ताज्या घडामोडी

बिटरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांच्या पुढाकाराने डी.जे.मुक्त शिवजयंती साजरी करा.

बिटरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांच्या पुढाकाराने डी.जे.मुक्त शिवजयंती साजरी करा.

 

ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे.

 

बिटरगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या संपुर्ण परिसरात या वेळी तिथी प्रमाणे साजरी करणारी शिवजयंती ही या वेळी ठाणेदार कैलास भगत यांच्या पुढाकाराने संपूर्ण पोलिस पाटील याचीं शांतता कमिटी ची बैठक घेऊन या वेळी तिथी प्रमाणे साजरी होणारी शिव जयंती ही डी.जे मुक्त साजरी होण्यासाठी सर्व पोलीस पाटील व शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य यांना शांतता कमिटी च्या सभेमध्ये सांगण्यात आले होते त्या मुळे परीसरातील पोलिस पाटील व सर्व शिवभक्तांनी तिथीप्रमाणे शिवजयंती ही साजरी करण्यासाठी बिटरगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये डी जे मुक्त शिवजयंती उत्साहाला भरभरून प्रतिसाद मिळाला हा सर्व प्रतिसाद बघुन परिसरातील जनतेचे ठाणेदार यांनी आभार मानले समोर येणारे सर्व सण व उत्सव हे आपण बिटरगाव परिसरात डी जे मुक्त होण्यासाठी पुढाकार घेऊ अशी प्रतिक्रिया ठाणेदार कैलास भगत यांनी दिली परिसरातील डी जे मुक्त शिवजयंती उत्सवांसाठी बिटरगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार कैलास भगत पी.एस.आय. शिवाजी टिपुर्णे, रवी गिते, रोशन सरनाईक, दत्ता कुसराम, प्रविण जाधव, अर्जुन राठोड, दत्ता कवडेकर, शरद चव्हाण आदी पोलिस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी पुढाकार घेतला.

About The Author