. यवतमाळ./ महागाव डोंगरगाव यथे सरपंचाच्या हलगर्जीमुळे नालीचे पाणी घरात शेतकऱ्यांचे 50 हजाराचे बी-बियाणे उध्वस्त.
प्रतिनिधी /एस के शब्बीर महागाव.
महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस. एका गरीब शेतकऱ्याचा. घरात गावच्या सरपंचाच्या हलगर्जीमुळे मारुती माधव शिंदे यांच्या घरात पाणी शिरल्याने पन्नास हजार पेक्षा जास्त शेतीच्या बियाण्याचे नुकसान नुकसान होण्याचा कारण.सरपंच व ग्रामपंचायतच्या बोगस कारभारामुळे. वारंवार ग्रामपंचायतला तक्रार देऊन नाल्या काढण्यासाठी कोणतीच दखल न घेता मनमानी पद्धतीने हुकूमशाही पद्धतीने सरपंच पदाचा गैर उपयोग करून शासनाकडून प्राप्त झालेली लाखो रुपयाची निधी लाटण्याचा प्रयत्न डोंगरगाव गाव ग्रामपंचायत च्या कामापासून व विकासापासून कोसो दूर जिल्हाधिकारी साहेब व वरिष्ठ अधिकारी यांनी लक्षवेध करण्याची गरज.नुकसान झालेल्या शेतकरी ला शासनाकडून मदत होईल अशी अपेक्षा मारुती महादेव यांना आहे तरी झालेल्या.नुकसानीची पंचनामा करून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी साहेब यांना केली आहे