ताज्या घडामोडी

अर्धापूर जि. नांदेड येथे शहरामधुन जाणाऱ्या नांदेड-नागपुर महामार्ग या मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा खतीब अब्दुल सोहेल

अर्धापूर जि. नांदेड येथे शहरामधुन जाणाऱ्या नांदेड-नागपुर महामार्ग या मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा खतीब अब्दुल सोहेल

नांदेड अर्धापुर / एस के चांद यांची रिपोट

 

अर्धापुरात काही महिण्यापासुन बघत आहो की नांदेड ते नागपुर महामार्गाचे शाखा चालु आहे. त्याअनुषंगाने अधोपूर शहरामधुन जाणारे मुख्य रस्त्यावर बायपासची , अधर वळविण्यात आली आहे. यामुळे शहरामधील मुख्य रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. तसेच शहरामधील मुख्य रस्त्यावर गेल्या २ महिण्यापासुन अनेक अपघात झालेले आहेत आणि अपघातामुळे अनेक व्यक्तींनी आपले जिव गमावलेले आहे. अपघातामुळे मृत्यु पावलेल्या यूसींसाठी जबाबदार कोण, आणि याच प्रकरणामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते व काही अतींसाठी पक्षाचे त्या पप्रमुख यांनी संबंधीत कार्यालयास पत्र व्यवहार केलेले सुध्दा आहे. पण आजपर्यंत अर्जावर संबंधीत कार्यालयाने दखल घेतलेली नाही. मला असे दिसुन येत आहे की, यांच्या अर्जाला कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आलेले आहे? संबंधीत कंत्राटदाराला अर्धापूर नगरपंचायत कडुन संबंधीत रस्त्याच्या कामाची परवानगी सुध्दा देण्यात आलेली आहे. परंतु आजपर्यंत रस्त्याचे काम चालु केलेले नाही. खतीब अब्दुल सोहेल यांनी महाराष्ट्रचे मा महामहिम राज्यपाल साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अनेक अधिकारी यांना अर्ज दिले असे खतीब अब्दुल सोहेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *