शासकीय कंत्राट दाराचा पंतप्रधान सडक योजनाच्या निविदा भरण्यास बेमुदत बहिष्कार तिन जिल्ह्यातील गुतेदारांचा. हिमायतनगर: नागोराव शिंदे नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यातील पंतप्रधान सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेच्या सर्व शासकीय कंत्राटदाराने दिनांक १६.८.२०२१ पासून निघणाऱ्या सर्व निविदा भरण्यावर बेमुदत बहिष्कार टाकला असल्यचे एका निवेदनाद्वारे केलि आहे सविस्तर वृत्त पंतप्रधान सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेतील निवेदेतील […]
Author: Sk. Chand
शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी कडे केली मागणी,सिमा स्वामी लोहराळकर
शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी कडे केली मागणी,सिमा स्वामी लोहराळकर हिमायतनगर प्रतिनिधी नागोराव शिंदे दि.३:-देशात महाराष्ट्रात कोरोणा संसर्गजन्य आजार वाढल्याने गेल्या दिड वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील शाळा महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जात असल्याने शाळा सुरु करण्यासाठी सीमा स्वामी लोहराळकर भष्टाचार समीती नांदेड जिल्हा अध्यक्ष यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे शाळा सुरु करण्यासंदर्भात अजून निर्णय […]
हिमायतनगर शहरात मोकाट जनावरांचा हैदोस वाढल्याने वाहतुकीला अडचणन गर पंचायत प्रशासनाचे साफ दुर्लक्ष
Naded /हिमायतनगर :/ ब्युरो रिपोट शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना ह्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली असून अनेक ठिकाणी अपघात होत आहेत ह्या बाबींकडे नगर पंचायत प्रशासन आणि वाहतूक पोलीस लक्ष देत नाहीत त्यामुळे शहरवासीयांची समस्या आखणीच बिकट होत चालली […]
महागांव /करंजखेड तांडा वस्थी येते बंजारा तिज महोतसव मोठ्या उतसाहात साजरा,
प्रतिनिधी / एस. के. शब्बीर महागांव करंजखेड तांडा येथे बंजारा समाजाचे मुली करता सर्वात मोठा सन दहा दिवसाचा तीज महाउत्सव मोठ्या संख्येने साजरा केला यावेळी उपस्थित करंजखेड तांड्याचे नायक रामधन राठोड कारभारी भरोस चव्हाण व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोर बाळूभाऊ राठोड पुनाजी जाधव बाचु राठोड व तालुकाध्यक्ष आर बीपी सुनील प्रकाश राठोड […]
बिलोली- वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजी नांदेड येथे आढावा.
ब्युरो रिपोट नांदेड / एस. के. चांद बैठक व कार्यकर्ता संवाद मेळाव्यास सर्वजन उपस्थीत रहावे.शंकर महाजन जिल्हा उपाध्यंक्ष बिलोली- वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजी नांदेड येथे आढावा बैठकीचे व कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या रेखाताई ठाकूर यांची निवड झाल्यानंतर […]
हिमायतनगर /दिघी ग्रामपंचायतीची चौकशी लवकरच करण्यात येणार.गटविकास अधिकारी- कैलास बळवंत यांचे आश्वासन
ब्युरो रिपोटहिमायतनगर / एस. के. चांद हिमायतनगर पंचायत समितीच्या प्रशासकीय बदल्या झाल्याने पंचायत समितीचे प्रभारी मांजरमकर यांची बदली झाली त्या ठिकाणी गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांनी पदभार स्वीकारला आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा देऊन दिघी ग्रामपंचायतीच्या कामात लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊन सुद्धा गावा मध्ये विकास न झाल्याने पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर येथे तक्रार करण्यात आली […]
सगरोळी व परिसरात सतत लाईट जात असल्यामुळे सगरोळी परिवर्तन समितीच्या वतीने दिले अंदोलनाचा ईशारा
ब्युरो रिपोट /एस. के. चांद नांदेड मौजे सगरोळी येथे ३३kv आहे या ३३kv अंतर्गत सगरोळी,बोळेगाव दौलतापुर,येसगी,हिप्परगाथडी,शिपाळा,रामपुर ईत्यादी गावाना विज पुरवठा होतो.पण विज पुरवठा करत असताना दिवस भरातुन ५ते६ तास लाईटच राहात नाही तर विद्यत पुरवठा कमी दाबाना होत असल्यामुळे आनेकाचे मोटारी, टिव्ही,कुलर विद्युत उपकरने जळुन जात असल्यामुळे गरीब जनतेला आर्थीक भुर्दंड सहन करावे लागत आहे […]
स्वातंत्र्य सैनिकाचे खोटे नामनिर्देशन प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्णीयची मागणी सय्यद इद्रीस अहमद यांनी केली
स्वातंत्र्य सैनिकाचे खोटे नामनिर्देशन प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्णीयची मागणी सय्यद इद्रीस अहमद यांनी केली प्रतिनिधी/ नांदेड स्वातंत्र्य सैनिकाचे बनावट नामनिर्देशनपत्राच्या आधारे शासनाची फसवणुक करणाऱ्या शाखा अभियंता एस एम देशमुख यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी माहीती अधिकारी कारेकर्ता व अत्याचार निर्मूलन अभियान महाराष्ट्र मराठवाडा प्रमुख सय्यद इद्रीस अहमद यांनी केली. सार्वजनिक बांधकाम […]
खा, चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप हिमायतनगर तर्फे सेवाकार्य सप्ताह आयोजन. सकवान..
खा, चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप हिमायतनगर तर्फे सेवाकार्य सप्ताह आयोजन. सकवान. ब्युरो रिपोट :एस. के. चांद हिमायतनगर भारतीय जनता पार्टी हिमायतनगर जि नांदेड च्या वतीने नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय सर्वसामान्यांचे नेतृत्व खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त आज दि.02/08/2021 रोजी भाजपा च्या सर्व आघाड्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाद्वारे हाती घेऊन सेवाकार्य […]
हिमायतनगर(वाढोणा) जिल्हा नांदेड तर्फे आज भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे विजय दिनानिमित्त सर्व वीर शहीद सैनिकास भावपूर्ण श्रद्धांजली ब्युरो रिपोट / एस. के. चांद हिमायतनगर
हिमायतन ब्युरो रिपोट / एस. के. चांद हिमायतनग जरा याद करो कुरबानी ६० दिवस युद्ध आणि ५२७ जवान शहीद आणि १३६३ जखमी भारतीय_सेनेचा_पराक्रमी_विजय २६ जुलै १९९९ कारगिल विजय दिवस… 22 वर्ष पूर्ण झाली.यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी हिमायतनगर(वाढोणा) जिल्हा नांदेड तर्फे आज भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे विजय दिनानिमित्त सर्व वीर शहीद सैनिकास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित […]










