ताज्या घडामोडी

किनवट मध्ये बंजारा समाजाचा मोर्चा एसटी प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणी.

किनवट मध्ये बंजारा समाजाचा मोर्चा एसटी प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणी.

उमरखेड प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे

किनवट येते गोर बंजारा समाजाचा लाखोच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणी होतात

हैदराबाद गॅजेट नुसार मराठा बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले तसेच आम्हाला बी त्या हैदराबाद मध्ये आम्ही एसटी प्रगत आहोत असे गोर बंजारा सांगत आहे

.

बंजारा समाज हा मुळातच जंगलात राहणारा समाज आहे त्यांची बोलीभाषा रन्सन वेगळी असून आम्ही एसटीचा हो पण आम्हाला महाराष्ट्र सरकारने विजेमध्ये टाकण्यात आले

 

वसंतराव नाईक सुधाकर नाईक हस्तानी सुद्धा आम्ही आंदोलन केलो एसटी प्रोग्राम घ्या पण शासनाचे दुर्लक्ष झाले म्हणून आता आम्ही सर्व गोरबंजारा एकत्रित होऊन आक्रोश मोर्चा ठिकठिकाणी काढतात

 

आंध्र प्रदेशात आम्ही एसटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कुठे एसटी ते कुठे ओबीसी एस एस सी असल्याने आमच्या गोड बंजारा ला जाणून बुजून विभागणी करण्यात आली

 

पिटी सरकारच्या काळात आम्ही आम्ही त्यांना हाकलण्याचा काम गोरबंजारांनी केलाय त्यामुळे शासनाने हैदराबाद गॅझेट पाहून मला एसटी पवर्गात घ्यावा न घेतल्यास आम्ही मुंबई आणि दिल्ली हाक्रोश मोर्चा काढू

ह्या मोर्चात खासदार हरिभाऊ राठोड गोर बंजारा चे अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण आकाश जाधव सचिन नाईक राहुल नाईक अर्जुन आडे आमदार तुषार राठोड असे ब्रिज गोरबंजाराची कार्यकर्ता असून सर्व सर्व बंजार्यांना संबोधित केले

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *