हिमायतनगर शहरात डेंगू चा आजार वाढले नगर पंचायत प्रशासन मात्र झोपेत दिनांक:– 18/09/2021 हिमायतनगर शहरात डेंगू ची लागण लागून पेशंड वाढत आहे,, व् तसेच अनेक डेंगू चे रुग्ण हे नांदेड च्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे,, एका गरीब पेशंड ला कमीत कमी 20 ते 25 हजार रूपये खर्च होत असल्याची माहिती मिळाली आहे, हिमायतनगर च्या […]
Author: Sk. Chand
वाहुन गेलेल्या शेतकऱ्याच्या वारसांना चार लाखाचा धनादेश
वाहुन गेलेल्या शेतकऱ्याच्या वारसांना चार लाखाचा धनादेश नांदेड / नागोराव शिंदे यांची बातमी गेल्या सप्ताहात अतिवृष्टी होवुन आलेल्या पुरात कोळगाव ता. हदगाव येथिल वाहुन गेलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत खासदार हेमंतभाऊ पाटिल यांच्या हस्ते चार लाख रूपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला .हदगाव हिमायतनगर तालुक्यात गेल्या आठवड्या पासुन वारंवार अतिवृष्टी होवुन नाल्यांना पुर येत आहेत, […]
पळसपुर तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पदी वसंत पाटील वानखेडे 75 मते घेऊन दणदणीत विजय झाले
पळसपुर तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पदी वसंत पाटील वानखेडे 75 मते घेऊन दणदणीत विजय झाले नागोराव शिंदे यांची बातमी हिमायतनगर दि.१५ :-पळसपुर ता हिमायतनगर येथील बिनविरोध पाच वर्षे तंटामुक्त समिती चे अध्यक्ष असलेल्या वसंत चांदराव वानखेडे पाटील यांची सातव्या वर्षी अटीतटीच्या निवडणूकीत 75मते घेऊन विजय मिळवला पळसपुर ता.हिमायनगर तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी बहुमताने निवडून आले […]
नांदेड चौफेर चे संपादक अरेफ खान समाजच्या भावना दुखावल्या प्रकाणी वर गुन्हा दाखल
नांदेड चौफेर चे संपादक अरेफ खान समाजच्या भावना दुखावल्या प्रकाणी वर गुन्हा दाख प्रतिनिधी/ नांदेड धान्याच्या व्यापारामध्ये विशिष्ट समाजाची लॉबी असून गोरखधंदा सुरु केल्याचे सांगत समाजाची बदनामी करणारे वृत्त प्रकाशित केल्याप्रकरणी येथील एका संपादकावर वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक असलेल्या मो. आरेफखान दुल्हेखान यांनी त्यांच्या वृत्तपत्रात […]
नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर कराभारतीय मराठा महासंघ नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांची मागणी,
नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर कराभारतीय मराठा महासंघ नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांची मागणी, नांदेड /एस. के. चांद यांची रिपोट नायगाव तालुक्यात व नांदेड जिल्हात सर्वत्र अतिवृष्टीचे संकट तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यास हेक्टरी 80 हजार रुपये दुष्काळ अनुदान द्या. भारतीय मराठा महासंघच्या वतीने नायगाव तहशिलदार साहेबांना देण्यात आले गेल्या […]
यवतमाळ / महागांव खामलवाडी(तांडा) येथील पांधनरस्ता तात्काळ दुरुस्त करा गोर सेनेचे तहसीलदारांना आंदोलनाचा इशारा
तालुका प्रतिनीधी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे सर्वजण गोडवे गातात . परंतु वास्तविक परिस्थिती ही वेगळीच आहे .कधी निसर्ग साथ देत नाही .तर कधी शेतमालाचे भाव गडगडतात परंतु विविध समस्यांच्या विळख्यात असलेल्या महागाव तालुक्यातील खमलवाडी (तांडा)येथील शेत स.नं 16 /1ते 33/1 पर्यन्त पांदन रस्त्याचे काम पालकमंत्री योजना अंतर्गत मातीकाम झालेला होता .नव्वद टक्के […]
खा.हेमंत भाऊ पाटील व आ.संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे सनियंत्रण समितीची बैठक संपन्न.
खा.हेमंत भाऊ पाटील व आ.संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे सनियंत्रण समितीची बैठक संपन्न..दिशा समिती, जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची नांदेड हिंगोली/ नागोराव शिंदे अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये खा. हेमंत पाटील, व आ. संतोष बांगर यांचा इशारा…. सणासुदीच्या काळात सामान्य जनतेची वीज तोडली तर गाठ माझ्याशी […]
नांदेड/गणेश उत्सव काळात मंडळांनी सामाजीक उपक्रम राबवावेत – राजश्रीताई पाटिल
गणेश उत्सव काळात मंडळांनी सामाजीक उपक्रम राबवावेत – राजश्रीताई पाटि नांदेड हिमायतनगर /- नागोराव शिंदे गणेश उत्सव काळात मंडळांनी कोरोना विषयक जनजागृती जन हिताच्या दृष्टीकोनातुन, रक्त दान शिबीर, आरोग्य शिबीर सामाजीक उपक्रम राबवावेत असे आवाहन गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटिल यांनी केले, त्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मंडळांच्या सदस्यांशी चर्चा करतांना बोलत होत्या. […]
हिमायतनगर शहरात झालेल्या खुनातील आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी तीन आरोपी गजाआड –
हिमायतनगर शहरात झालेल्या खुनातील आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी तीन आरोपी गजाआड – हिमायतनगर प्रतिनिधी दि१२:- शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरातील बस स्थानकात दि ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान झालेल्या खुनातील आरोपी विरुद्ध गु. र. न.२१३ प्रमाणे कलम ३०२,३०७,३४ भा.द.वी.प्रमाणे उत्तम खंडेराव मिराशे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून हिमायतनगर पोलीस ठाण्या मध्ये […]
हिमायतनगर शहरात दिवसाढवळ्या महाविद्यायीन विद्यार्थ्याचा खुन
हिमायतनगर शहरात दिवसाढवळ्या महाविद्यायीन विद्यार्थ्याचा खु हिमायतनगर प्रतीनिधी :-/ एस. के. चांद दि११:– हिमायतनगर महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा दिवसाढवळ्या खुन झाला हि घटना शहरातील बसस्थानक परीसरात दि. ११ शनिवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.यश उत्तम मिराशे (वय १७ वर्ष) रा. कारला पी . असे खुन झालेल्या विद्यार्थ्याचे नाव […]










