ताज्या घडामोडी

शाळा व्यवस्थापन समितीची निवड,अध्यक्षपदी संदीप भाउराव पाईकराव, व उपाध्यक्ष पदी श्रीमती दर्शना विठ्ठल वायकोळे.

शाळा व्यवस्थापन समितीची निवड,अध्यक्षपदी संदीप भाउराव पाईकराव, व उपाध्यक्ष पदी श्रीमती दर्शना विठ्ठल वायकोळे.

 

 

ढाणकी प्रतिनिधि मिलिंद चिकाटे

 

 

ढाणकी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा.शाळा व्यवस्थापन समितीची नविन कार्यकारणी पालक सेभेतुन निवड करण्यात आली.व तसेच नवनिर्वाचित समितीचा पदग्रहण सोहळा पार पडला व शाळा समिती अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली अध्यक्ष पदी संदिप भाउराव पाईकराव. उपाध्यक्ष पदी श्रीमती दर्शना विठ्ठल वायकोळे. यांची निवड करण्यात आली समिती सदस्य म्हणून साहेबराव गायकवाड. शेख अफरोज. सचिन आरेवाड. मनीष पाईकराव. सीमा पराते. रूपेश शिदे. हर्षदा नलावडे.कांचन गुंडेवार. सीमा परविन. चंद्रमणी पाईकराव. याची निवड करण्यात आली. शिक्षण तज्ञ म्हणून विठ्ठल वायकोळे यांची निवड करण्यात आली. समारोप प्रसंगी नविन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने माजी [जुन्या] समितीचा सत्कार करण्यात आला त्यावेळी श्रीमंती मुख्याध्यापीका ज्योती बलाळ[गोपेवाड] मॅडम, भावना निमजे मॅडम , चित्रलेखा भुजाडे,मॅडम शाहीन हमीद सय्यद मॅडम, सुनिता लुटे,मॅडम पुष्पा कल्यानकर मॅडम, देवसिग पडवाळे संर , सुशील पवार संर यांची उपस्थित होती

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *