ताज्या घडामोडी राजकारण

बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महागांव च्या वतीने आंदोलनकरण्यात आले.

 

 

यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागाव

 

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात बदलापूर मध्ये शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर तेथील सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी कडून केले जात आहे .त्यामुळे या घटनेतील आरोपींना फास्टट्रॅक कोर्टाचा निकाल दोन ते तीन दिवसात घेऊन तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महागाव तालुक्याच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले या वेळी . उपजिल्हाप्रमुख प्रमोद भरवाडे विधानसभा प्रमुख भीमराव भालेराव तालुका प्रमुख रवींद्र भारती युवती जिल्हा संघटिका मंजुषा वानखेडे तालुका संघटिका उज्वला ठाकरे जया हेमंत खरे शहर प्रमुख तेजस नरवाडे राहुल राठोड युवा सेना तालुकाप्रमुख सुशील गावंडे विलास फाळके आकाश राठोड सोनू खान विनोद चव्हाण राजू दोडके प्रवीण भांगे शंकर टेटस रमेश चव्हाण हनुमान प्रसाद जयस्वाल प्रवीण नरवाडे अनिल गव्हाणे कैलास पाटील उमेश गाडे आंदोलनात उपस्थित होते

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *