महागांव तालुका ठरला अवैध धंदे साठी नंबर 1 वर हरिभाऊ रामचंद्र खंदारे, ब्युरो रिपोर्ट/ एस.के शब्बीर महागाव 1) मागील काही दिवसा अगोदर महागाव पोलिस स्टेशनचे( ए. पि. आय बालाजी शेंगफल्लू संतोष जाधव व इतर पोलीस कर्मचाऱ्या सह एकता मिळून महागाव तालुक्यात मुडाणा दगडथर उटी करंजखेड असे अनेक गावोगावी जाऊन रात्रीच्या वेळा सुद्धा यांनी धाड टाकण्यास […]
Author: Sk. Chand
वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत ; खासदार हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थितीत
वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत ; खासदार हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थितीत हिंगोली /वसमत :हिमायतनगर नांदेड नागोराव शिंदे मागील ४० वर्षांपासून असलेल्या मागणीची वसमतवासियांची प्रतीक्षा संपून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याला आणि मिरवणुकीला […]
गुजराथपाठोपाठ आता तेलंगणामध्येही भारतीय मराठा महासंघाचा झेंडा फडकणार !
गुजराथपाठोपाठ आता तेलंगणामध्येही भारतीय मराठा महासंघाचा झेंडा फडकणार ! दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोजी तेलंगणा राज्यात हैदराबाद येथे भारतीय मराठा महासंघाची बैठक घेण्यात आली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ. आप्पासाहेब आहेर व राष्ट्रीय सरचिटणीस मान. श्री. राम विठ्ठल शिंदे या नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत तेलंगणा राज्यात भारतीय मराठा महासंघाची उभारणी व स्थापना कशी […]
डोल्हारी ते गांजेगाव पुलाजवळील रस्त्याच्या कामाची चौकशी करा माधव शिंदे
नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे हिमायतनगर. तालुक्यात रस्त्याचे डांबरीकरण होत आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे वर्तमानपत्रातून रस्त्याच्या कामाचा अफरातफर केल्याच्या बातम्या प्रकाशित होत आहे परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाहीत आमदार खासदार हे एक प्रकारे कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते रस्त्याच्या डांबरीकरणाचे असो सिमेंट काँक्रीट करणाचे असो नाली बांधकाम असो […]
शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या हिमायतनगरच्या आडत व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा: बसपा तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांची मागणी
शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या हिमायतनगरच्या आडत व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा: बसपा तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांची मागणी ब्युरो रिपोट / एस. के. चांद हिमायतनगर हिमायतनगर: अप्रमाणित मॉईश्चर यंत्रे आणि कच्चा पावतीवर व्यवहार करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या हिमायतनगरातील आडत दुकानांची तातडीने तपासणी करून दोषी व्यापाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करा, अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांनी […]
लखीमपुर खीरी उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येविरोधात महागांव राष्ट्रीय किसान मोर्चा द्वारा तहसिलदारमार्फत राष्ट्रपतीना निवेदन दिले.
लखीमपुर खीरी उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येविरोधात महागांव राष्ट्रीय किसान मोर्चा द्वारा तहसिलदारमार्फत राष्ट्रपतीना निवेदन दिले. ब्योरो रिपोर्टर.. एस. के.शब्बीर महागांव Mo?7293881155 आज दिनांक… 5/10/2021 रोज मंगळवार लखीमपुर ( उत्तर प्रदेश ) येथे शांततेत चालणाऱ्या शेतकरी आंदोलनात भरधाव वेगाने गाडी घुसून सहा निरअराध शेतकरी बापाचा बळी गेला असून ह्या घटनेचा राष्ट्रीय किसान मोर्चा […]
हिमायतनगर तालुक्यातील महसूल विभागाच्या चुकीच्या आकडेवारीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
…..चुकीची आकडेवारी देणार्यां अधिकारी यांना निलंबित करा भाजपची मागणी नांदेड हिमायतनगर/ नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून जवळपास पंधरा दिवसांपासून सतत वादळीवाऱ्यासह विजेचा कडकडाट झालेला पाऊस असताना देखील सोयाबीन कापूस हातचे गेले असुन ७० -८० टक्के शेतकऱ्यांना चपाठा बसला असताना देखील महसूल विभागाच्या चूकीच्या आकडेवारीनुसार शेतकरी अडचणीत येऊ […]
हिमायतनगर -तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या संजय काईतवाड
हिमायतनगर -तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या संजय काईतवाड नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे अतिवृष्टीमुळेेे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसुन हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीन व कापुस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, शेतीचे पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मावेजा मिळवुन द्यावा अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक संजय काईतवाड तालुका प्रमुख […]
सरसम ते कोतलवाडी रस्त्याची दुर्देवी अवस्था जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सरसम ते कोतलवाडी रस्त्याची दुर्देवी अवस्था जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील सरसम ते कोतलवाडी रस्त्याला कोणी वाली नसल्याने दहा वर्षात रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने वरील रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने बांधकाम विभागाने या रस्त्यावर लक्ष देऊन रस्त्याचे काम करून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे […]
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी….. बाबुराव कदम कोहळीकर.
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी….. बाबुराव कदम कोहळीकर. नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे हदगाव, हिमायतनगर तालुक्यांसह सर्वत्र परतीच्या पावसाने हाहाकार माजवीला आहे. सोयाबीन या नगदी पिकांसह कपाशी या उत्पादनांच्या प्रमुख स्त्रोतातील सर्वच पिकांची मोठी हानी झाली आहे. शेतकरी आता मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. सातत्यानं कोसळणाऱ्या पावसाने सर्वच ठिकाणी खरिपाची […]










