नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हिमायतनगर येथे नागरिकांची तोबा गर्दी, प्रधानमंत्री सन्मान योजनेच पैसे उचलण्यासाठी भली मोठी रांग. बॅंकेच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी त्या वेळी करण्यात आली, पैसे उचलण्यासाठी दुसरे कंवाटंर सुरू करा शेतकऱ्यांची मागणी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा हिमायतनगर येथे सकाळी सात वाजल्यापासून रांग लागली प्रधान मंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत नांदेड […]
Author: Sk. Chand
विभागीय वन अधिकारी सुभाश पुराणीक यांची टेंभुरदरा, कुरळी जळालेल्या जंगलाला भेट.
विभागीय वन अधिकारी सुभाश पुराणीक यांची टेंभुरदरा, कुरळी जळालेल्या जंगलाला भेट. ढाणकी प्रतिनीधी- टेंभुरदरा, कुरळी जंगलाला मागील महिण्यात आग लागली त्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर हेक्टर जंगल अक्षरक्षा जळुन खाक झाले होते. जंगलाला लागलेली आग विझवण्याकरीता तब्बल तीन ते चार दिवस लागल्याचे त्या वेळेस चे आग विझवणारे कर्मचारी सांगत होते. याची बातमी विविध वृत्तपत्रामध्ये प्रकाषित झाली […]
उपविभागीय आधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी नियम मोडणाऱ्या ला थोटवला दंड..
उपविभागीय आधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी नियम मोडणाऱ्या ला थोटवला दंड.. ढाणकी प्रतिनिधी…. ढाणकी नागरपंचायत चे कर्मचारी आपापले दैनंदिन कामकाज करत होते. त्यावेळी अचानक पणे कोणतीही पूर्व कल्पना नसताना उपविभागीय आधिकारी स्वप्नील कापडणीस साहेबानी नगरपंचायत मध्ये धडक दिल्याने तिथीला कर्मचाऱ्या ची चांगलीच भंबेरी उडाली एकतर नगर पंचायत ला मुख्यधिकारी हाजर नको नागरपंचायत चे अध्यक्ष ही नको […]
हिमायतनगर शहर व तालुक्यातील विधवा निराधारचे मानधन वाटप करण्याची मागणी लाभधारकावर उपासमारीची वेळ,
हिमायतनगर शहर व तालुक्यातील विधवा निराधारचे मानधन वाटप करण्याची मागणी लाभधारकावर उपासमारीची वेळ, हिमायतनगर -:- सय्यद अब्दुल मन्नान दि:-14/04/2020 सध्या कोरोना वायरस मुळे सर्वत्र लोक डाऊन सुरु असून, 30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धव जी ठाकरे साहेब यांनी काल घोषणा केली परंतु, हिमायतनगर शहर व तालुक्यातील विधवा निराधार अपंग श्रावण बाळ योजनेचे […]
ढाणकी बिटरगावं येथे पोलीस कर्मचाऱ्यांकरिता निर्जुतींकरण कक्ष स्थापन,
ढाणकी बिटरगावं येथे पोलीस कर्मचाऱ्यांकरिता निर्जुतींकरण कक्ष स्थापन, प्रतिनीधी – ढाणकी कोरोणा या वैश्वीक महामारीने जगभर थैमान घातले असता त्याचे पडसाद भारतात ठिकठिकानी उमटू लागल्याने नागरीकांना या बिमारी चे महत्व पटवून दिले . भारत सरकारनी दि 22 मार्च पासुन संपूर्ण भारत बंद आवहान नागरीकांना केले होते त्या आवाहानाला प्रतिसाद देत नागरिकांनी आपआपले प्रतिष्ठाणे बंद ठेवुन […]
चोरी गेलेले तीन लाख त्रेसश्ठ हजार डाॅ रावते यांना बिटरगांव पोलीसांनी केले परत.
चोरी गेलेले तीन लाख त्रेसश्ठ हजार डाॅ रावते यांना बिटरगांव पोलीसांनी केले परत. ढाणकी प्रतिनीधी -:- शेख इरफान जानेवारी महिण्यामध्ये डाॅ लक्ष्मीकांत रावते यांच्या घरी चोरी झाली होती. त्यामध्ये त्यांचे तीन लाख ऐंषी हजार रूपये चोरी ला गेल्याची तक्रार डाॅक्टर रावते यांनी बिटरगांव पोलीसामध्ये दिली होती. त्या चोरी चा तपास बिटरगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय […]
बिलोली तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक त्वरीत चालु करा मनसे ता.अध्यक्ष शंकर महाजन यांनी जिल्हाअधिकारी डॉ विपीन इटणकर निवेदन,
बिलोली तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक त्वरीत चालु करा मनसे ता.अध्यक्ष शंकर महाजन प्रतिनिधी -:- बिलोली नांदेड जिल्हाअधिकारी डॉ विपीन इटणकर यांच्या वॉटसप व इमेलव्दारे मध्यवर्ती बँकेचे निवेदनाद्वारे कळविली असता लवकरच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले, बिलोली तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली अडचन लक्षात घेऊन ही बंद असलेली बँक त्वरीत […]
ढाणकी बिटरगांव वनपरिक्षेत्र च्या अधिकाऱ्यांना कार्यलयत राहायची अलर्जी
ढाणकी बिटरगांव वनपरिक्षेत्र च्या अधिकाऱ्यांना कार्यलयत राहायची अलर्जी प्रतिनिधी :- ढाणकी बिटरगावं लोक डाऊन असल्यामुळे जिल्हा बंदी आदेश लागू झालेला असतांना सुद्धा वनपरिक्षेत चे अधिकारी गोरे साहेब हे मात्र आज दिनांक रोजी9,4, 2020 रोजी बिटरगाव मुख्यालय हजर नाही या गोष्टीकडे वरिष्ठ यावर लक्ष देतील काय असे जंतेकडून दिसून येत आहे, लोकप्रतिनिधी यांचे सांगणे आहे की […]
Tv9माझा लाईव्ह न्यूज, कुरळी टेंभुरदरा जंगलाला लागली भिशण आग.
Tv9माझा लाईव्ह न्यूज, कुरळी टेंभुरदरा जंगलाला लागली भिशण आग. ढाणकी प्रतिनीधी- इरफान शेेेख, टेभुरदरा गावापासुन जवळच असलेल्या जंगलाला काल दुपारी 12 वाजता अज्ञात ईसमाने जंगलाला आग पेटवुन दिली. त्यामुळे टेंभुरदरा ते कुरळी यामधील सत्तर ते पंच्याहत्तर हेक्टर मधिल जंगलाला पुर्णतः आगीणे रूद्र रूप धारण केले होते. काल पासुन लागलेल्या आगीला विझवण्याकरीता वन विभागाचे कर्मचारी तसेच […]
हिमायतनगर येथील सिरंजणी येथे वीज पडून वळु ठार.शेतकऱ्यांचे तिस हाजार रुपयांचे नुकसान
हिमायतनगर येथील सिरंजणी येथे वीज पडून वळु ठार.शेतकऱ्यांचे तिस हाजार रुपयांचे नुकसान नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यात आज दिनांक साहा रोज झालेल्या अवकाळी पावसाने सायंकाळी पाच वाजता मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने तालुक्यातील पाच किलोमीटर अंतरावरील सिरंजनी येथे वळु वीज पडून जागीच ठार झाला असल्याने शेतकऱ्यांच्ये तिस हाजार रुपयांचे नुकसान झाले आहे दिनांक 6 रोजी सायंकाळी […]