महागांव तालुक्यातील पहिली महिला डॉ.शिवानी जगदीश पाटील नरवाडे.यांनी केली एम बी बी एस ची डिग्री प्राप्त
प्रतिनिधी /एस के शब्बीर यांची रिपोर्ट
शिवानी नरवाडे या मुलीने महागाव तालुयातील नरवाडे परिवाराचे बाग-बगीचे उभरवी ले पहिल्या महिला डॉक्टर होऊन एम बी बी एस डॉक्टर पदवी केली डिग्री प्राप्त महागाव शहरातील कु . शिवानी जगदीश नरवाडे यांनी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेऊन महागाव तालुक्या मधील पहिली महिला म्हणून डॉक्टर एम.बी.बी.एस बनल्याचा बहुमान मिळाला . महागाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश पाटील नरवाडे यांची द्वितीय कन्या कु . शिवानी हिने आग्रा ( उ.प्र ) येथील विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेत एमबीबीएस ची पदवी प्राप्त करून महागाव शहरांमध्ये नरवाडे या मुलीचे कौतुक पहिली एमबीबीएस महिला डॉक्टर बनण्याचा बहुमान मिळवला आहे . यशाचे श्रेय आजी सिंधुताई उत्तमराव नरवाडे यांना दिले तिच्या यशाबद्दल वडील जगदीश पाटील नरवाडे व कुटुंबीयांचे सर्वच स्थरावरून अभिनंदन होत आहे . नरवाडे परिवारा मधील खुशी चे वातावरण दिसून आले