ताज्या घडामोडी

64 आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर  20 दिवसापासून सुरु आहे संप

यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी महागांव /पुसद.गोपाल हरी राठोड

 

64 आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर

20 दिवसापासून सुरु आहे संप

 

1 रूग्णालय चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून 22 उपकेंद्र आहे यातले समुदाय आरोग्य अधिकारी तसेच कंत्राटी एन एम व तालुका ऑफिस वरील कर्मचारी हे मागील 19 ऑगस्ट पासून संपावर आहे यामुळे आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमंडी असून प्राथमिक आरोग्य केंद्र काळी येते पेशंटचा धावपळ चालू आहे कर्मचारी नसल्याकारणाने विविध समस्यांना रुग्णाला सहन करावा लागत आहे

 

महागाव तालुक्यात आरोग्य सेवा कोलमडली

 

 

2 ग्रामीण रुग्णालय एक आरोग्य केंद्र असून कर्मचाऱ्यांची सवा कणा मानली जात. बसलेल्या पावसाळ्यात वा, विषमन्वर यांसारखे बार मोठ्या प्रमाणावर अशा परिस्थितीत कोलमडल्यान प्रामीण च हाल होत आहेत. कायमस्वरूपी सवत

 

समावेश करावा, मानधन वाढवाव, सवाभर सुरक्षा द्यावी, वयोमर्यादा रद्द करावी अशा मागण्या अनक वर्षांपासून करत आहेत. मात्र शासनान नहमीप्रमाण आश्वासनांपुरतच उत्तर दिल्यान, अखर त्यांनी बमुदत संपावर जाण्याचा निर्णय घतला.

 

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्य रुग्णसवा

 

ठप्प झाली आह. विशषतः दैनंदिन तपासण्या, लसीकरण मोहिमा, मातृ-शिशु दखरख यावर थट परिणाम आला आहे. काही रुग्णांना उपचारासाठी खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत असून, त्यासाठी अतिरिक्त आर्थिक आङ्ग सहन कराव लागत आहे.

 

या परिस्थितीमुळे सामान्य जनततून संताप व्यक्त कला जात आह. शासनान तातडीन या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा

 

सकारात्मक विचार करून आरोग्य सवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नागरिक करत आहत. शासनाच्या उदासीन धोरणामुळे ग्रामीण आरोग्य सववर मोठा परिणाम होत असून, संप लांबला तर रोगराई अधिक वाढण्याची शक्यता नाकारता यत नाही. त्यामुळे संपकऱ्यांशी तत्काळ चर्चा करून तोडगा काढावा, अशी जनततून जोरदार मागणी होत आहे.

About The Author