राजकारण

राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, प्रज्ञा सातव यांची लागणार वर्णी? –

राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, प्रज्ञा सातव यांची लागणार वर्णी? नांदेड हिमायतनगर/ नागोराव शिंदे मुंबई: भारत निवडणूक आयोगाने देशातील विविध कारणांनी रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. स्व. राजीव शंकरराव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यातील एका जागेचाही यात समावेश आहे. राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडून द्यायच्या या जागेच्या पोटनिवडणूकीसाठी बुधवार, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी […]

राजकारण

गऊळ येथील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटवल्या प्रकरणाचा  हिमायतनगरात निषेध. 

  हिमायतनगर   :-  ( नागोराव शिंदे.)  नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील मौ.  गऊळ या गांवी जातीयवादी मनोवृत्तीच्या लोकांनी साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटवून त्या गावातील मातंग समाजाच्या लोकांवर खोटे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.  हा प्रकार अतिशय चिड आणणारा असून या निंदनीय घटनेचा हिमायतनगर तालुक्यातील लहूजी  शक्ती सेना तालूका शाखा व तसेच तमाम […]

ताज्या घडामोडी

सोनारी फाट्या पासून हादगाव रोडवर भिषण आपघात एक जागीच ठार,

सोनारी फाट्या पासून हादगाव रोडवर भिषण आपघात एक जागीच ठार, हिमायतनगर नांदेड नागोराव शिंदे  सोनारी फाट्या पासून थोड्याच आंतरावर दोन मोटरसायकलची समोरासमोर जोराची धडक झाली असून या धडकेत वाघी येथील आंनदा वामनराव गायकवाड यांचा जागीच मूत्यू झाल व दूसरी मोटरसायकल ही हादगाव तालूक्यातील ढाक्याची वाडी येथील आसल्याचे समजले आसून ते दोघे पण गंंभीर जखमी झाले […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर शहरासह तालुक्यात पावसाने माजवला हाहाका रबाजारात खरेदीसाठी दवाखान्या मध्ये आलेल्या उपचाराच्या रुग्णांची झाली रस्त्या अभावी हेळसांड

हिमायतनगर शहरासह तालुक्यात पावसाने माजवला हाहाका रबाजारात खरेदीसाठी दवाखान्या मध्ये आलेल्या उपचाराच्या रुग्णांची झाली रस्त्या अभावी हेळसांड हिमायतनगर नांदेड नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात आज दिनांक 7 रोजी दुपारी दोन ते चारच्या सुमारास झालेल्या ढग फुटी पावसामुळे नागरिकांसह प्रवाशांचे झाले हाल सविस्तर वृत्त असे की आज दुपारी झालेल्या ढगफुटी दृश्य पाण्याने पावसाने हिमायतनगर […]

ताज्या घडामोडी

Naded/अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे काही गावांचा संपर्क तुटला तर अनेक ठिकाणी पिकांचे अतोनात नुकसान

  अर्धापूर, दि.७ (खतीब अब्दुल सोहेल) तालुक्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिके खरडून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात शिरले असून शेलगाव आणि सांगवी या गावचा संपर्क तुटला आहे. पंधरा दिवसांनंतर काढणीला आलेल्या सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तालुक्यात सर्वत्र पावसाचा कहर झाला […]

ताज्या घडामोडी

बिलोली देगलुर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीतील पिकाचे नूकसान झाल्यामुळे त्वरीत हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या.शंकर महाजन

  प्रतीनिधी.. बिलोली तालुक्यात 6सप्टेंबर पासुन मुसळधार पाउस चालुच आहे. या मुळे तालुक्यातील ९०% शेतकर्‍याचे शेतात पाणी घुसुन सोयाबीन,उडीद,कापुस,तुर ईत्यादी पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे. या मुळे शेतकरी वर्गात अंत्यत घबराटीचे वातावरण निर्मान झाले आहे.या मुळ शासनाकडे असलेल्या आतीवृष्टी पावसाच्या नोदी वरुन नुकसना भारपाई द्यावे व विमा कंपनीला १००% नुकासन भरपाई देण्याचे आदेश द्या असे […]

क्राईम डायरी

हिमायतनगर /घरफोड़ी प्रकरणी आरोपींना अटक,रोख रक्कम जप्त हिमायतनगर पोलिसाची कामगिरी

प्रतिनिधी /हिमायतनगर दिनांक:- 06/09/2021रोजी हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथील अविनाश संगनवार (सावकार) यांच्या उमर चौक येथील, घरफोड़ी प्रकरणातील आरोपी, 1)शेख मलिक शेख मौलाना 2)परमेश्वर दिंगबर बनसोडे 3)स. एजाज. स. फयाज, 4)स. इरफ़ान, स. फयाज सर्व राहणार हिमायतनगर व् बाबूलाल आनंद चाटेप राहणार किनवट,यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या कडून 20500/– दोन लाख पाच हजार रुपये जप्त […]

आरोग्य

ईसापुर धरणाचा पाणी साठा ८७टक्के झाल्यामुळे पेनगंगा नदिकाठच्या गांवाना सतर्कतेचा ईशारा –

ईसापुर धरणाचा पाणी साठा ८७टक्के झाल्यामुळे पेनगंगा नदिकाठच्या गांवाना सतर्कतेचा ईशारा –   हिमायतनगर /नांदेड प्रतिनिधी .( नागोराव शिंदे दि.६:-।   उर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापुर धरणाचा पाणी साठा ८७ टक्के झाल्यामुळे पेनगंगा नदिकाठच्या गांवाना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे, याबाबतचे पत्र ,उमरखेड, महागांव, कळमनुरी, हदगांव, हिमायतनगर, माहूर, किनवट आदी तहसीलदार यांना पाठविण्यात आले आहे.   […]

आरोग्य

गणेशपूर येथे अस्वलाने केला शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

गणेशपूर येथे अस्वलाने केला शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला नागोराव शिंदे नांदेड  किनवट पासून ८ किलोमीटर अंतरावर गणेशपूर येथील सायंकाळी सहा वाजता शेतकरी दत्ता रामराव वानखेडे (वय ५५) शेतात काम करत असताना वन्य प्राणी अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केला.शेतकऱ्याच्या तोंडाचा लचका घेतल्याने शेतकरी गंभीर अवस्थेत असून उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे सध्या उपचार घेत आहे.सदर घटना वन विभागाच्या दुर्लक्षा […]

ताज्या घडामोडी

बँकेतील शेतकऱ्यांची कामे योग्य मार्गदर्शन करून करा. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड.

बँकेतील शेतकऱ्यांची कामे योग्य मार्गदर्शन करून करा. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड. नागोराव शिंदे हादगाव..  स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हदगाव येथील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या फाईल त्वरित मंजूर कराव्यात आणि बँक दलाल मुक्त व्हावी यासाठी आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हदगाव येथे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे […]