सोयाबीन घरी आले कि शेतमालाचे भाव पडतात – खा. हेमंतभाऊ पाटील यांनी व्यक्त केल्या शेतकऱ्यांप्रती संवेदना ब्युरो रिपोट हिमायतनगर :/ जेंव्हा…जेंव्हा…. शेतामध्ये पिकलेला शेतमाल बाजारात येत असतो… तेंव्हा… तेंव्हा…. शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान होत असते. शेतकऱ्यांच्या मालाचे भाव कसे पडतात हे दिल्लीला गेल्यानंतर समजले. शेतमालाच्या दरा संदर्भात समितीच्या बैठकीत अनेक वेळा आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय […]
Author: Sk. Chand
शिवसैनिकांने ठेवलेला ग्रामभूषण गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न!
हिमायतनगर | कृष्णा राठोड तालुक्यातील मौजे पोटा बु येथील माजी सरपंच सौ. सत्वशिलाबाई लक्ष्मणराव पुल्लेवार व येथील कट्टर शिवसैनिक संतोष पुल्लेवार यांनी आज दि.7 नोव्हेंबर रोजी ग्रामभूषण गौरव सोहळा आयोजित केला होता त्यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी असे सांगितले की खरंच शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक व विविध क्षेत्रात अगणित […]
आज हिमायतनगर येथे काँग्रेस अल्पसंख्याक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार श्री माधवराजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
आज हिमायतनगर येथे काँग्रेस अल्पसंख्याक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार श्री माधवराजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आल एस. के. चांद हिमायतनगर यांची बातमी आज हिमायतनगर येते दारुल उलुम चौक चौपाटी परिसरामध्ये काँग्रेस कमीटी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शेख फेरोज भाई खूरेशी यांच्या अल्पसंख्याक संपर्क कार्यालयचे उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी उद्घाटक हदगाव हिमायतनगर विधानसभा चे […]
हात मदतीचा म्हणून महागांव तहसील चे कर्मचारी सरसावले पुढे
हात मदतीचा म्हणून महागांव तहसील चे कर्मचारी सरसावले पुढे ब्युरो रिपोर्ट एस.के.शब्बीर महागाव तालुक्यात गुंज साझ्यातील सारखन्ही गावामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी वडील.. शिवाजी डाखोरे सन 2018.साली आत्महत्या करून मरण पावले मजूर दार असल्याने शासकीय कोणतीही मदत किंवा लाभ भेटले नसून आई गिरजाबाई शिवाजी डाखोरे यातील चिमुकल्या लेकरांना घेऊन माहेरी आली आपली तीन वर्ष काढली तीन […]
हिमायतनगर तालुक्यातील सिरंजीनी येतील श्रमदान करुन नवयुवक तरुणांनी गांव केले स्वच्छ.
हिमायतनगर तालुक्यातील सिरंजीनी येतील श्रमदान करुन नवयुवक तरुणांनी गांव केले स्वच्छ हिमायतनगर| कृष्णा राठोड दिनांक- 01 नोंहेबर 2021 हिमायतनगर मधील सिरंजनी हे गाव पैनगंगेच्या तीरावर बसलेले एक टुमदार गाव.. गावातील शेती काहीशी समृद्ध.. अनेक वर्षांपासून ज्या गावाचे नाव लाल अक्षरात अधोरेखित केले जायचे ते म्हणजे सिरंजनी. पण आता ते चित्र बदलले वर्षा मागून […]
कोरोना लस विषयी जनजागृती करण्यासाठी गट विकास अधिकारी साहेब गावोगावी देत आहे कोविड केंद्रास भेट…
कोरोना लस विषयी जनजागृती करण्यासाठी गट विकास अधिकारी साहेब गावोगावी देत आहे कोविड केंद्रास भेट… हिमायतनगर /….कृष्णा राठोड कोरोना महामारी च्या तिसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी शासन नागरिकांना घराघरापर्यंत covid-19 लस उपलब्ध करून देत असून ग्रामीण भागातील नागरिकांनी लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आव्हान गट विकास अधिकारी मयूर अदेलवाड यांनी व्यक्त केले आहे हिमायतनगर पंचायत समितीला […]
आज महागाव शहरामध्ये सर्व सराफा लाईन या व्यापारी बांधवांना सराफा संघटनेचे अध्यक्ष. संजय चिंतामणी यांचे आदेश
आज महागाव शहरामध्ये सर्व सराफा लाईन या व्यापारी बांधवांना सराफा संघटनेचे अध्यक्ष. संजय चिंतामणी यांचे आदे ब्युरो रिपोर्ट..एस.के. शब्बीर महागांव यवतमाळ महागाव शहरातील सर्व सोनार व्यापारी बांधवांनी दीपावली सणानिमित्त त्यांनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावा. जरी कोरोना चे रुग्ण आपल्या जिल्ह्यात जरी नसली तरी पण दीपावली निमित्ताने पुणे मुंबई औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरातून येणाऱ्या […]
कोविड लसीकरण घ्या अन्यथा कोणत्याही योजनेचा मिळणार नाही लाभ – तहसीलदार डी.एन. गायकवाड
कोविड लसीकरण घ्या अन्यथा कोणत्याही योजनेचा मिळणार नाही लाभ – तहसीलदार डी.एन. गायकवा हिमायतनगर – कृष्णा राठोड शहरासह ग्रामीण भागात कोविड लसीकरण मोहीम सुरू आहे ज्या नागरिकांनी covid-19 ची मात्रा घेतली नाही, अशा नागरिकांनी तात्काळ लस घ्यावी अन्यथा त्यांना विवीध कामांसाठी लागणारे शासकीय प्रमाणपत्र व वेगवेगळ्या सरकारू योजनेच्या लाभा पासुन वंचीत रहावे लागेल, कठोर नियम […]
चिंचोर्डी येथील (कृषी मित्र)शेतकऱ्यांचा अज्ञात व्यक्तीकडून मानेत कुऱ्हाड घालून खून….
कृषिमित्र पांडुरंग वाघमारे यांच्या खुनाची Xboxमार्फत चौकशी करा।मारोती अक्कलवाड तालुका अध्यक्ष कृषि मित्र संघटना हिमायतनगर यांची मागणी। हिमायतनगर,प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोर्डी येथील आदिवासी समाजातील पांडुरंग मारोती वाघमारे वय 50 वर्ष यांची अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी खून केल्याची घटना तालुक्यातील चिंचोर्डी शिवरापासून अंदाजे 2.5 किमी अंतरावर असलेल्या जंगलात दि.२९ शुक्रवारच्या सकाळी घडली. आदिवासींची शेती […]
पळसपुर येथे स्वस्त धान्य दुकानात 211 नागरिकांचे झाले लसीकरण
पळसपुर येथे स्वस्त धान्य दुकानात 211 नागरिकांचे झाले लसीकरण नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील स्वस्त धान्य दुकानदारांना आपल्या गावातील राशनकार्ड लाभार्थ्यांनी कोविड चे लसीकरण करून घ्याव्ये आणि आपले राशन धान्य घेऊन जावे असा आदेश जिल्हा प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानदार मार्फत काढल्याने आता ग्रामीण भागातही लसीकरणास वेग आल्याचे चित्र पळसपुर […]










