महागांव तालुक्यातील करंजखेड जनुना फाट्यावर महसूल विभागाची करडी नजर
जिल्हा प्रतिनिधी एस. के शब्बीर
महागाव पासून उत्तर 5 किलोमीटर अंतरावर पुस नदीचे पेंढ करंजखेड आनी जनुना येथून होत असलेली नदीपात्रातून रेती उपसा गेल्या काही दिवसापासून अवैध रेती सप्लायर होते दणदणीत नदी पात्राचे पाणी कमी झाले की या संधीचा लाभ काही रेती माफियांनी घेण्यास सुरुवात केली रात्रीच्या वेळा अपत्रातील रेतीच्या अवैध उपसा करून बांधकाम करणाऱ्या नागरिकांना अव्वाच्या सव्वा दराने विक्री करत होते ( महागाव तालुक्यातील नाले व नदी काठावरील रेतीच्या ठिकाणाचे रेती तस्करयांचा डोळा चालूच होता
त्यासंदर्भात महागाव येथे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांची महागाव तालुक्यातील पेनगंगा नदी पात्राचे व पुसनदी पात्राचे होत असलेल्या रेती तस्करांची तक्रार वारंवार येत असल्याने ठिक ठिकाणी महसूल विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले व
करंजखेड जनुना फाट्यावर महसूल विभागाचा ताबा ठेवण्यासाठी महसूल विभागाची कर्मचार्यांचा सज्ज करंजखेड फाट्यावर तिरकी नजर महसूल विभाग यवतमाळ उमरखेड महागाव उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विश्वंभर राणे व नायब तहसीलदार डॉ संतोष आदमूलवाड यांच्या पथकाने विविध ठिकाणी धाड टाकून काही गाड्या वर कारवाई व गुन्हे दाखल करून यश गाठले आहे….