जगत गुरु संत सेवालाल महाराज यांची,२८३ वी जयंती उत्सव महागांव येथे साजरी
प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
१५ फेब्रुवारी २०२२ रोजी बंजारा समाजाचे आद्यदैवत, थोर समाज सुधारक चे, संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त श्री, वसंतराव नाईक चौक महागांव येथे बंजारा तांडा वस्ती बंजारा समाजा च्या वतीने आराध्य दैवत अखंड बाल ब्रह्मचारी श्री संत सेवालाल महाराज यांची,२८३ वी,जयंती मोठ्या उत्साहात महोत्सव जयंती साजरी करण्यात आली सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन फुल गुच्छ माला टाकून बंजारा समाजाच्या वतीने महागाव तांड्याची नायक श्री, हिरासिंग चव्हाण, कारभारी बाबूलाल राठोड,डॉ, पंजाबराव राठोड, राजू राठोड, ॲड, रवींद्र जाधव, महागाव बाजार समिती चे सभापती,श्री, दीपक आडे,यांनी जगत गुरु संत सेवालाल महाराज यांची,२८३, वि जयंतीनिमित्त प्रतिमेस माला टाकून या कार्यकर्त्यांनी महागाव येथे जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली व,
डॉ, बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस ची पूजा करून गुच्छ माला टाकून या कार्यक्रमाला हजर झाले ले पदाधिकारी महागावचे नगर अध्यक्ष, सौ करुणा नारायण शीरबीडे नगरपंचायत उपाध्यक्ष श्री,सुरेश पाटील नरवाडे, माजी नगरसेवक, राजू भाऊ राठोड, नगरसेवक श्री विशाल पांडे, नगरसेवक तथा शिवसेना तालुका अध्यक्ष श्री शाखा( उर्फ) प्रमोद भरवाडे,शिवसेना भाजप व महागाव चे पद अधिकारी व कार्यकर्ते बाहेरून आलेले प्रमुख पाहुणे गोर संघटनेचे श्री, बाळू भाऊ राठोड, जिल्हा अध्यक्ष , कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने बंजारा समाज या कार्यक्रमाला उपस्थित होते