राजकारण

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल-गँसची दरवाढ करून सर्वसामान्य नागरीकांची केली राख ,

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल-गँसची दरवाढ करून सर्वसामान्य नागरीकांची केली राख   सोयामील पेंड आयात करून केंद्र सरकारने सोयाबीन शेतमालाचे भाव पाडण्यात महत्वाची भुमीका बजावली सुनिल पतंगे यांचे वक्तव्य     नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे   देशात मोदी सरकार मोठा गाजावाजा करत २०१४ साली केंद्रामध्ये सतेत आलं. जनतेला आश्वासनाची खैरातच वाटली होती. त्यावेळी जनतेलाही वाटले सत्ता बदल […]

क्राईम डायरी

चो-या, दरोडा, खुण अशा घटनांनी हादरला हिमायतनगर तालुका.

चो-या, दरोडा, खुण अशा घटनांनी हादरला हिमायतनगर तालुका हिमायतनगर | कृष्णा राठोड दिनांक- १० डिसेंबर २०२१   गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या चो-या, दरोडा दिवसा ढवळया खुण पाहत हिमायतनगर तालुक्यातील जनता अत्यंत भयभीत होऊन, रात्रीबेरात्री जागी राहत आपले जिवण जगत आहे. हिमायतनगर तालुक्याच्या परमेश्वर मंदिर बसस्थानक परिसरात भर दुपारी एका शालेय विद्यार्थायांचा खुण, सरसम, कार्ला […]

राजकारण

Breaking महागांव / ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्याने नगरपंचायत उमेदवारांना धक्का..

Breaking महागांव / ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्याने नगरपंचायत उमेदवारांना धक्का.. एस. के. शब्बीर यांची बातमी महागांव   २१ डिसेंबरला होणाऱ्या महागाव नगरपंचायत निवडणुकीत प्रभागनिहाय आरक्षणात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षणाला सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.तत्पूर्वी सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील संभाव्य उमेदवारांत मोठी शंका निर्माण झाली होती.मात्र राज्य निवडणूक आयोगाने […]

ताज्या घडामोडी

महागांव / येते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६ डिसेंबर रोजी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

महागांव / येते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६ डिसेंबर रोजी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.   एस. के. शब्बीर यांची बातमी   आज महागाव शहरामध्ये सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करताना सर्व बौद्ध समाज बांधव व महागाव पोलिस स्टेशनचे P. I. विलास चव्हाण साहेब यांनी विनम्र अभिवादन […]

ताज्या घडामोडी

महामार्गाच्या रस्त्यावर होत आहे बारूद ब्लास्टिंगमुळ वाहनधारकांचा जीव धोक्यात

महामार्गाच्या रस्त्यावर होत आहे बारूद ब्लास्टिंगमुळ वाहनधारकांचा जीव धोक्यात   जि. प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव   ( स्फोटक पदार्थाच्या वापराकडे पोलीस प्रशासनयांचे दुर्लक्ष महामार्गाच्या कामावर होत आहे भारत ब्लास्टिंग त्याच्या जिवाला धोका ब्लास्टिंग च्या कर्कश् आवाजामुळे जंगलातील वनप्राणी भयभईत. पोलीस प्रशासनाचे व शासनाचे दुर्लक्ष उमरखेड व महागाव तालुक्यातील महामार्गाच्या कामावर रस्त्यावरील खडक फोडण्यासाठी मशीनच्या […]

राजकारण

हळद संशोधन धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वानी समन्वयाने काम करावे -खासदार हेमंत पाटील

  पुणे येथे अभ्यास समितीची बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा   हिंगोली /हिमायतनगर (चांदराव वानखेडे (:५:- महाराष्ट्र राज्य हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचा मसुद्यावर , समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. ४ डिसें ) रोजी पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून लवकरच राज्य शासनाकडे हा मसुदा पाठविण्यात येणार […]

क्राईम डायरी

हिमायतनगर तालुक्यात दहशत: चोरट्यांनी एकाच रात्री एकंब्यातील दोन घरे फोडली.

हिमायतनगर तालुक्यात दहशत: चोरट्यांनी एकाच रात्री एकंब्यातील दोन घरे फोडली. नांदेड हिमायतनगर प्रतिनिधी/  नागोरावं शिंदे तालुक्यातील मौजे एकंबा येथील ऑटो ड्रायवर सुनील सगणंवाड व आनंदराव दिगामबर घुगराळे यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने व नगदी रोख रक्कम व पैसे घेऊन घरातील पेटी शेतात नेऊन फेकल्याची घटना दि.४ डिसेंबर च्या मध्य रात्री १ते २ च्या सुमारास घडली […]

क्राईम डायरी

अब्दुल सोहेल खतीब यांनी मा महासंचालक व राज्यचे गृह मंत्री यांना दिले निवेदन

अब्दुल सोहेल खतीब यांनी मा महासंचालक व राज्यचे गृह मंत्री यांना दिले निवेद प्रतिनिधी / /नांदेड जिवितास धोका असलयामुळे अब्दुल सोहेल खतीब यांना जिवे मारण्याची धमकी येत आहे. या साठी संरक्षण मिळवण्यासाठी मा महासंचालक व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे निवेदन दिले. ————————   अर्धापूर दि.४ तालुका प्रतिनिधी ———— अर्धापूर :– अर्धापूरात असलेल्या समाजसेवक व […]

राजकारण

गोदावरी अर्बनच्या माध्यमातून नवीन बदलाचा मला साक्षीदार होता आले, हे माझे भाग्य – तैवानचे राजदूत बाऊशन गैर 

    नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे   मुंबई – भारत – तैवान यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आणि उद्योग, शिक्षण या क्षेत्राबरोबरच इतरही क्षेत्रात भारत-तैवान एकत्र येऊन सुधारणा करू शकतात. गोदावरी अर्बनच्या आय. टी. सेंट्रल हब सोबतच फिनटेक सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याबाबत चर्चा केली जाते हे खूप महत्वाचे आहे. आज या गोदावरी अर्बनच्या कार्यक्रमाच्या […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ /महागांव तालुक्यातील मौजे जनूना येतील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी संजय रामराव वाठोरे यांची बिनविरोध निवड

  प्रतिनिधी / एस. के.शब्बीर महागांव…. जिल्हा प्राथमिक मराठी शाळा जनुना येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली श्री संजय रामराव वाठोरे. व उपाध्यक्ष सिद्धदोधन कोंडबा इंगोले.. शालेय पालक सभेत माजी अध्यक्ष व्यवस्थापन समितीचे श्री बापुराव रामा दवणे. यांनी बिनविरोध निवड झालेल्या पालक सभेत स्वागत केले व खालील प्रमाणे आज दिनांक 2 डिसेंबर […]