बोरगाव येथे तलाठी कनकापुरे व सचिव बुरकुले यांच्या माध्यमातून रेती घरकुलधारकांना रॉयल्टी देऊन खुला करण्यात आले.
घरकुल लाभार्थ्याला रेती खुली बंदी भागातील नामांकित असलेल्या पैनगंगा अभयारण्यातील बोरगाव येथे तलाठी कनकापुरे व सचिव बुरकुले यांच्या माध्यमातून रेती घरकुलधारकांना रॉयल्टी देऊन खुला करण्यात आले असून आज रोजी महाराष्ट्र शासनाच्या अंमलबजावणी प्रमाणे महसूल मंत्री बावनकुळे यांच्या आदेशांचे जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार उमरखेड यांना जाहीररीत्या सूचना देऊन बंदी भागातील घरकुल लाभार्थ्यांना पाच ट्रिप रेती देण्याकरिता संबंधित तलाठी व सचिव तलाठी सचिव यांना सूचना देऊन ट्रॅक्टर धारक मालकांना संबंधित नाला दिलेल्या ठिकाणी बोलावून रायल्टी वाटप करण्यात आली यामध्ये बऱ्याच दिवसापासून घरकुलधारकांना रेती नसल्यामुळे घरांचे बांधकाम रगडले होते त्यामध्ये बोरगाव भवानी कुरळी घमापूर भोजू नगर जाम वालतुर खेडी घडोळी दराटी खरबी बंदी टाकळी सेवालाल नगर व कोरटा या अनेक गावांमध्ये रेतीचे महसूल विभागाने बंधन घातले होते त्यामध्ये बोरगाव भवानी परिसरात तलाठ्यांनी रेती तस्करांचा मुस्का घातला होता त्यात तलाठी कणकापुरे यांनी रामपूर बोरगाव घमापूर इत्यादी गावातील रेती तस्करांची जबांनी बंद करून त्यांचे दाबे दणादत असलेले बंद करण्यात आले होते आज रोजी मंत्री बावनकुळे यांच्या आदेशांचे जिल्हाधिकारी यांनी अथोराईज उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना लेखी पत्र देऊन घरकुलधाराकांना पाच ब्रास रेती देण्याची जाहीर करतात तलाठी कनकापूरे व सचिव बुरकुले यांनी बोरगाव येथील सरपंच व काही कार्यकर्त्यांना बोलावून ट्रॅक्टर मालकासह त्यांना रॉयल्टी देण्यात आली यामध्ये बऱ्याच दिवसापासून चोरीची रेती बंद असल्यामुळे तलाठी कनकापुरे यांनी परिसरात चोक बंदोबस्त लावला होता त्यादरम्यान रेती तस्करावर रात्रंदिवस बंदोबस घालून त्यांना मुस्का आवडण्यात आला होता आज रोजी घरकुलधारक हे चिंताग्रस्त पडले होते त्या अनुषंगाने आज रोजी राज रोपण पणे एका रायल्टीवर दोन दिवसाची आठराईज पत्र देऊन टाइमिंग सह गावातल्या गावातच घरकुलधारकांना रेती वडण्याची परवानगी दिली असून दोन दिवसानंतर ती राहील ती परत करण्याचे आदेश दिले तरी तलाठी हे प्रामुख्याने ट्रॅक्टर मालकांना सूचना दिल्यात आपापल्या गावातील नावाच्या व्यक्तींना रेती टाकून त्यांचा मोक्यावर सही घेण्याचे आदेश जाहीर केले त्या रॅल्टीवर इतर गावावर रेतीही अवैधरीत्या वाहतूक करता येणार नाही वाहतूक केल्यास आपल्यावर शासन निर्णय प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश तलाठी कणकापुरे यांनी दिली असून आज रोजी भवानी रामपूर येथील ट्रॅक्टर मालक ज्याच्या त्याच्या गावांमध्ये घरकुलधारकांना रेती देत असल्याचे दिसून आले पुढील प्रक्रियेसाठी तहसीलदारांच्या आदेशाने रॉयल्टी प्रत्येकी लाभार्थ्यांना देण्यात येईल व इतर नागरिकांसाठी ज्या ठिकाणी शासन निर्णय प्रमाणे झालेल्या पेंड हाराशीवरून रेती आणण्यात आणण्याचे आदेश दिले.



