tv9maza Live news महागांव तालुका ग्रामीण प्रतिनिधी पदी गौतम देविदास पडघणे यांची निवड.
टीव्ही नाईन माझा लाईव्ह न्युज चॅनल मुख्य संपादक चांद सर यांच्या उपस्थितीत महागाव ग्रामीण प्रतिनिधी म्हणून गौतम देविदास पडघने यांची नियुक्ती करण्यात आली असून तसेच पोफाळी ग्रामीण सर्कल टीव्ही नाईन माझा लाईव्ह न्युज चैनल चे प्रतिनिधी म्हणून सुहास खंदारे यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले टीव्ही नाईन माझा लाईव्ह न्युज चैनल ची संपादक शेख चांद सर यांनी सर्व टीव्ही नाईन माझ्या चॅनलच्या प्रतिनिधींना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी तालुका प्रतिनिधी सुभाष वाघाडे शहर प्रतिनिधी अन्नपूर्णा बनसोड पत्रकार विजय कदम हे उपस्थित होते.