ताज्या घडामोडी

पळसपुर येथे नविन विद्युत तारा तात्काळ बसवण्यात याव्या महावितरणकडे नागोराव शिंदे यांची मागणी

पळसपुर येथे नविन विद्युत तारा तात्काळ बसवण्यात याव्या महावितरणकडे नागोराव शिंदे यांची मागणी   नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे    हिमायनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील विद्युत पुरवठा सतत खंडीत होत आहे याला सर्वस्वी करणीभूत येथील विजेच्या तारा आहेत. कारण ह्या तारा मागील साठ वर्षापासून बदललेल्या नाहीत. जुनाट विद्युत तारा पळसपुर गावात ठिकठिकाणी लोबकळत असल्याच्या दिसून […]

राजकारण

यवतमाळ: जिल्ह्यात महागाव शहरामध्ये भाजपा मदत केंद्र

यवतमाळ: जिल्ह्यात महागाव शहरामध्ये भाजपा मदत केंद्र     उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार मा: आ: श्री नामदेव ससाने गोरगरीब जनतेच्या हितासाठी मदत केंद्र महागाव शहरामध्ये उभारले   सर्व सामान्य माणूस अनेक समस्येने ग्रासलेला आहे अनेकांची अवस्था ही निराशाजनक आहे अनेकांची कामे दिसून येत नाही काही गावांमध्ये अवैध धंदे यामुळे माझ्या माता बहिणी त्रस्त आहे किंवा […]

ताज्या घडामोडी

बंद केलेली नांदेड आदिलाबाद सकाळची रेल्वे पूर्ववत सुरु करा राजू पाटील 

बंद केलेली नांदेड आदिलाबाद सकाळची रेल्वे पूर्ववत सुरु करा राजू पाटील   नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे कोरूना काळात अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या परंतु आता हळूहळू सर्वच रेल्वे गाड्या सुरू होत असल्याचे दिसत आहे तिसऱ्या टप्प्यातील कोरूना ने अद्याप पर्यंत फारसे परिणाम दाखविले नाही त्यामुळे हळूहळू सर्व रेल्वे सुरू होत असल्या तरी […]

राजकारण

खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार दिव्यांगांना तालुकानिहाय होणार साहित्याचे वाटप

खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार दिव्यांगांना तालुकानिहाय होणार साहित्याचे वाटप नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिंगोली : गतवर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या सामाजिक अधिकारिता ADIP आणि राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांग व वरिष्ठ नागरीक तपासणी शिबीर खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात घेऊन हिंगोली जिल्ह्यातील ४ हजारच्या वर दिव्यांगांची तपासणी करण्यात आली […]

क्राईम डायरी

हिमायतनगर येथील नवीन रेल्वे वसाहतीच्या बांधकामावर महावितरणची धडक कारवाई

 मागील 18 महिन्यापासून होत होती विज चोरी सबंधित गुत्तेदारास अंदाजे 20 लाखाचा दंड लागल्याची शक्यता  नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे शहरातील रेल्वे स्थांनकाच्या समोर मागील दोन वर्षा पासून बांधण्यात येत आलेल्या रेल्वे वसाहतींचे बांधकाम सबंधित डी.एम. दहीफळे व विवेक इंजीनियरिंग च्या कंत्रादारांकडून केले जात होते त्याकामावर फुले नगर येथील गावठाण डि.पि.वरून आलेला लघुखांब वाहिनीच्या हेद्रे […]

ताज्या घडामोडी

बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचि वाचनाची सुरुवात नालंदा बुद्ध विहार हिमायतनगर येथे करण्यात आलि 

बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचि वाचनाची सुरुवात नालंदा बुद्ध विहार हिमायतनगर येथे करण्यात आलि, नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर येथे आषाढी पौर्णिमा पासून सुरुवात झालेली आहे आणि ती अश्विनी पौर्णिमेला त्या ग्रंथ वाचनाचा समारोप नालंदा बुद्ध विहार यामध्ये करण्यात आला त्याप्रसंगी हिमायतनगर चे आयुष्यमान कार्यक्रमा चे वेळी मंचावर पोलिस निरिक्षक […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर तालुक्यातील रस्त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार लवकरच ईडीकडे करणार- पत्रकार दाऊ गाडगेवाड

हिमायतनगर तालुक्यातील रस्त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार लवकरच ईडीकडे करणार- पत्रकार दाऊ गाडगेवाड, नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यात कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्याचे काम चालू असताना खासदार,आमदार यांना मात्र मौन बाळगणेच योग्य वाटत आहे, याचा अर्थ असा होतो कि तालुक्यात रस्त्यामध्ये जो काही कंत्राटदार भ्रष्टाचार करत आहेत त्याला यांचा पाठींबा असल्याचेच जाणवते. कारण खासदार,आमदार यांना […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर तालुक्यातील परतीच्या पावसाने घेतला खरिप पिकांचा बळी  

  राब राब राबले मुलासारखे फुलवले अतिवृष्टीच्या पाण्याने शेतकऱ्यांचे स्वप्न तसेच राहीले, नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने हवालदिल झालेला शेतकरी पुन्हा जोमाने शेतामध्ये राबताना दिसत होते. नगद पीक आलेला सोयाबीन काढणे चालू होती. व कापूस पीक मोठ्या प्रमाणामध्ये हिमायतनगर तालुक्यामध्ये घेतला जातो. कापूस वेचणी ला सुरुवात केली होती शेतकरी बांधवांनी. परंतु 16 ऑक्टोंबर […]

राजकारण

  नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे   वसमत येथे दि.13 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाप्रसंगी आ राजू नवघरे ह्यांच्या कडून गालबोट लागून छत्रपतींच्या पुतळ्याचा अवमान झाला होता त्यानंतर रडण्याचे नाटक करून खासदारांनीच मला पुतळ्यावर चढायला लावले असे खोटे सांगून स्वतः च पाप लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला याच्या निषेधार्थ तसेच छत्रपतींच्या पुतळ्याची झालेली विटंबना […]

आरोग्य

हिमायतनगर पळसपूर येतील राधाबाई वानखेडे यांचे निधन

हिमायतनगर पळसपूर येतील राधाबाई वानखेडे यांचे निधन   नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील वयोवृद्ध कलाकार महिला राधाबाई पुंजाराम वानखेडे यांचे वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने दिनांक 15 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे  त्यांच्या पश्चात पती दोन मुलं एक मुलगी सुना नातू नाती असा मोठा परिवार असून […]