इस्लाम धर्मातील मोहम्मद पैगंबर यांचेवर अपशब्द वापरून मुस्लिमचे भावना दुखवल्या बद्दल हिमायतनगर येथे तहसीलदार यांना निवेदन देऊन जाहिर निषेध
हिमायतनगर : एस के चांद यांची रिपोर्ट
हिमायतनगर शहरात इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगम्बर यांचे विषय अपशब्द वापरून मोहम्मद पैगम्बर यांचे अपमान करुन मुस्लिम समाजाची भावना दुखावल्या बद्दल आज दिनांक 1.06.2022 रोजी हिमायतनागर येथे जाहिर निषेध करण्यात आले सविस्तर असे की महिला बीजेपी प्रवक्ता नूपुर शर्मा हिने मोहम्मद पैगम्बर यांचे विषय अपशब्द वापरून अपमान केले असून मुस्लिम समाजाची भावना दुखलवल्या बद्दल तीच्यावर कायदेशीर कड़क कार्यवाही करण्यात यावी ह्या साठी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले आहे,
यावेळी निवेदन देताना हिमायत नगर शहरातील मुस्लिम कार्यकर्ते शारुख खान राउफ खान, सय्यद सईद सय्यद मोसिन, सय्यद अब्दुल अजिम हिंदुस्तानी अब्बू इमरान ,मसूद समीर,व् इत्तरांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे,