हिमायतनगर येथे जनधन खात्यांतील पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी ग्राहक सेवा केंद्र चालकाचे दुर्लक्ष बॅंक व्यवस्थापक लक्ष्य देतिल काय हिमायतनगरात उडाला लाॅकडाउनचा धज्जीया नांदेड हिमायतनगर . नागोराव शिंदे संबंध भारत देशात कोरोना व्हायरसमुळे महामारी या रोगाने थैमान घातले असल्याने या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन चे आदेश दिले असताना त्या आदेशानुसार नागरिकांना एक […]
Author: Sk. Chand
ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्राला पं स सभापतींची भेट. भेटीत जाणून घेतल्या रुग्णालयातील समस्या.
ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्राला पं स सभापतींची भेट. भेटीत जाणून घेतल्या रुग्णालयातील समस्या. ढाणकी प्रतिनिधी :- ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उमरखेड पंचायत समितीचे सभापती प्रज्ञानंद खडसे यांनी भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली व कर्मचारी तसेच रुग्णाच्या अडचणी जाणून घेतल्या. कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव सध्या वाढत असून त्यावर प्रतिबंध उपाय काय करावे […]
आ,माधवराव पाटील यांच्या आदेशानुसार प्रथम नगर अध्यक्ष अब्दुल अखिल अ, हमीद यांनी मुख्ये मार्गावर औषध फवारणी करण्यात आली,
आ,माधवराव पाटील यांच्या आदेशानुसार प्रथम नगर अध्यक्ष अब्दुल अखिल अ, हमीद यांनी मुख्ये मार्गावर औषध फवारणी करण्यात आली, हिमायतनगर :- ब्योरो रिपोट tv9माझा आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेबांच्या संकल्पनेतून, मार्गदर्शनाखाली,व आदेशानुसार हिमायतनगर शहरा मुख्य मार्ग व गर्दीच्या ठिकाणी प्रथम नगर अध्यक्ष,अ.अखिल अ. हमीद व नगर पंचायत चे सर्व नगरसेवक यांच्या कडून औषध फवारणी करण्यात अली […]
हिमायतनगर येथे कलम 144 ला झुगारून व्यापार करीत असल्याने पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी चार जनाविरूध्द जिल्हाधिकारी यांच्या आदेशांचे उलंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल,
जिल्हाधिकारी यांच्या आदेशांचे उलघंन हिमायतनगरात चार जनाविरूध्द गुन्हे दाखल हिमायतनगर शहर प्रतिनिधी ,सय्यद अब्दुल मन्नान देशभरात कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे देशभरात संचार बंदी लागु असुन, सर्वञ लाॅकडाऊन झाले असुन जिल्हात संचार बंदी कलम 144 लागु असतांना या महामारीवर नियंञन मिळविण्यासाठी पोलिस ,आरोग्य विभाग महसुल प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत असुन, काही हुल्लडबाजी करणारे दुचाकीस्वार माञ विनाकारण रस्त्यावर […]
हिमायतनगर येथील पळसपुर कोरोणा साथीच्या आजाराची खबरदारी घेऊन स्वस्तधान्य दूकानातुन मालाचे वितरण.
हिमायतनगर येथील पळसपुर कोरोणा साथीच्या आजाराची खबरदारी घेऊन स्वस्तधान्य दूकानातुन मालाचे वितरण. नांदेड हिमायतनगर.नागोराव शिंदे प्रचंड वेगाने जगभर कोरोणा पसरत असला त़री त्याला वेळीच रोखन आपल्या हातात आहे. जील्हा प्रशासने दिलेल्या आदेशानुसार त्याचा एक भाग म्हणून कोरोणा संदर्भासबंधी सर्व खबरदारी व सामाजीक बांधिलकी जपण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात तालुक्यातील मौजे पळसपुर येथील स्वस्त धान्य दुकानावर […]
अस्वलाच्या हल्ल्यात वृध्द गंभीर जखमी कोरटा वन परिक्षेत्रातील घटना यवतमाळ शासकीय रुग्णालयात रेफर
अस्वलाच्या हल्ल्यात वृध्द गंभीर जखमी कोरटा वन परिक्षेत्रातील घटना यवतमाळ शासकीय रुग्णालयात रेफर ब्योरो रिपोट :- फुलसावंगी मोरचंडी येथील वृद्धावर आज सकाळ च्या सुमारास अस्वालने पायी जात असलेल्या वृद्धावर हल्ला चढवला ज्या हल्ल्या मध्ये सदर वृध्द गंभीरपणे जखमी झाले असून फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्रथमोपचार केल्या नंतर यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे . […]
टेंभुर्णी ग्रामस्थांकडूनकोरोना व्हायरस या (महामारी) रोगाच्या भितिपोटि ग्रामीण खेडे गावे झाले सतर्क
कोरोना व्हायरस या (महामारी) रोगाच्या भितिपोटि ग्रामीण खेडे गावे झाले सतर्क नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे . तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामस्थांकडून कोरोना व्हायरसमुळे येणाऱ्या महामारी रोगांना संक्रमण करण्यासाठी येथील नागरिकांनी गाव सीलबंद .केले असल्याचे प्रल्हाद पाटील सरपंच यांनी सांगितले हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी या गावातील नागरिकांनी कोरोणा पासून बचाव करण्यासाठी स्वतःला आयुसोलेट करून घेतले या गावच्या सीमा सील […]
माजी नगराध्यक्ष अखिल लाॅकडाउन मध्ये अडचणी त सापडलेल्या नागरिकांना पंधरा किलो धान्य वाटप,
माजी नगराध्यक्ष अखिल लाॅकडाउन मध्ये अडचणी त सापडलेल्या नागरिकांना पंधरा किलो धान्य वाटप, नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे कोरोना व्हायरसमुळे हिमायतनगर येथील नागरिकांना संकटाशी सामना करण्याकरिता लॉकडाउन अपरिहार्य आहे. निराधार, गरीब, मजुर, हातावर पोट असणारे यांची उपासमार होऊ नये या करिता सामाजीक दायीत्व म्हणून माझा हा छोटा प्रयत्न.हिमायतनगर शहरातील प्रभाग क्र.3 मध्ये माझ्या तर्फे गरजुंना जीवनावश्यक […]
पैनगंगेच्या एकंबा शिवारातुन रेतीची तस्करी जोरात , कोरोना व्हायरसमुळे वाळू माफियांचे चांगभले , शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात ,
पैनगंगेच्या एकंबा शिवारातुन रेतीची तस्करी जोरात , कोरोना व्हायरसमुळे वाळू माफियांचे चांगभले , शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात , नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे तालुक्यातील पैनगंगा तिरावर असलेल्या एंकबा (शेलोडा) शिवारातील घाटावरून वाळू माफियांकडुश बिनबोभाट हाजारो ब्रास रेतिचे उत्खनन रात्री बे रात्री केले जात असुन तहसील प्रशासन कोरोना संक्रमण मध्ये व्यस्त असल्याचा फायदा घेत येथील वाळुमाफिया […]










