हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या. नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे तालुक्यातील पळसपुर येथील रहिवासी उत्तम पुजांराम गायकवाड वय 45 या अल्पभूधारक शेतकऱ्यांने नापिकी व कर्जबाजारी मुळे विष प्राशन केले होते.उपचारादरम्यान नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दि. 21 मंगळवार सकाळी 11= 00 निधन झाले आहे . पळसपुर येथील उत्तम पुजांराम गायकवाड या […]
Author: Sk. Chand
महागांव येते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांची येथे सभा पार पडली.
महागांव येते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांची येथे सभा पार पडली. प्रतिनिधी एस. के. शब्बीर महागांव. आज दिनांक 19/ 12/2021 रोजी प्रभाग क्र. 8 मध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाअर्थ महागाव येथे पुसद विधानसभेचे लाडके आमदार माननीय इंद्रानिल भाऊ नाईक साहेब.व माजी आमदार खाजा बेग साहेब. […]
Ways to Improve Your Marital life – Straightforward Ways to Enhance your Relationship
While you’re focusing on how to improve your marital life, keep in mind that every relationship should encounter problems. http://jarher.100webspace.net/wordpress/?m=20201130 Yet , if you don’t know what to do, you may forced to resort to arguments or perhaps fights. To stop unnecessary clashes, you should focus on important issues, and jot them down. That way, […]
सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या वतीने शालेय साहित्य पुस्तक संच वाटप कार्यक्रम सम्पन्न।।।।
सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या वतीने शालेय साहित्य पुस्तक संच वाटप कार्यक्रम सम्पन्न।।। शबाना खान यांची वीणा अनुदानीत बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मुहीम अंतर्गत आर्थिक मद्त।। उमरखेड( एस. के. शब्बीर ):-आज रोजी सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड ने गरजू विद्यर्थिनीना व विद्यर्थि यांना ९ वी व १० वी चे पुस्तकाचे संच मोफत वाटप करण्याचे कार्यक्रम नियमावली […]
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील अंजनाबाई सूर्यवंशी यांचे निधन
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील अंजनाबाई सूर्यवंशी यांचे निधन नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील माधराव नारायणराव सूर्यवंशी यांच्या पत्नी अंजनाबाई यांचे दिनांक 17 12 2021रोजी रात्री दहा वाजून तीस मिनिटाचे सुमारास वयाच्या सत्तरव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी असा मोठा परिवार असून त्या आनंदराव […]
महागांव / जनुना येते तंटामुक्ती अध्यक्षपदी श्री बापूराव रामा दवणे यांची बिन विरोधक निवड
महागांव / जनुना येते तंटामुक्ती अध्यक्षपदी श्री बापूराव रामा दवणे यांची बिन विरोधक निवड ? प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव शासनाच्या आदेशानुसार पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष गावाच रक्षण व वाद-विवाद रोखण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष शासन मर्यादित महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्या महागाव तालुका अंतर्गत जनुना येथे श्री बापूराव रामा दवणे यांची बिनविरोध निवड व उपाध्यक्ष […]
सामाजिक उपक्रमांनी खासदार हेमंत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा ; कार्डियाक रुग्णवाहिकेची केले लोकार्पण
सामाजिक उपक्रमांनी खासदार हेमंत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा ; कार्डियाक रुग्णवाहिकेची केले लोकार्प नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिंगोली /नांदेड : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांचा वाढदिवस नांदेड,हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.हिंगोली ,नांदेड , वसमत , किनवट,उमरखेड,कुरुंदा,औंढा नागनाथ येथे […]
हिमायतनगर तालुक्यात अवैध रेती उपसा कोठा, खडकी, सरसम नदी व नाले पत्रातून सुरूच
हिमायतनगर तालुक्यात अवैध रेती उपसा कोठा, खडकी, सरसम नदी व नाले पत्रातून सुरूच हिमायतनगर :- कृष्णा राठोड हिमायतनगर तालुक्यात मागील काही दिवसापासून अवैद्य रेती उपसा सुरूच असून याकडे मात्र महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरून जाणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातून रात्री दोन ते अडीच सकाळी चारच्या सुमारास अवैध रेती […]
हिमायतनगर तालुक्याचे ABS24 न्यूज चे मुख्य संपादक राजू गायकवाड यांना भरधाव येणार्या ट्रक ने दिली धडक
हिमायतनगर तालुक्याचे ABS24 न्यूज चे मुख्य संपादक राजू गायकवाड यांना भरधाव येणार्या ट्रक ने दिली धडक प्रतिनिधी / एस. के. चांद हिमायतनगर लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुका अध्यक्ष तथा पत्रकार आपल्या सहकारी मित्राच्या कामा निमित्त नांदेड येथे गेले असता नांदेड येथील काम आटपून हिमायतनगर कडे येतं असताना त्यांना भोकर फाटा जवळ भरधाव वेगाने येत […]
आज महागांव शहरातील मुस्लिम कब्रिस्तान १८लक्ष ५० हजार ची निधि देनार आमदार वजाहत मिर्झा यांची रहीमोदिन खतीब.यांच्याराहत्या घरी भेट.
आज महागांव शहरातील मुस्लिम कब्रिस्तान १८लक्ष ५० हजार ची निधि देनार आमदार वजाहत मिर्झा यांची रहीमोदिन खतीब.यांच्याराहत्या घरी भेट. प्रतिनिधी एस. के. शब्बीर महागांव श्री वजाहत मिर्झा वफबोर्ड कमिटीचे अध्यक्ष यांनी महागांव येथे रहीमोदींन खतीब यांच्या बंगल्यावर भेट देऊन मदिना मस्जिद कमिटीचे सदर रहीमोदिन खतीब.यांनी आमदार वजाहत मिर्झा वफबोर्ड कमिटी चे अध्यक्षपदी निवड […]









