर्वात मोठा बाजारपेठ चा ठिकाण आहे. या गावाला मराठवाडा व तेलंगाणा सिमा आहे. त्यामुळे येथील लोकांना रोजगारा साठी व व्यापारीना खरेदी करण्यासाठी जवळ आहे. आदिलाबाद […]

ताज्या घडामोडी

माहूर / गुंडवळ येथील सरपंच,रामेश्वर जाधव यांची पत्रकारना साद,….!

माहूर / गुंडवळ येथील सरपंच,रामेश्वर जाधव यांची पत्रकारना साद,….!     विरोधकाकडून बनावट आणी खोट्या तक्रारि करुण बदनाम करन्याचा केविलवाना प्रकार.     श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड़   विकास कामांच्या खोट्या तक्रारी करून ज्या प्रकरणाशी आपला संबंध नसताना हेतुपुरस्पर आपल्याला बदनाम करण्याच्या उद्देशाने खोट्या तक्रारी करण्याचे काम विरोधकाकडून सुरू असल्याची माहिती सरपंच,, […]

ताज्या घडामोडी

ढाणकीत होणारे सिमेंट रस्ते अत्यंत निकृष्ट, बांधकाम विभाग व कंत्राटदार यांच्यातील अर्थपूर्ण संबंधांच्या चर्चेला उधाण ?

ढाणकीत होणारे सिमेंट रस्ते अत्यंत निकृष्ट, बांधकाम विभाग व कंत्राटदार यांच्यातील अर्थपूर्ण संबंधांच्या चर्चेला उधाण ?   ढाणकी । प्रतिनिधी: मिलिंद चिकटे   ढाणकी शहर हे लोकसंख्येच्या बाबतीत तालुका लेव्हल चे शहर असून, येथील रस्ते पाहता खेड्यातील गलोगली सारखे थातूर मातुर बनवून, शासनाचे पैसे हडप करण्याचे धंदे संबंधित कंत्राटदारांनी सुरू केले का ?ढाणकीतील सुजाण नागरिकांनी […]

ताज्या घडामोडी

पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई कुपटी येथे हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त

पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई कुपटी येथे हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त   दारुड्या नवऱ्या पायी त्रस्त असलेल्या महिला कडून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे अभिनंदन   श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड़   माहूर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ एकेकाळच्या नक्षलग्रस्त असलेल्या मौजे कुपटी येथे नाल्या शेजारी चालत असलेला हातभट्टी दारूचा मोठा अड्डा पोलीस […]

ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघ यांचा राज्यव्यापी संप….! 

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघ यांचा राज्यव्यापी संप….!   श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड   महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांचे दिनांक १८ जुलै २०२५ पासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या बेमुदत राज्यव्यापी संप आंदोलनास जाहीर पाठिंबा म्हणून ग्रामीण रुग्णालय माहूर येथे सुद्धा महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघ, नांदेड […]

ताज्या घडामोडी

माहूर / वाई बा जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर आक्षेप न्यायालयात जाणार :- ज्योतीबा खराटे 

  माहूर / वाई बा जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर आक्षेप न्यायालयात जाणार :- ज्योतीबा खराटे   श्रीक्षेञ माहूर -ग्रामीण प्रतिनिधि संतोष नीलकंठवार   गत तीन वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने गट व गणांचा प्रारूप प्रभाग रचना दि.१४ रोजी जाहीर करण्यात आली. तालुक्यात वाई बाजार व वानोळा हे दोन गट राहणार असल्याने या […]

ताज्या घडामोडी

माहूर तालुक्यातील नळकांडी बुटक्या पूलांची दैनिय अवस्था मेट रस्त्यावरील पूलाला पडले भगदाड.

माहूर तालुक्यातील नळकांडी बुटक्या पूलांची दैनिय अवस्था मेट रस्त्यावरील पूलाला पडले भगदाड. श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ ज़िल्हा प्रतिनिधि गणेश राठोड़     माहूर शहरापासून सारखणीमहामार्गावरून तीन किमी अंतरावर असलेले मौजे मेट या दुर्गम परिसरातील गावाला जाण्यासाठी बनविलेल्या रस्त्यावरील नळकांडी पुलाखालील नळकांडे फुटल्याने सदरील पूल जीव घेना बनला होता नागरिकांनी यापुलाला पडलेल्या भगदाडाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल […]

ताज्या घडामोडी

तहसीलदारांनी केला नदीच्या पाण्यातून ट्रॅक्टरचा पाठलाग.पाच ट्रॅक्टर चालक मालकावर गुन्हा दाखल.

तहसीलदारांनी केला नदीच्या पाण्यातून ट्रॅक्टरचा पाठलाग.पाच ट्रॅक्टर चालक मालकावर गुन्हा दाखल तहसीलदार मुंगाजी काकडे यांच्या धाडसाने वाळू तस्कर हादरले.   विना नंबरच्या ट्रॅक्टर द्वारे वाळू तस्करी   श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि,,,, गणेश राठोड़,शेकापुर   माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्राला लागून असलेले मौजे धानोरा या ठिकाणी नदीपात्रातून ट्रॅक्टर द्वारे वाळू चोरी होत असल्याची खबऱ्यामार्फत माहिती […]

क्राईम डायरी

माहूर येथील राजश्री लॉज मालकावर रजिस्टर मध्ये नोंद न ठेवल्याने कारवाई 

माहूर येथील राजश्री लॉज मालकावर रजिस्टर मध्ये नोंद न ठेवल्याने कारवाई   हॉटेल व लॉजिंग चालकांच्या बैठकीत पोलिसांच्या सूचनेला कोलदांडा!   श्रीक्षेत्रमाहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि : – गणेश राठोड़     माहूर शहरातील बस स्थानका जवळ असलेल्या राजश्री लॉज मध्ये अवैधरित्या आलेल्या प्रवासी जोडप्याला कोणत्याच रजिस्टरला नोंद न करता प्रवेश देणे चांगलेच महागात पडले असून […]